• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Pune »
  • 70 Th Sawai Gandhrva Bhimsen Event Started Today Pmpml Giver Night Service For Punekar People

७० व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला सुरुवात; ‘PMPML’ प्रवाशांच्या सेवेकरीता तयार, ‘या’ वेळेत देखील धावणार

परंपरेप्रमाणे जंगली महाराज रस्त्यावरील संभाजी उद्यानातील सवाई गंधर्वांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करीत ७० व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला आज सुरुवात झाली.

  • By तेजस भागवत
Updated On: Dec 18, 2024 | 09:53 PM
७० व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला सुरुवात; 'PMPML' प्रवाशांच्या सेवेकरिता तयार, 'या' वेळेत देखील धावणार

७० व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पुणे: शहराच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये अग्रमानांकित असलेल्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवासाठी पीएमपीने दरवर्षीप्रमाणे रात्री विशेष बससेवा पुरवली अाहे. ही बससेवा २० ते २२ डिसेंबर या कालावधीत असेल. मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळ क्रिडा संकुलात हा महाेत्सव पार पडणार आहे . सदर महोत्सवाकरीता  पुणे व पिंपरी-चिंचवड शहरांच्या विविध भागांतून असंख्य रसिक श्रोतावर्ग उपस्थित राहताे. सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवासाठी पुणे पीएमपीएमएल प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीकरता रात्री देखील सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे.

या रसिक श्रोत्यांसाठी कार्यक्रम संपल्यानंतर परतीच्या सोयीसाठी परिवहन महामंडळाकडून २५ टक्के जादा दराने बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत. तरी सवाई गंधर्व संगीत महोत्सवाच्या रसिक श्रोत्यांनी पीएमपीएमएलच्या बससेवेचा लाभ जास्तीत जास्त प्रमाणात घ्यावा, असे आवाहन पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून करण्यात येत आहे.

सवाई गंधर्व महोत्सवासाठी पीएमपीएमएलकडून उपलब्ध करून देण्यात आलेले बस आणि मार्ग

मुकुंदनगर ते निगडी भक्ती शक्ती (मार्ग क्र. ४२) ही बस दांडेकर पूल, डेक्कन, वाकडेवाडी, कासारवाडी,पिंपरी, चिंचवड स्टेशन या मार्गाने जाईल.
मुकुंदनगर ते धायरी मारूती मंदिर (मार्ग क्र. ११७) ही बस दांडेकर पूल, विठ्ठलवाडी,आनंदनगर, वडगांव फाटा, धायरी गांव या मार्गाने जाईल.
मुकुंदनगर ते कोथरूड डेपो (मार्ग क्र. १०३) ही बस टिळक रोड, डेक्कन कॉर्नर, पौड फाटा, जयभवानीनगर, वनाज कंपनी या मार्गाने जाईल.
मुकुंदनगर ते वारजे माळवाडी (मार्ग क्र. ७२) ही बस डेक्कन कॉर्नर, पौड फाटा, कोथरूड स्टॅण्ड, गांधी भवन, कर्वेनगर या मार्गाने जाईल.

या सर्व बसेस २० आणि २२ राेजी रात्री साडे दहा वाजता आणि २१ राेजी रात्री साडे बारा वाजता साेडल्या जातील. स्वारगेट मेट्रो स्टेशन बसस्थानक येथून महाराष्ट्रीय मंडळ क्रिडा संकुल, मुकुंदनगर, पुणे येथे रसिक श्रोत्यांना ये-जा करणेकरीता विशेष बससेवेची व्यवस्था करण्यात आलेली आहे. यासाठी तिकीटदर प्रति प्रवासी १०/- रू. इतका राहील.

७० व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला सुरुवात

परंपरेप्रमाणे जंगली महाराज रस्त्यावरील संभाजी उद्यानातील सवाई गंधर्वांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करीत ७० व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला आज सुरुवात झाली. दरवर्षी सवाई गंधर्व यांचे कुटुंबीय आणि भारतरत्न पं भीमसेन जोशी यांचे कुटुंबीय एकत्र येत सवाई गंधर्व यांच्या पुतळ्याला हार घालत अभिवादन करत असतात. गेली ५० हून अधिक वर्षे ही परंपरा अव्याहतपणे सुरु आहे. आज या प्रसंगी आर्य संगीत प्रसारक मंडळाचे विश्वस्त श्रीनिवास जोशी, शिल्पा जोशी, विराज जोशी, शुभदा मुळगुंद, पं उपेंद्र भट, आनंद भाटे, डॉ प्रभाकर देशपांडे, मिलिंद देशपांडे, शैला देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते.

Web Title: 70 th sawai gandhrva bhimsen event started today pmpml giver night service for punekar people

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 18, 2024 | 09:53 PM

Topics:  

  • Pune

संबंधित बातम्या

पुण्यनगरीत रंगणार ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’; ‘या’ घराण्यांची समृद्ध परंपरा अनुभवायला मिळणार
1

पुण्यनगरीत रंगणार ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’; ‘या’ घराण्यांची समृद्ध परंपरा अनुभवायला मिळणार

IPL 2026 : IPL हंगामाधीच RCB आणि RR मध्ये जोरदार स्पर्धा! PUNE होम ग्राउंड बनवण्यासाठी MCA कडे आग्रह 
2

IPL 2026 : IPL हंगामाधीच RCB आणि RR मध्ये जोरदार स्पर्धा! PUNE होम ग्राउंड बनवण्यासाठी MCA कडे आग्रह 

