वयाने अल्पवयीन असणाऱ्या सराईताने टोळीचे नामकरणच “बारक्या”करून गुन्हेगारी सुरू केली. घरफोड्या अन् वाहन चोरीत तरबेज असणाऱ्या या बारक्या टोळीला गुन्हे शाखेने जेरबंद केले.
कुरकुंभ एमआयडीत अचानक पुणे शहर पोलिसांचा १० गाड्यांचा ताफा येऊन एमआयडीसीत धडकला. एमआयडीसी मधील अर्थ केमिकल कंपनीवर धाड पडल्याने कुरकुंभ एमआयडीसीत नव्हे तर तालुक्यात यामुळे खळबळ उडाली आहे.
पुणे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची बदली झालेली आहे. मागील वर्षभरामध्ये रितेश कुमार यांनी मोक्काच्या व स्थानबद्धतेच्या धडाकेबाज कारवाई करत शहरातील कुख्यात गुंड्यावर वचक बसवला होता.
लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहर पोलीस दलातील तब्बल १७ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी या बदल्यांचे आदेश बुधवारी (दि २४) काढले आहेत