Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

उच्च शिक्षणातील जागतिक संधींच्या देवाण-घेवाणीत स्त्रियांचा सहभाग महत्वाचा – राज्यपाल भगतसिंग कोश्यारी

एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या (SNDT Women's University) वतीने न्यूयॉर्क येथील बीएमसीसी कॉलेजच्या सहकार्याने राजभवन येथे आयोजित ‘उच्च शिक्षणाच्या जागतिक देवाण-घेवाणीतील संधी आणि आव्हाने’ या कार्यक्रमात राज्यपाल कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) बोलत होते. यावेळी बीएमसीसी विद्यापीठाचे संचालक डॉ. ॲन्थोनी मुनशेर व एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. उज्व्वला चक्रदेव यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

  • By Amrut Sutar
Updated On: Nov 02, 2022 | 08:16 PM
उच्च शिक्षणातील जागतिक संधींच्या देवाण-घेवाणीत स्त्रियांचा सहभाग महत्वाचा – राज्यपाल भगतसिंग कोश्यारी
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : शिक्षणाच्या (Education) संधी वेगाने विस्तारत असून उच्च शिक्षणातील जागतिक संधींच्या देवाण-घेवाणीत स्त्रियांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे मत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी बुधवारी व्यक्त केले. एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या (SNDT Women’s University) वतीने न्यूयॉर्क येथील बीएमसीसी कॉलेजच्या सहकार्याने राजभवन येथे आयोजित ‘उच्च शिक्षणाच्या जागतिक देवाण-घेवाणीतील संधी आणि आव्हाने’ या कार्यक्रमात राज्यपाल कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) बोलत होते. यावेळी बीएमसीसी विद्यापीठाचे संचालक डॉ. ॲन्थोनी मुनशेर व एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. उज्व्वला चक्रदेव यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, यावेळी राज्यपालांच्या उपस्थितीत एसएनडीटी विद्यापीठ आणि बीएमसीसी महाविद्यालय या दोन संस्थांमध्ये शैक्षणिक सहकार्यासंदर्भात सामंजस्य करार करण्यात आला.

[read_also content=”…तर घरात घुसून मारु! वाद पुन्हा पेटला, बच्चू कडू यांचे रवी राणांना आव्हान https://www.navarashtra.com/maharashtra/then-break-into-the-house-and-kill-controversy-flares-up-again-bachu-kadu-challenges-ravi-rana-341293.html”]

दरम्यान, दोन्ही संस्थाच्या सामंजस्य कराराच्या माध्यमातून दोन्ही देशांत शैक्षणिक, सामाजिक त्यासोबतच सांस्कृतिक संधीची, विचारांची देवाणघेवाण होईल, अशी अपेक्षा राज्यपाल कोश्यारी यांनी यावेळी व्यक्त केली. महाराष्ट्रात स्त्री शिक्षणात कार्यरत एसएनडीटी विद्यापीठाचे योगदान व्यापक आहे. त्याचप्रमाणे अमेरिकास्थित बीएमसीसी हे कम्युनिटी कॉलेज देखील स्त्री शिक्षणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करत असून, या आंतरराष्ट्रीय सामंजस्य करारामुळे स्त्रियांच्या उच्च शिक्षणाच्या संधी निश्चितच अधिक विस्तारतील. या माध्यमातून दोन्ही देशांतील स्त्रियांच्या शिक्षणाच्या संधीला विस्तीर्ण व्यासपीठ उपलब्ध होण्यास सहाय्य होईल, असेही कोश्यारी यावेळी म्हणाले.

Web Title: Participation of women is important in exchange of global opportunities in higher education governor bhagat singh koshyari

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2022 | 08:12 PM

Topics:  

  • Bhagat Singh Koshyari
  • SNDT

संबंधित बातम्या

SNDT विद्यापीठात विद्यार्थिनींच्या संख्येत वाढ; मुलींसाठी शुल्कमाफीचा निर्णय ठरला लक्षवेधी
1

SNDT विद्यापीठात विद्यार्थिनींच्या संख्येत वाढ; मुलींसाठी शुल्कमाफीचा निर्णय ठरला लक्षवेधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.