Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pimpri-Chinwad News: डॅमेज कंट्रोलिंगसाठी भाजपचा पलटवार; शंकर जगतापांकडून अजित पवारांना धक्का

अजित पवारांनी केलेले आरोप खोटे ठरवत भर सभेत राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. या प्रवेशामुळे भाजपची पिंपळे गुरव, सांगवी, नवी सांगवी या भागात ताकद वाढली आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jan 03, 2026 | 03:04 PM
Pimpri-Chinwad News: डॅमेज कंट्रोलिंगसाठी भाजपचा पलटवार; शंकर जगतापांकडून अजित पवारांना धक्का
Follow Us
Close
Follow Us:
  • अजित पवार यांना निवडणूक प्रमुख आमदार शंकर जगताप यांनी धक्का
  • भाजपची पिंपळे गुरव, सांगवी, नवी सांगवी या भागात ताकद वाढली
  • अजित पवारांनी केलेले आरोप खोटे ठरवत भर सभेत राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश
Pimpri-Chinwad News:  डॅमेज कंट्रोलिंगसाठी आलेल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवडणूक प्रमुख आमदार शंकर जगताप यांनी धक्का दिला आहे. आदल्या दिवशी अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन तथ्यहीन आरोप केले. उमेदवारांना दबावाखाली माघार घ्यायला लावत असल्याचे आरोप केले. दुसऱ्याच दिवशी अजित पवारांनी केलेले आरोप खोटे ठरवत भर सभेत राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. या प्रवेशामुळे भाजपची पिंपळे गुरव, सांगवी, नवी सांगवी या भागात ताकद वाढली आहे. (PCMC Election 2026)

Model code of conduct violation: राष्ट्रवादी उमेदवाराच्या मुलावर पैसे वाटपाचा आरोप; पुण्यात मध्यरात्री

शनिवारी प्रचाराचा नारळ फोडताना माजी नगरसेवक (प्रभाग क्रमांक 17 मधील) ॲड. संदीप चिंचवडे, राजेंद्र साळुंखे, (प्रभाग क्रमांक 32) सुषमा तनपुरे, माजी शिक्षण मंडळ अध्यक्ष श्रीधर वाल्हेकर, तसेच संदिप श्रीधर वाल्हेकर यांचा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भक्ती शक्ती समूह शिल्पा जवळ प्रचाराचा शुभारंभ करताना प्रवेश करण्यात आला. आणि या प्रवेशामुळे नवी सांगवी, सांगवी, पिंपळे गुरव भागातील भाजपची ताकद वाढणार आहे.

पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (दि 2)
पत्रकार परिषद घेऊन तथ्यहीन आरोप केले. ज्यामध्ये आमच्या उमेदवारांना दबावाखाली ठेवले जात आहे. माघार घेण्यासाठी साम-दाम दंड भेदाचा अवलंब केला जात आहे असे तथ्यहीन आरोप केले. अजित पवार यांचे हे स्क्रिप्टेड भाषण आणि स्क्रिप्टेड आरोप आजच्या प्रवेशाने अक्षरशः खोडून काढले. निगडी येथील भक्ती शक्ती समूहाच्या प्रांगणामध्ये आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत या पक्षप्रवेशाने विजयाचा पुन्हा एकदा एल्गार करण्यात आला.

Rahul Narvekar News: इच्छुकांना राहुल नार्वेकरांनी दिली धमकी? व्हायरल व्हिडिओवर पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया

भाजप निष्ठावंत कार्यकर्त्यांवर केव्हाही, कधीही अन्याय करत नाही. विरोधक तथ्यहीन आरोप करतील मात्र आम्ही विकासाच्या गोष्टीतून त्यांना पिंपरी चिंचवडचे नवे पर्व दाखवून देणार आहोत.बोलायला जेव्हा मुद्दे कमी पडतात तेव्हा आरोपांच्या फैरी झडतात. आजच्या पक्ष प्रवेशाने हेच दाखवून दिले आहे. टीकेवर टीका करत राहिलो तर विकासाचा मुद्दा मागे पडेल म्हणून आम्ही “विकासाच्या व्हिजन”वर बोलणार आहोत.

शंकर जगताप
आमदार तथा निवडणूक प्रमुख
पिंपरी चिंचवड शहर.

 

Web Title: Pimpri chinchwad news in pimpri chinchwad shankar jagtap delivers a blow to ajit pawar in an attempt at damage control

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 03, 2026 | 02:25 PM

Topics:  

  • Pimpri-Chinchwad News

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.