Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आशियाई स्पर्धेतील सुवर्ण कामगिरी करणाऱ्या ऋतुजा भोसलेचे पुण्यात आगमन, ढोल-ताशांच्या गजरात केले स्वागत

  • By युवराज भगत
Updated On: Oct 03, 2023 | 08:58 PM
आशियाई स्पर्धेतील सुवर्ण कामगिरी करणाऱ्या ऋतुजा भोसलेचे पुण्यात आगमन, ढोल-ताशांच्या गजरात केले स्वागत
Follow Us
Close
Follow Us:

पुणे : आशियाई गेम्स 2023 मध्ये सुवर्ण कामगिरी करणाऱ्या ऋतुजा भोसलेचे पुण्यात आगमन झाले. तिच्या स्वागतासाठी अनेक मान्यवरांसह मोठे पदाधिकारी उपस्थित होते. तिचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले.

𝙂𝙊𝙇𝘿 𝙄𝙏 𝙄𝙎!🥇🌟

🇮🇳 mixed doubles duo, @RutujaBhosale12 and #TOPSchemeAthlete @rohanbopanna have clinched GOLD, showcasing their unmatched talent and teamwork on the world stage. 🏆🎾

Let's applaud their remarkable victory at the #AsianGames2022 with pride and passion!… pic.twitter.com/kpZs1JcLq4

— SAI Media (@Media_SAI) September 30, 2023

आशियाई क्रीडा स्पर्धेत सातव्या दिवशी भारताला सुवर्णपदक मिळाले आहे. रोहन बोपन्ना आणि ऋतुजा भोसले यांनी टेनिसमध्ये सुवर्णपदकावर नाव कोरलेय. टेनिसमधील हे पहिले सुवर्णपदक होय. भारताचे हे एकूण नववे सुवर्णपदक आहे. रोहन बोपन्ना आणि ऋतुजा भोसले यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होतोय.

 

रोहन बोपन्ना आणि ऋतुराज भोसले यांनी टेनिस मिक्स्ड डबलच्या फायनलमध्ये शानदार कामगिरी केली. बोपन्ना-भोसले जोडीने तैपेईच्या जोडीचा 2-6, 6-3 आणि 10-4 अशा सरळ सेटमध्ये पराभव केला.

रोहन बोपन्ना-ऋतुजा भोसले या जोडीने पहिला सेट गमावल्यानंतर दमदार कमबॅक केले. पहिल्या सेटमध्ये रोहन बोपन्ना-ऋतुजा भोसले  यांना 6-2 च्या फरकाने पराभवाचा सामना करावा लागला. त्यांनतर या जोडीने दमदार कमबॅक केले. एन-शुओ लियांग आणि त्सुंग-हाओ हुआंग या जोडीचा भारताच्या जोडीने अखेरच्या दोन सेटमध्ये पराभव करत सामना जिंकला.

Web Title: Punes rituja bhosle gold medalist of asian games 2023 arrived in pune welcomed by sound of drums and cymbals nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 03, 2023 | 08:53 PM

Topics:  

  • Asian Games 2023

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.