• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Pune Vaikunth Dr Baba Adhav Cremation Government Honours Present Ajit Pawar

Baba Adhav यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप; विविध क्षेत्रातील मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली

 छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा स्मरणात ठेवून त्यादृष्टीने वाटचाल केली, एक संघर्ष योद्धा म्हणून त्यांना भारतासह महाराष्ट्राने अनुभवले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Dec 09, 2025 | 08:23 PM
Baba Adhav यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप; विविध क्षेत्रातील मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली

डॉ. बाबा आढाव यांना अखेरचा निरोप

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांचे काल दु: खद निधन
वयाच्या 95 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
डॉ. बाबा आढाव यांच्यावर वैकुंठ स्मशानभुमीत करण्यात आले अंत्यसंस्कार

पुणे:  डॉ. बाबा आढाव यांनी खऱ्या अर्थाने कष्टकरी, श्रमिक, गरीब, वंचित वर्गाकरिता संपूर्ण आयुष्य समर्पित केले. रिक्षा पंचायत, हमाल पंचायत, माथाडी, असंघटित कामगारांच्या प्रसंगात त्यांना कठोर भूमिका घ्यावी लागली. ते विचार घेऊन ते शेवटच्या श्वासापर्यंत आयुष्य जगले.असे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार म्हणाले. ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांच्यावर वैकुंठ स्मशानभुमी, नवी पेठ येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. शासनाच्यावतीने अजित पवार यांनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले; पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.

पवार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा स्मरणात ठेवून त्यादृष्टीने वाटचाल केली, एक संघर्ष योद्धा म्हणून त्यांना भारतासह महाराष्ट्राने अनुभवले आहे. यावेळी माजी गृहमंत्री मंत्री अनिल देशमुख, माजी राज्यमंत्री रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, चेतन तुपे, माजी आमदार कपिल पाटील,शिवसेना नेत्या सुषमा अंधारे,पोलीस उपायुक्त कृषिकेष रावल, उपविभागीय अधिकारी विठ्ठल जोशी, पुणे शहर तहसीलदार स्मिता माने, हवेली तहसीलदार अर्चना निकम यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Baba Adhav Passed Away: ‘श्रमिकांचं आभाळ फाटलं’; ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचे दु:खद निधन

बाबा आढाव यांचे थोरले चिरंजीव असीम आढाव म्हणाले,बाबा म्हणजे एक वादळच होते, जे आज शांत झाले. त्यांच्या कार्याचा व्याप इतका प्रचंड आहे की लाखो लोकांच्या मनात आणि हृदयात त्यांनी घर केले आहे. ते खरे महात्मा होते. त्यांच्या कार्याची मशाल त्यांच्या हजारो कार्यकर्त्यांमार्फत आणि विविध संघटनांमार्फत पुढे तेवत राहणार आहे, याची आम्हाला पूर्ण खात्री आहे.बाबांची काळजी घेणारे डॉ.अभिजित वैद्य, संपूर्ण मेडिकल टीम आणि कुटुंबीय यांनी दिवस-रात्र सेवा केली, त्यांचे आम्ही आभार मानतो.असे म्हणत त्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांच्यावर वैकुंठ स्मशानभुमी, नवी पेठ येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले; पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. तसंच त्यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली, सहसंवेदना व्यक्त केल्या. 📍पुणे pic.twitter.com/yPLcltjdHn — Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) December 9, 2025

बाबांनी आम्हाला मोठे कुटुंब दिले: अंबर आढाव

बाबा आढाव यांचे धाकटे चिरंजीव अंबर आढाव म्हणाले, बाबांचे ९६ वर्षांचे असामान्य आयुष्य अत्यंत लखलखते, तत्त्वनिष्ठ आणि समर्पित असे होते.त्यांचे शरीर थकत होते, तरीही शेवटच्या क्षणापर्यंत ते कष्टकरी, असंघटित कामगार यांच्या सन्मान आणि हक्कांच्या कार्यासाठी पूर्णपणे झटत राहिले.बाबांचे शरीर इतके थकलेले होते,तरीही त्यांनी अनेक आंदोलने केली आणि अनेक वेळा जेलमध्ये गेले. बाबांनी आम्हाला इतके मोठे कुटुंब दिले, याबद्दल आम्ही स्वतःला अभिमानी समजतो.अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त करत श्रद्धांजली अर्पण केली. बाबा आढाव यांच्या पत्नी शीलाताई आढाव आदी उपस्थित होते.

