Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Belhe Gram Panchayat Scam: बेल्हे ग्रामपंचायतीतील ३.१० लाखांच्या गैरव्यवहाराची चौकशी रखडली!

स्मरणपत्रानुसार, १५ व्या वित्त आयोग सन २०२१-२२ अंतर्गत दत्तनगर ते कोबरवाडी रस्त्याचे काम प्रत्यक्षात न करता सुमारे ३ लाख १० हजार ६१२ रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Jul 27, 2026 | 05:30 PM
Belhe Gram Panchayat, Junnar News, Pune ZP

Belhe Gram Panchayat, Junnar News, Pune ZP

Follow Us
Follow Us:
  • बेल्हे ग्रामपंचायतीतील १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतील कथित गैरव्यवहार
  • दत्तनगर ते कोबरवाडी रस्ता प्रकरणी जुन्नरमध्ये खळबळ
  • १५ व्या वित्त आयोगाच्या निधीत डल्ला
 

Belhe Gram Panchayat Scam:  जुन्नर तालुक्यातील बेल्हे ग्रामपंचायतीतील १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतील कथित गैरव्यवहार प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणात चौकशी अहवाल अद्याप सादर न झाल्याने पुणे जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाने गटविकास अधिकारी,पंचायत समिती जुन्नर यांना स्मरणपत्र पाठवून तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

स्मरणपत्रानुसार, १५ व्या वित्त आयोग सन २०२१-२२ अंतर्गत दत्तनगर ते कोबरवाडी रस्त्याचे काम प्रत्यक्षात न करता सुमारे ३ लाख १० हजार ६१२ रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Education Budget Analysis: मोदी सरकारला खरोखर शिक्षणाची काळजी आहे का? यूपीए-२ च्या तुलनेत बजेट ५० टक्क्यांनी घटल्याचा दावा 

या प्रकरणात तत्कालीन सरपंच,ग्रामसेवक आणि ठेकेदार यांनी संगनमत करून शासन निधीचा गैरवापर केल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. तसेच दोषींवर कठोर कारवाई करून संबंधित सरपंचांवर ग्रामपंचायत कायद्यातील कलम ३९(१) अंतर्गत कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

या संदर्भात ग्रामस्थ विजय बाळासाहेब घोडके व इतरांनी तक्रार अर्ज दाखल केला होता.त्यानंतर जिल्हा परिषदे कडून गटविकास अधिकाऱ्यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, बराच कालावधी उलटूनही अहवाल प्राप्त न झाल्याने जिल्हा परिषदेला स्मरणपत्र काढावे लागले आहे.

Sonam Wangchuk Discharged: मेदांता रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच सोनम वांगचुक थेट राजघाटावर; महात्मा गांधींना वाहिली आदरांजली

तक्रारदार वारंवार पाठपुरावा करत असून प्रशासनाकडे अद्याप चौकशी अहवाल प्राप्त झालेला नाही.त्यामुळे सदर प्रकरणाचा अहवाल तात्काळ सादर करावा,असे निर्देश उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत),पुणे जिल्हा परिषद यांनी दिले असल्याचे स्मरणपत्रात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान,या प्रकरणात चौकशी अहवाल आल्यानंतर पुढील प्रशासकीय आणि कायदेशीर कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले असून,बेल्हे ग्रामस्थांमध्येही या प्रकरणाची मोठी चर्चा सुरू आहे.

 

Web Title: Pune news junnar belhe gram panchayat funds misappropriation inquiry delayed zp reminder notice bdo

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2026 | 05:30 PM

Topics:  

  • junnar news

संबंधित बातम्या

शेंगा भरण्याच्या काळातच पावसाने फिरवली पाठ, सोयाबीनची वाढ खुंटली; उत्पादन घटण्याची शक्यता
1

शेंगा भरण्याच्या काळातच पावसाने फिरवली पाठ, सोयाबीनची वाढ खुंटली; उत्पादन घटण्याची शक्यता

जुन्नरचा डंका! समर्थ कॉलेजच्या आदित्य सूर्यवंशीची बॉक्सिंगमध्ये बाजी; अवनी औटीचा बुद्धिबळात पहिला क्रमांक
2

जुन्नरचा डंका! समर्थ कॉलेजच्या आदित्य सूर्यवंशीची बॉक्सिंगमध्ये बाजी; अवनी औटीचा बुद्धिबळात पहिला क्रमांक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.