महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १९ वा वर्धापन दिन सोहळा आज चिंचवडमधील रामकृष्ण मोरे सभागृहात पार पडला. यावेळी राज ठाकरेंनी बाळा नांदगावकर यांनी महाकुंभमधून आणलेल्या गंगेच्या पाण्यावरही भाष्य केलं.
आपण खणखणती दुकान बांधू, फेरीवाले होणार नाही, असा टोला राज ठाकरेंनी आजच्या राजकीय परिस्थिवरून लगावला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या १९ व्या वर्धापन दिनानिमित्त ते बोलत होते.
MNS Vardhapan Din and Raj Thackeray : मनसेचा वर्धापन दिन नाशिक येथे साजरा होत आहे. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीवर टोकाची टीका करीत मी त्याला पक्षच मानत नसल्याचे सांगितले. आपल्याकडे…
सध्या महाराष्ट्रात जे काही सुरु आहे ते खड्ड्यात नेणारे आहे. आजपर्यंत महाराष्ट्रात पाहिलं नाही ते आज होतंय. गलिच्छ राजकारण केले जात आहे. टीव्हीवर पाहवत नाहीत. आपली लोकं किती खालच्या थराला…
राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (MNS) वर्धापनदिन (MNS Foundation Day) आज साजरा होत आहे. मनसेचा हा वर्धापनदिन पहिल्यांदाच ठाण्यात (Thane Rally) होत आहे.