Web Title: Pune vaikunth dr baba adhav cremation government honours present ajit pawar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 09, 2025 | 08:23 PM

Topics:  

  • ajit pawar
  • Baba Adhav
  • pune news

संबंधित बातम्या

Pune : “जिथे अध्यात्म तिथे स्वच्छतेची आणि पर्यावरण रक्षणाची जबाबदारीही तितकीच मोठी”;  निलेश लंके यांचं वक्तव्य
1

Pune : “जिथे अध्यात्म तिथे स्वच्छतेची आणि पर्यावरण रक्षणाची जबाबदारीही तितकीच मोठी”; निलेश लंके यांचं वक्तव्य

भारताकडे वाकड्या नजरेने बघाल तर…! ‘या’ ठिकाणी पार पडले Army-CISF संयुक्त प्रशिक्षण
2

भारताकडे वाकड्या नजरेने बघाल तर…! ‘या’ ठिकाणी पार पडले Army-CISF संयुक्त प्रशिक्षण

वडगाव नगरपंचायतीत राष्ट्रवादीचा वरचष्मा, भाजपने टाकला बहिष्कार; विशेष सभेत नेमकं काय घडलं?
3

वडगाव नगरपंचायतीत राष्ट्रवादीचा वरचष्मा, भाजपने टाकला बहिष्कार; विशेष सभेत नेमकं काय घडलं?

Pune Weather: ‘ग्रँड टूर’ पाठोपाठ थंडीनेही घेतला पुणेकरांचा निरोप; दोन दिवसांत तापमानात…
4

Pune Weather: ‘ग्रँड टूर’ पाठोपाठ थंडीनेही घेतला पुणेकरांचा निरोप; दोन दिवसांत तापमानात…

ताज्या बातम्या

पुढे वाचा
अमेरिकेत कौटुंबिक वादाचा भीषण शेवट; व्यक्तीने भारतीय वंशाच्या पत्नीसह ४ नातेवाईकांना केलं ठार, नेमकं काय घडलं?

अमेरिकेत कौटुंबिक वादाचा भीषण शेवट; व्यक्तीने भारतीय वंशाच्या पत्नीसह ४ नातेवाईकांना केलं ठार, नेमकं काय घडलं?

Jan 24, 2026 | 11:00 PM
आता Tata Nexon EV दिसेल दोन नवीन कलर ऑप्शन्समध्ये! रेंजपासून ते फीचर्सपर्यंत जाणून घ्या सर्वकाही

आता Tata Nexon EV दिसेल दोन नवीन कलर ऑप्शन्समध्ये! रेंजपासून ते फीचर्सपर्यंत जाणून घ्या सर्वकाही

Jan 24, 2026 | 10:34 PM
Sindhudurg Zilla Parishad Election: जिल्हापरिषदांमध्ये भाजपकडून बिनविरोधाची मालिका सुरूच: सिंधुदुर्गात दोन उमेदवार जिंकले

Sindhudurg Zilla Parishad Election: जिल्हापरिषदांमध्ये भाजपकडून बिनविरोधाची मालिका सुरूच: सिंधुदुर्गात दोन उमेदवार जिंकले

Jan 24, 2026 | 10:00 PM
Under-19 World Cup 2026 : भारतच ‘BOSS’! सलग तीन विजयांसह सुपर-6 मध्ये एंट्री; न्यूझीलंडचा 7 विकेट्सने उडवला धुव्वा 

