Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिक्षक-कर्मचाऱ्यांना शेवटची संधी; शालार्थ e-KYC ला 5 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

त्रीय स्तरावर प्रक्रिया पूर्ण करण्यास वेळ लागण्याची शक्यता पाहून मुदतवाढ देण्यात आली आहे. अर्जित रजा रोखीकरण आणि वैद्यकीय प्रतिपूर्तीची अनुदान मागणी मोघम स्वरूपात न करता संबंधित मंजुरी आदेशासह सादर करावी, असेही स्पष्ट निर्देश आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 23, 2026 | 12:04 PM
शिक्षक-कर्मचाऱ्यांना शेवटची संधी; शालार्थ e-KYC ला 5 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

शिक्षक-कर्मचाऱ्यांना शेवटची संधी; शालार्थ e-KYC ला 5 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

Follow Us
Follow Us:

पुणे : राज्यात शालार्थ प्रणालीद्वारे वेतन घेणाऱ्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी ई-केवायसी पूर्ण करण्यास शिक्षण विभागाने अंतिम मुदतवाढ दिली आहे. आता 5 ऑक्टोबरपर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. या मुदतीनंतर कोणतीही वाढ दिली जाणार नसल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे.

प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी याबाबत माहिती दिली. खासगी व्यवस्थापनाच्या अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांसह जि.प. शाळांतील शालार्थ प्रणालीतून वेतन घेणाऱ्या सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी ही मुदत लागू आहे. क्षेत्रीय स्तरावर प्रक्रिया पूर्ण करण्यास वेळ लागण्याची शक्यता पाहून मुदतवाढ देण्यात आली आहे. अर्जित रजा रोखीकरण आणि वैद्यकीय प्रतिपूर्तीची अनुदान मागणी मोघम स्वरूपात न करता संबंधित मंजुरी आदेशासह सादर करावी, असेही स्पष्ट निर्देश आहेत.

लाखो विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली ! CSIR UGC NET चा स्कोअर कार्ड आणि रँक जाहीर, कसा तपासाल तुमचा निकाल?

दरम्यान, तासिका तत्त्वावरील अध्यापकांचे मानधन अदा केल्यानंतर त्याचा महाविद्यालयनिहाय तपशील एकत्रित गोषवाऱ्यासह दरमहा संचालनालयाकडे सादर करावा लागणार आहे.

शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी नवीन पोर्टल जाहीर

राज्यातील मान्यताप्राप्त खासगी अंशतः आणि पूर्णतः अनुदानित माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकेत्तर पदांच्या भरती प्रक्रियेला आता ऑनलाइन स्वरूप देण्यात आले आहे. कनिष्ठ लिपिक, पूर्णवेळ ग्रंथपाल आणि प्रयोगशाळा सहाय्यक या संवर्गातील कर्मचाऱ्यांना वैयक्तिक मान्यता देण्यासाठी स्वतंत्र ‘नॉन-टिचिंग वैयक्तिक मान्यता पोर्टल’ तयार करण्यात आले आहे. या पोर्टलवरूनच नियुक्त्यांना वैयक्तिक मान्यता आणि शालार्थसंबंधी कार्यवाही करण्याचे निर्देश शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी दिले आहेत.

पोर्टलचे संकेतस्थळ लवकरच…

दिंनाक २८ मे २०२५पूर्वी झालेल्या नियुक्त्यांची वैयक्तिक मान्यता व शालार्थसंबंधी कार्यवाहीदेखील याच पोर्टलवरून करावी लागणार आहे. पोर्टलचे संकेतस्थळ लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार असून, संबंधित शाळांनी शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची माहिती त्यावर सादर करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.

परदेशी वैद्यकीय पदवीधारकांसाठी मोठी बातमी ! FMGE Exam २०२६ चे वेळापत्रक जाहीर, ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज...

Web Title: Shalarth e kyc deadline extended till october 5

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2026 | 12:04 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.