Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शहर पोलीस दलातील १७ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या; पोलीस आयुक्त रितेश कुमार यांचे आदेश

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहर पोलीस दलातील तब्बल १७ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी या बदल्यांचे आदेश बुधवारी (दि २४) काढले आहेत

  • By प्रीति माने
Updated On: Jan 25, 2024 | 01:43 PM
शहर पोलीस दलातील १७ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या; पोलीस आयुक्त रितेश कुमार यांचे आदेश
Follow Us
Close
Follow Us:

पुणे: लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha Elections 2024) पार्श्वभुमीवर शहर पोलीस दलातील (Pune City Police) तब्बल १७ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या (Police Inspectors Transfers) करण्यात आल्या आहेत. पोलीस आयुक्त रितेश कुमार (Police Commissioner Ritesh Kumar) यांनी या बदल्यांचे आदेश बुधवारी (दि २४) काढले आहेत. पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केंद्रीय निवडणूक आयोग व पोलीस महासंचालक यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार करण्यात आल्या आहेत.
बदल्या झालेल्या पोलीस निरीक्षकांची नावे आणि त्यांची पदे यांची माहिती समोर आली आहे.

पुण्यामध्ये बदली करण्यात आलेल्या पोलीस निरीक्षकांची नावे

दादासाहेब चुडाप्पा (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, फरासखाना पोलीस ठाणे ते वाहतूक विभाग)

सुनिल माने (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खडक पोलीस ठाणे ते गुन्हे शाखा)

रविंद्र गायकवाड (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विश्रामबाग पोलीस ठाणे ते वरिष्ठ निरीक्षक, खडक पोलीस ठाणे)

दिपाली भुजबळ (गुन्हे शाखा ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक, उत्तमनगर पोलीस ठाणे (बदली आदेशाधिन) ते वरिष्ठ निरीक्षक, विश्रामबाग पोलीस ठाणे)

हेमंत पाटील (वरिष्ठ निरीक्षक, कोथरुड पोलीस ठाणे ते आर्थिक गुन्हे शाखा)

संदिप देशमाने (वरिष्ठ निरीक्षक, अलंकार पोलीस ठाणे ते वरिष्ठ वरिष्ठ निरीक्षक कोथरुड पोलीस ठाणे)

सुनिल जैतापुरकर (वरिष्ठ निरीक्षक, वारजे माळवाडी पोलीस ठाणे ते कोर्ट कंपनी)

अभय महाजन (वरिष्ठ निरीक्षक, सिंहगड रोड पोलीस ठाणे ते पोलीसन निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा)

विजय कुंभार (पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा (अभियोग कक्ष) ते वरिष्ठ निरीक्षक, सिंहगड रोड पोलीस ठाणे)

राजेंद्र सहाणे (वरिष्ठ निरीक्षक, खडकी पोलीस ठाणे ते विशेष शाखा)

गिरीश दिघावकर (पोलीस निरीक्षक (गुन्हे) भारती विद्यापीठ पोलीस ठाणे ते वरिष्ठ निरीक्षक, खडकी पोलीस ठाणे)

बालाजी पांढरे (वरिष्ठ निरीक्षक, चतु:श्रृंगी पोलीस ठाणे ते पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट ३)

निलीमा पवार (वरिष्ठ निरीक्षक, कोरेगाव पार्क पोलीस ठाणे ते वाहतूक शाखा (बदली आदेशाधिन) ते पोलीस निरीक्षक विशेष शाखा)

अश्विनी सातपुते (पोलीस निरीक्षक अंमली पदार्थ विरोधी पथक एक ते वरिष्ठ निरीक्षक कोरेगाव पार्क पोलीस ठाणे)

निलम भगत (पोलीस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा ते पोलीस निरीक्षक, कोर्ट आवार)

श्रीहरी बहिरट (पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा युनिट ३ ते पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा (अभियोग कक्ष)

राजेंद्र लांडगे (पोलीस निरीक्षक, नियंत्रण कक्ष ते पोलीस निरीक्षक अंमली पदार्थ विरोधी पथक एक पोलीस निरीक्षक (गुन्हे) वारजे माळवाडी पोलीस ठाणे, अजय कुलकर्णी व पोलीस निरीक्षक, (गुन्हे) चतु:श्रृंगी पोलीस ठाणे, अंकुश चिंतामण हे पुढील आदेश होईपर्यंत अनुक्रमे वारजे माळवाडी व चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कार्यभार पाहतील.

Web Title: Police commissioner ritesh kumar ordered transfer of 17 police inspectors in the pune city police for lok sabha election nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 25, 2024 | 01:43 PM

Topics:  

  • Lok sabha elections 2024
  • Pune City Police

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.