Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बनावट कागदपत्रांच्या आधारे जामीन मिळवून देणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; १० जणांना अटक

शहरातील विविध न्यायालयात आरोपींना बनावट कागदपत्रांद्वारे जामीन मिळवून देणाऱ्या टोळीचा गु्न्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या टोळीला शिवाजीनगर तसेच खडकी न्यायालयाच्या आवारात कारवाई करून पकडले आहे. त्यांच्याकडून बनावट, आधारकार्ड, सातबारा उतारे, रबरी शिक्के असा ऐवज जप्त केला आहे.

  • By Navarashtra News Network
Updated On: Nov 12, 2021 | 06:20 PM
बनावट कागदपत्रांच्या आधारे जामीन मिळवून देणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; १० जणांना अटक
Follow Us
Close
Follow Us:

पुणे : शहरातील विविध न्यायालयात आरोपींना बनावट कागदपत्रांद्वारे (Forged Documents) जामीन मिळवून देणाऱ्या टोळीचा गु्न्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या टोळीला शिवाजीनगर तसेच खडकी न्यायालयाच्या आवारात कारवाई करून पकडले आहे. त्यांच्याकडून बनावट, आधारकार्ड, सातबारा उतारे, रबरी शिक्के असा ऐवज जप्त केला आहे.

गोपाळ कुंडलिक कांगणे (वय ३३, रा. पिंपरी), रवी राजू वाघमारे (वय २९), हसन हाजी शेख (वय २५), सागर अनंत काटे (वय २५, सोनू हरि शिंदे (वय २०), सलीम सायधन शेख (वय २७, चौघे रा. राजीव गांधीनगर, पिंपळे गुरव), इनकर सुंदर कांबळे (वय ३८, रा. आनंदनगर, चिंचवड), रोहित विद्यासागर पुटगे (वय २४, रा. वैदू वस्ती, पिंपळे गुरव), किरण दादाभाऊ सूर्यवंशी (वय २७, रा. आदर्शनगर, पिंपळे गुरव), मंगेश महादेव लोंढे (वय ३१, रा. पिंपळे सौदागर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी दोन स्वंतत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना शहरातील शिवाजीनगर व खडकी न्यायालयाच्या आवारात बनावट कागदपत्रांद्वारे गंभीर गुन्ह्यातील आरोपींना जामीन मिळवून देणारी टोळी सक्रीय असल्याचे समजले होते. त्यांनी ही माहिती गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना दिली. तसेच त्यांना कारवाई करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त लक्ष्मण बोराटे व विनायक गायकवाड यांच्याकडून याची माहिती काढली जात होती.

दरम्यान, दोन्ही न्यायालयात वेगवेगळ्या पथकांमार्फत पाळत ठेवण्यात आली. त्यानुसार, उपनिरीक्षक संजय गायकवाड, खडके व त्यांच्या पथकाने शिवाजीनगर न्यायालयाच्या आवारातून ७ जणांना व खडकी न्यायालायाच्या आवारातून ३ जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून जामीन मिळवून देण्यासाठी लागणारी बनावट कागदपत्रे जप्त केली आहेत. त्यांच्याकडे चौकशी सुरू करण्यात आली असून, त्यांनी अनेकांना जामिन मिळवून दिला असल्याचे समोर आले आहे. त्यांच्याकडे अधिक चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Crime branch exposes gang who obtained bail on the basis of forged documents 10 peoples arrested in pune nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 12, 2021 | 05:58 PM

Topics:  

  • forged documents

संबंधित बातम्या

Top 5 Hindi Documentary Series : “वादांपासून संघर्षापर्यंत” आवर्जून बघायला हव्यात अशा टॉप 5 हिंदी डॉक्यूमेंट्री सीरीज!
1

Top 5 Hindi Documentary Series : “वादांपासून संघर्षापर्यंत” आवर्जून बघायला हव्यात अशा टॉप 5 हिंदी डॉक्यूमेंट्री सीरीज!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.