Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“राष्ट्रवादीला मी पक्ष म्हणणार नाही, ती निवडून आलेल्या लोकांची मोळी….”; राज ठाकरेंची शरद पवारांवर जहरी टीका

  • By युवराज भगत
Updated On: Mar 09, 2024 | 01:56 PM
“राष्ट्रवादीला मी पक्ष म्हणणार नाही, ती निवडून आलेल्या लोकांची मोळी….”; राज ठाकरेंची शरद पवारांवर जहरी टीका
Follow Us
Close
Follow Us:

MNS Vardhapan Din and Raj Thackeray : मनसेचा वर्धापन दिन नाशिक येथे साजरा होत आहे. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीवर टोकाची टीका करीत मी त्याला पक्षच मानत नसल्याचे सांगितले. आपल्याकडे विचार करणं हे काम आहे. हे कोणी मानतच नाही. हातापायाची धावपळ करू त्यालाच मेहनत मानतात.

भाजप १९५२ मध्ये स्थापन झालेला पक्ष आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या आधी दहा वर्ष आला. परंतु राष्ट्रवादीला मी पक्ष म्हणणार नाही. ती निवडून आलेल्या लोकांची मोळी आहे. शरद पवार आजपर्यंत हेच करत आहे. जे जे निवडून येतात त्यांना सोबत घेतात आणि सांगतात हा माझा पक्ष आहे. वेगळे झाले तरी निवडून येणारेच. खऱ्या अर्थाने कोणते पक्ष स्थापन झाले असेल तर त्यात जनसंघ, शिवसेना आणि मनसे यांचे नाव घ्यावे लागणार आहे. या पक्षामधील नव्याण्णव टक्के लोकांचा राजकारणाशी कधीच संबंध नव्हता.

अनेकजण राजकीय दृष्ट्या काही करत नव्हते. ते मनसेत आले. हजारो तरुण, तरुणी असे या पक्षात आले. ते नावारुपाला आले आहेत. तुमच्यातील अनेक आमदार होतील, नगरसेवक होतील. पण त्यात तुमचा पेशन्स महत्त्वाचा आहे, असे मनसे पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले. मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त नाशिकमध्ये आयोजित मेळाव्यात ते बोलत होते.

राम गणेश गडकरी यांचे दिले उदाहरण
पक्ष चालवताना हातपाय हलवले तरच मेहनत समजतात. जुनी गोष्ट आहे. राम गणेश गडकरी हे कोकणाच्या घरात होते. घरं उघडी होती. एक माणूस त्यांना भेटायला गेला. त्याला खिडकीतून दिसलं गडकरी बसलेले. त्याने दरवाजाला टकटक केली. तो म्हणाला मी लांबून आलोय गडकरींना भेटायचं आहे.

पत्नीने त्यांना वऱ्हांड्यात बसवलं. अर्ध्या तासाने त्याने परत दरवाजा ठोठावला. पत्नी म्हणाली, सांगितलं मी त्यांना तुम्ही बसा. तुम्ही कळवलं का त्यांना, असं त्यानं विचारलं. पत्नीने सांगितलं हो मी त्यांना कळवलं. तो म्हणाला, ओ बाई कशाला खोटं बोलता. कामात आहेत कामात आहेत. ते तर नुसते बसलेले आहेत. ती म्हणाली, ते जेव्हा बसलेले असतात ना तेव्हाच ते कामात असतात.

काही गोष्टी स्ट्रॅटेजीचा भाग
आपल्याकडे विचार करणं हे काम आहे. हे कोणी मानतच नाही. हातापायाची धावपळ करू त्यालाच मेहनत मानतात. पण विचार करणं याला मेहनत मानत नाही. काही गोष्टी स्ट्रॅटेजीचा भाग असतो. काही वेळा काही गोष्टी सांगता येत नाही. नशिब महाराजांच्या वेळी सोशल मीडिया नव्हता. आजचे पत्रकारही नव्हते, असा टोला राज ठाकरे यांनी सोशल मीडियातील चर्चेबाबत केला.

Web Title: Raj thackerays venomous criticism on sharad pawar they said i will not call ncp is a party it is the treasure of elected people nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2024 | 01:54 PM

Topics:  

  • MNS Vardhapan Din
  • raj thackeray

संबंधित बातम्या

“युतीची दोन्ही बाजूने पूर्ण तयारी आहे; राज-उद्धव युतीबाबत खासदार संजय राऊत यांचे सूचक विधान
1

“युतीची दोन्ही बाजूने पूर्ण तयारी आहे; राज-उद्धव युतीबाबत खासदार संजय राऊत यांचे सूचक विधान

Shiv Sena Dasara Melava : ठाकरे बंधू एकत्र येणार? शिवसेना पक्षप्रमुख दसरा मेळाव्यात काय म्हणाले?
2

Shiv Sena Dasara Melava : ठाकरे बंधू एकत्र येणार? शिवसेना पक्षप्रमुख दसरा मेळाव्यात काय म्हणाले?

Shivtirtha Dussehra Melava : दसरा मेळाव्यामध्ये राज-उद्धवच्या युतीची घोषणा होणार? खासदार संजय राऊतांचे सूचक विधान
3

Shivtirtha Dussehra Melava : दसरा मेळाव्यामध्ये राज-उद्धवच्या युतीची घोषणा होणार? खासदार संजय राऊतांचे सूचक विधान

Shivsena UBT-MNS : 50-50 की 60-40? शिवसेना-मनसे युतीत जागा वाटप फॉर्म्युला ठरला, मुंबईत कोण किती जागा लढणार ?
4

Shivsena UBT-MNS : 50-50 की 60-40? शिवसेना-मनसे युतीत जागा वाटप फॉर्म्युला ठरला, मुंबईत कोण किती जागा लढणार ?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.