Maharashtra TET 2025 exam : १४ हजार गुरुजींनी दिली टीईटी, जिल्हाभरातील ३६ केंद्रांवर होती परीक्षा
3

Maharashtra TET 2025 exam : १४ हजार गुरुजींनी दिली टीईटी, जिल्हाभरातील ३६ केंद्रांवर होती परीक्षा

Pune Crime: पुण्यात मध्यरात्री धुडगूस! मद्यधुंद तरुणाने नारायण पेठेत कारने अनेक वाहनांना दिली धडक; मी पोलिसाचा मुलगा…
4

Pune Crime: पुण्यात मध्यरात्री धुडगूस! मद्यधुंद तरुणाने नारायण पेठेत कारने अनेक वाहनांना दिली धडक; मी पोलिसाचा मुलगा…

ताज्या बातम्या

पुढे वाचा
राष्ट्रपती आणि राज्यपालांना विधेयक मंजुरीवरुन सुनावणी; कालमर्यादा नाही पण विलंब नको

राष्ट्रपती आणि राज्यपालांना विधेयक मंजुरीवरुन सुनावणी; कालमर्यादा नाही पण विलंब नको

Nov 25, 2025 | 01:15 AM
पतीकडून पत्नीच्या खुनाचा प्रयत्न, तीक्ष्ण शस्त्राने सपासप वार; कारणही आलं समोर

पतीकडून पत्नीच्या खुनाचा प्रयत्न, तीक्ष्ण शस्त्राने सपासप वार; कारणही आलं समोर

Nov 25, 2025 | 12:30 AM
Satara : अपक्ष उमेदवाराने दोन्ही राजेंचे लावले फोटो, शिवेंद्रराजेंनी आयोगाकडे तक्रारीचा दिला इशारा

Satara : अपक्ष उमेदवाराने दोन्ही राजेंचे लावले फोटो, शिवेंद्रराजेंनी आयोगाकडे तक्रारीचा दिला इशारा

Nov 24, 2025 | 11:31 PM
Pune Aundh Leopard : औंधमध्ये दिसला बिबट्या; काय आहे वनविभागाचे स्पष्टीकरण

Pune Aundh Leopard : औंधमध्ये दिसला बिबट्या; काय आहे वनविभागाचे स्पष्टीकरण

Nov 24, 2025 | 11:25 PM
सौदी-अमेरिका मैत्रीचा भारताला होणार फायदा? जाणून घ्या नेमकं कसं बदलणार धोरणात्मक समीकरण

सौदी-अमेरिका मैत्रीचा भारताला होणार फायदा? जाणून घ्या नेमकं कसं बदलणार धोरणात्मक समीकरण

Nov 24, 2025 | 11:23 PM
Parbhani News : पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयासाठी विजय भांबळेंचे जिंतूरकरांना आवाहन

Parbhani News : पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयासाठी विजय भांबळेंचे जिंतूरकरांना आवाहन

Nov 24, 2025 | 11:17 PM
Canada Bill C-3 : आनंदाची बातमी! भारतीयांसाठी कॅनडात नागरिकत्वाचा मार्ग खुला; कॅनडियन संसदेत विधेयक C-3 मंजूर

Canada Bill C-3 : आनंदाची बातमी! भारतीयांसाठी कॅनडात नागरिकत्वाचा मार्ग खुला; कॅनडियन संसदेत विधेयक C-3 मंजूर

Nov 24, 2025 | 10:22 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Latur News : रेणापूर नगरपंचायतीत धक्कादायक घडामोड, 16 पैकी 11 उमेदवारांची माघार

Latur News : रेणापूर नगरपंचायतीत धक्कादायक घडामोड, 16 पैकी 11 उमेदवारांची माघार

Nov 24, 2025 | 07:12 PM
Sudhir Shinde : शिंदे सेनेच्या नेत्यांनी नगराध्यक्ष पदाचा शब्द पाळला नाही, सुधीर शिंदेंचा आरोप

Sudhir Shinde : शिंदे सेनेच्या नेत्यांनी नगराध्यक्ष पदाचा शब्द पाळला नाही, सुधीर शिंदेंचा आरोप

Nov 24, 2025 | 07:02 PM
Crime News : लग्न समारंभात चोरी करणाऱ्या टोळीतील सदस्याला अटक

Crime News : लग्न समारंभात चोरी करणाऱ्या टोळीतील सदस्याला अटक

Nov 24, 2025 | 06:53 PM
Sangli : रुपेश मोकाशींचे उपोषण ; ठेकेदारास काळ्या यादीत टाकण्याची मागणी

Sangli : रुपेश मोकाशींचे उपोषण ; ठेकेदारास काळ्या यादीत टाकण्याची मागणी

Nov 24, 2025 | 06:46 PM
Raigad : महाड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करेन – सुनील कविस्कर

Raigad : महाड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करेन – सुनील कविस्कर

Nov 24, 2025 | 03:11 PM
Ratnagiri : प्रभाग 2 मध्ये उबाठाची जोरदार एन्ट्री! विकासाच्या अजेंड्यावर ठाम भूमिका

Ratnagiri : प्रभाग 2 मध्ये उबाठाची जोरदार एन्ट्री! विकासाच्या अजेंड्यावर ठाम भूमिका

Nov 24, 2025 | 03:07 PM
Palghar Election : निवडणूक जिंकून मनातला देशसेवेचा विचार पूर्ण करेन- करण तिवारी

Palghar Election : निवडणूक जिंकून मनातला देशसेवेचा विचार पूर्ण करेन- करण तिवारी

Nov 23, 2025 | 06:53 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.