मुंबईसह राज्यातील अनेक पालिकांमध्ये ठाकरे बंधूंनी युती केली आहे. आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे जोरदार प्रचाराला लागले आहेत. दोन्ही नेत्यांच्या एकत्रित सभा होणार आहे.
आशियातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळणाऱ्या मुबंई महापालिकेसह राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. १५ जानेवारी ला मतदान होणार आहे.
"मराठी लोक महाराष्ट्रासाठी काय निर्णय घेतात हे त्यांचे काम आहे. परंतु हे खरे आहे की राज्यात मराठी भाषा आणि मराठी अस्मिता धोक्यात आहे. मी काँग्रेसी असलो तरी सत्य तेच आहे.
ठाकरे बंधूंनी मुंबईमध्ये एकत्रित पत्रकार परिषद घेत युतीची घोषणा केली आहे. यावेळी माझ्याकडे यांचे असंख्य व्हिडिओ आहेत, असा मोठा गौप्यस्फोट राज ठाकरे यांनी केला आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात आज एक नवीन युतीचा जन्म झाला आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी युती केली आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीयआधी दोन्ही ठाकरे बंधु एकत्रित आले आहेत.
ठाकरे बंधूंमधील युतीनंतर, पुणे महानगरपालिकेत काका-पुतणे शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील युतीची तारीख जाहीर करण्यात आली आहे. अजित पवार यांनी यांनी २६ डिसेंबर रोजी अधिकृतपणे युतीची घोषणा करतील
२३ तारखेपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. त्याच दिवशी मनसे–शिवसेना युतीची अधिकृत घोषणा होणार असून, सर्व महानगरपालिकांबाबतची युती एकाच वेळी जाहीर केली जाणार आहे.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये मनोमीलन झाले आहे मात्र अद्याप युतीची घोषणा करण्यात आलेली नाही. याबाबत खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
एका अत्यंत महत्वाच्या आणि गंभीर विषयाकडे तुमचं लक्ष वेधून घेण्यासाठी हे लिहीत आहे. महाराष्ट्रात लहान मुलं पळवण्याचं, ती बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढतं आहे, असे म्हणत राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र…
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिकमध्ये वृक्षतोड केली जात आहे. याविरोधात आवाज उठवणाऱ्या सयाजी शिंदे यांनी मनसे नेते राज ठाकरे यांची भेट घेतली असून वृक्षतोडीचा मुद्दा मांडला आहे.
राज्यात गेल्या काही महिन्यांमध्ये नवीन राजकीय समीकरणे पाहायला मिळाली. मनसे आणि उद्धव ठाकरे यांचा पक्ष एकत्रित आले आहेत. जवळपास 20 वर्षांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रित आले आहेत.
Raj Thackeray on Dharmendra : बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे आज (दि.24) निधन झाले आहे. यामुळे मनसे नेते राज ठाकरे यांनी धर्मेंद्र यांच्यासाठी खास पोस्ट केली आहे.
आगामी महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंची युती होताना दिसण्याची शक्यता आहे. पण राज ठाकरे यांना सोबत घेणं हे काँग्रेसच्या मुंबईतील काही नेत्यांना मान्य नाही.
काँग्रेसमधील काही वरिष्ठ नेत्यांचा मनसेला सोबत घेण्यास विरोध असल्याचे दावेही करण्यात आले. मात्र, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी यावर स्पष्ट भूमिका मांडत सर्व संभ्रम दूर केला
Raj Thackeray on Punha Shivajiraje Bhosale : दिग्दर्शक महेश मांजरेकरांच्या ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या नव्या सिनेमाबद्दल मनसे नेते राज ठाकरेंनी खास पोस्ट केली.