Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पालखी सोहळ्यासाठी पुणे पोलीस तयार; सुरक्षेसाठी मोठा फौजफाटा तैनात

पुणे शहरामध्ये आज संत तुकाराम व संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे आगमन होणार आहे. त्यासाठी शहरामध्ये मोठी तयारी करण्यात आली आहे. पुणे पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात असणार आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jun 30, 2024 | 02:48 PM
पालखी सोहळ्यासाठी पुणे पोलीस तयार मोठी सुरक्षा

पालखी सोहळ्यासाठी पुणे पोलीस तयार मोठी सुरक्षा

Follow Us
Close
Follow Us:

पुणे :  पुण्यनगरीमध्ये आज संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगदगुरू तुकाराम महाराज यांच्या पालखींचे आगमन होणार आहे. त्यांच्यासोबत लाखो वारकरी व हजारो दिंड्या देखील पुण्यामध्ये दाखल होत आहे. यासाठी शहर सज्ज होत असून पुणे पोलिसांनी देखील जय्यत तयारी केली आहे. पालखी सोहळ्यानिमित्त शहर पोलिसांनी तगडा बंदोबस्त तैनात केला आहे. पाच हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. याशिवाय ठिकठिकाणी सीसीटीव्ही, वॉच टॉवर राहणार असून गर्दीच्या ठिकाणी गुन्हे शाखेची खास पथके गस्त घालणार आहेत. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्ताची आणखी करण्यात आली आहे.

देहूनगरी येथून तुकाराम महाराज यांची पालखी शुक्रवारी तर ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे काल शनिवारी प्रस्थान झाले. या दोन्ही पालख्या आज शहरात दाखल होत आहे. रविवारी आणि सोमवारी शहरात मुक्कामी असणार आहेत. मंगळवारी (दि.२५) पालखी सोहळा पुढे मार्गस्थ होणार आहे. नाना पेठेतील श्री निवडु्ंग्या विठोबा मंदिर येथे श्री तुकाराम महाराज यांची पालखी मुक्कामी असेल तर भवानी पेठेतील श्री पालखी विठोबा मंदिरात श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा मुक्कामी असणार आहे. यामुळे शहरातील मध्यवर्ती भागातील वाहतूकीमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे.

मोठा फौजफाटा तैनात

पालखीसोबत वारकऱ्यांसोबतच लाखो भाविक जमा होतात. शहरात दाखल झाल्यापासून मुक्कामाच्या ठिकाणापर्यंत मोठी गर्दी होत असते. या गर्दीचा चोरट्यांकडून फायदा घेतला जातो. महिलांच्या तसेच तरुणांच्या गळ्यातील सोने हिसकावून नेले जाते. त्यानिमित्ताने पोलिसांनी तगडा बंदोबस्त तैनात केला आहे. विशेषतः मुक्कामाच्या ठिकाणी मोठा फौजफाटा ठेवला आहे. पोलिसांनी पालख्यांच्या आगमन ते पालख्या शहराबाहेर मार्गस्थ होईपर्यंत नियोजन केले आहे. वाहतुकीसाठी स्वतंत्र पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. पालखी सोहळा दृष्टीक्षेपात असेपर्यंत पोलिसांचा पालखी सोहळ्याला बंदोबस्त असणार आहे. यामध्ये 2 अप्पर पोलीस आयुक्त तसेच 10 पोलीस उपायुक्त असणार आहेत. त्याचसोबत 20 सहायक पोलीस आयुक्त व 101 पोलीस तसेच 343 सहायक निरीक्षक व उपनिरीक्षक निरीक्षक कार्यरत असणार आहे. त्याच्यासोबत सुरक्षिततेसाठी तबब्ल 3हजार 693 पोलीस कर्मचारी आणि 800 होमगार्ड असणार आहे. राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या देखील तैनात करण्यात आल्या आहेत.

गुन्हे शाखेची खास पथके

पालखी सोहळ्यातील गर्दीचा गैरफायदा घेत चोरटे भाविकांकडील ऐवज चोरी करतात. सोनसाखळी चोरी, मोबाइल चोरी रोखण्यासाठी गुन्हे शाखेतील पोलिसांची पथके साध्या वेशात गस्त घालणार आहे. यासाठी गुन्हे शाखेतील खास बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

Web Title: Pune police ready for palkhi sohala 2024 large force has been deployed for security nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2024 | 02:48 PM

Topics:  

  • Palkhi Sohala 2024

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.