Under-19 World Cup 2026 : भारतच ‘BOSS’! सलग तीन विजयांसह सुपर-6 मध्ये एंट्री; न्यूझीलंडचा 7 विकेट्सने उडवला धुव्वा 

Jan 24, 2026 | 09:52 PM
Pune News: पुण्याची वाहतूक कोंडी सुटणार? ‘या’ मेट्रो लाईनच्या विस्ताराला गती

Pune News: पुण्याची वाहतूक कोंडी सुटणार? ‘या’ मेट्रो लाईनच्या विस्ताराला गती

Jan 24, 2026 | 09:48 PM
‘या’ शहरांमध्ये नागरिकांचे वर्षातील 100 तास फक्त ट्रॅफिकमध्येच जातात वाया, मुंबईचा क्रमांक पाहून धक्का बसेल

‘या’ शहरांमध्ये नागरिकांचे वर्षातील 100 तास फक्त ट्रॅफिकमध्येच जातात वाया, मुंबईचा क्रमांक पाहून धक्का बसेल

Jan 24, 2026 | 09:37 PM
Kolhapur ZP Elecection : निवडणुकीसाठी चुरशीची लढत; राधानगरी तालुक्यात राजकीय वातावरण शिगेला

Kolhapur ZP Elecection : निवडणुकीसाठी चुरशीची लढत; राधानगरी तालुक्यात राजकीय वातावरण शिगेला

Jan 24, 2026 | 09:30 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Kisan Sabha Protest : “शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावा”; नाशिकमधील हजारो आंदोलनकर्ते मुंबईकडे होणार रवाना

Kisan Sabha Protest : “शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावा”; नाशिकमधील हजारो आंदोलनकर्ते मुंबईकडे होणार रवाना

Jan 24, 2026 | 07:59 PM
Raigad ZP Election :  जिल्हा परिषद निवडणूकीसाठी आमदार महेंद्र थोरवेंच्या हस्ते फुटला प्रचाराचा नारळ

Raigad ZP Election : जिल्हा परिषद निवडणूकीसाठी आमदार महेंद्र थोरवेंच्या हस्ते फुटला प्रचाराचा नारळ

Jan 24, 2026 | 07:50 PM
Mira Bhayandar : मराठी अस्मितेचा मुद्दा पेटला, मनसे-मराठी एकीकरण समिती एकत्र, भाजप-शिवसेनेची पाठराखण

Mira Bhayandar : मराठी अस्मितेचा मुद्दा पेटला, मनसे-मराठी एकीकरण समिती एकत्र, भाजप-शिवसेनेची पाठराखण

Jan 24, 2026 | 04:00 PM
Amravati News : भातकुली तालुक्यातील निम्न पेढी सिंचन प्रकल्पाच्या कामावर गंभीर प्रश्न उपस्थित

Amravati News : भातकुली तालुक्यातील निम्न पेढी सिंचन प्रकल्पाच्या कामावर गंभीर प्रश्न उपस्थित

Jan 24, 2026 | 03:51 PM
Ahilyanagar Drugs :  ड्रग्ज प्रकरणात अटक झालेल्या पोलिसामागे कोण? डॉ. सुजय विखे पाटील यांचा थेट सवाल

Ahilyanagar Drugs : ड्रग्ज प्रकरणात अटक झालेल्या पोलिसामागे कोण? डॉ. सुजय विखे पाटील यांचा थेट सवाल

Jan 24, 2026 | 03:42 PM
नालासोपाऱ्यात बेकायदेशीर गर्भपात केंद्र आणि औषध विक्री, 3 डॉक्टरांवर पालिकेने केला गुन्हा दाखल

नालासोपाऱ्यात बेकायदेशीर गर्भपात केंद्र आणि औषध विक्री, 3 डॉक्टरांवर पालिकेने केला गुन्हा दाखल

Jan 24, 2026 | 03:38 PM
महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता, मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया

महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता, मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया

Jan 24, 2026 | 03:08 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.