Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“डबल शिफ्ट, कामाचा ताण…” ; हृदयविकाराच्या झटक्याने पोलीस कर्मचाऱ्याचा दुर्देवी मृत्यू

रायगडमध्ये पोलिस दलात कार्यरत असणाऱ्या एका कर्मचाऱ्याचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Oct 24, 2024 | 05:35 PM
डबल शिफ्ट, कामाचा ताण... ; हृदयविकाराच्या झटक्याने पोलीस कर्मचाऱ्याचा दुर्देवी मृत्यू

डबल शिफ्ट, कामाचा ताण... ; हृदयविकाराच्या झटक्याने पोलीस कर्मचाऱ्याचा दुर्देवी मृत्यू

Follow Us
Close
Follow Us:

महाड/ भारत राजनकर:  राज्यातील पोलिस दलात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिस दलात कर्तव्य बजावत असताना अनेक कर्मचाऱ्य़ांचा अकाली मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. पोलिसांना अधिकवेळ डुटी बजवावी लागत असल्याने त्यांच्यावर शारीरिक तसेच मानसिक ताण वाढत आहे. त्यामुळे त्यांना आरोग्याच्या समस्या जाणवत आहेत. त्यांच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ संतुलित राहण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. जिल्ह्यात पोलिस कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने जास्त वेळ ड्युटी करावी लागते. निवडणूक काळात कामाचा प्रचंड ताण सहन करावा लागतो. याचा गंभीर परिणाम त्यांच्या आरोग्यावर होत असल्य़ाचं दिसून येत आहे.

महाड तालुक्यातील पोलिस हवालदाराच्या अकाली मृत्यूने परिसरात शोक व्यक्त केला जात आहे. रायगडमधील महाड पोलीस ठाणे येथे कार्यरत असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. सागर गायकवाड असं या पोलिस कर्माचाऱ्याचं नावं होतं. ऑन ड्युटी कर्तव्य बजावत असताना त्यांना हृदय विकाराचा झटका आल्याची माहिती समोर आली आहे. गायकवाड पोलिस ठाण्यात वॉरेंट बनविण्याचं काम करत होते. त्यावेळी अचानक त्यांच्या छातीत दुखायला सुरुवात झाली, प्रसंगावधान राखत इतर सहकाऱ्यांनी त्यांना जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल केलं होतं. मात्र त्याआधीच त्यांची प्राणज्योत मालवली.

हेही वाचा-महायुतीच्या प्रचाराचा मास्टरप्लॅन! पंतप्रधान नरेंद्र मोदी आठ दिवस असणार महाराष्ट्र दौऱ्यावर

सागर गायकवाड हे याआधी रायगड जिल्हा अधीक्षक कार्यालय वाहतूक पोलीस महाड येथे कार्यरत होते. राज्यातील अनेक ठिकाणी त्यांनी पोलिस खात्यात नोकरी केली. गायकवाड यांच्या अकाली जाण्याने संपूर्ण महाड पोलिस सुरक्षा विभागावर शोककळा पसरली आहे. गायकवाड यांच्या पश्चात त्यांची पत्नी महिला पोलीस हवालदार नीलिमा गायकवाड, आणि दोन मुलं असं त्याचं कुटुंब आहे. यकवाड हे मूळचे सातारा जिल्ह्यातील असून रायगड जिल्हा पोलीस दलामध्ये अतिशय प्रामाणिकपणे आपला काम करत होते महाड ग्रामीण रुग्णालय येथे शिवविच्छेदनाकरिता पाठवण्यात आलं असून महाड शहर पोलीस ठाणे येथे सदरचा मृत्यूची आकस्मित नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा-Maharashtra Assembly Election 2024 : महाविकास आघाडीतील त्या १५ जागा कोणाला मिळणार? काय आहे तिन्ही पक्षांचा मास्टरप्लान

सुरक्षा यंत्रणेत कार्यरत असणाऱ्य़ा पोलिसांना सणासुदीच्या काळात देखील अतिरिक्त तास सेवा करावी लागते. पोलिसांना असलेल्या सुविधा देखील कमी आहेत. सर्वाधिक महत्वपूर्ण असलेल्या पोलिस दलाकडे गृह विभागाने सर्वाधिक लक्ष देणं आवश्यक आहे, अशी मागणी पोलिसदलाच्य़ा वतीने करण्यात आली आहे.

 

 

Web Title: Heartbreaking death of mahad police constable sagar gaikwad due to heart attack

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 24, 2024 | 05:29 PM

Topics:  

  • mahad police

संबंधित बातम्या

Raigad News : MIDC मध्ये अंमली पदार्थांचा साठा ; गुन्हेशाखेची मोठी कारवाई
1

Raigad News : MIDC मध्ये अंमली पदार्थांचा साठा ; गुन्हेशाखेची मोठी कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.