सन २०२४ गणेशोत्सव काळात ज्या मंडळानी आदर्श असा गणेशोत्सव साजरा केला त्या पैकी निवड समितीने प्रथम तीन क्रमांकात आलेल्या मंडळांचा सत्कार धनंजय पाटील यांचे हस्ते करण्यात आला.
जुन्नर - नारायणगांव रस्त्यावर जयहिंद अभियांत्रिकी महाविद्यालय ते वीट भट्टी दरम्यान दोन्ही बाजूने उतार असल्याने या दरम्यान वाहनांचा वेग जास्त असतो व या रस्त्यावरील २०० मीटर भागात वारंवार अपघात होत…
एक तरुण काळू नदीत सेल्फी घेण्याच्या नादात पाण्याच्या प्रवाहात पडून वाहू लागला होता. मात्र, स्थानिकांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे त्याचा जीव वाचवण्यात यश आले आहे.
जिल्ह्यात शिवसेनेचाच वरचष्मा कसा राहील असा प्रयत्न करणार असल्याचे आमदार सोनवणे यांनी सांगितले. आमच्यासाठी धनुष्यबाण महत्त्वाचा आहे, असे सोनवणे म्हणाले.
काही दिवसांपूर्वी काळवाडीच्या मुंजेश्वर वस्तीवर घडलेल्या घटनेत रुद्र महेश फापाळे या अवघ्या सहा वर्षांच्या मुलाला बिबट्याच्या हल्ल्यात प्राण गमवावे लागले होते. रूद्रचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह सर्वांचे हृदय पिळवटून टाकणारा…
जुन्नर : जुन्नर तालुक्यातीलअष्टविनायक पैकी एक असलेल्या लेण्याद्रीमध्ये अजूनही सायंकाळी टाळेबंदी असल्याने देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या नागरिक व भाविकांचे हाल होत असून नाराजीचा सूर व्यक्त होत आहे. लेण्याद्रीतील टाळेबंदी कधी बंद…