• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Rajiv Deshmukh Passes Away Sharad Pawars Ncp Leader Rajiv Deshmukh Passes Away

Rajiv Deshmukh Passes Away: शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते राजीव देशमुख यांचे निधन

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांची ओळख होती आणि पक्षाच्या धोरणात्मक निर्णयांमध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Oct 21, 2025 | 04:20 PM
Rajiv Deshmukh Passes Away:

शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते राजीव देशमुख यांचे निधन

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते राजीव देशमुख यांचे निधन
  • चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार
  • शरद पवार यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांची ओळख

Rajiv Deshmukh Passes Away:  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार आणि पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष राजीव देशमुख यांचे हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झाले आहे. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाल्याचे म्हणता येईल. राजीव देशमुख हे चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार होते. ते 2009 ते 2014 या कालावधीत विधानसभेत कार्यरत होते. मात्र, 2014 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांची ओळख होती आणि पक्षाच्या धोरणात्मक निर्णयांमध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता.

Pro Kabaddi U Mumba player Death: कबड्डी विश्वावर शोककळा! ऐन तारूण्यात ‘या’ खेळाडूचे निधन

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार आणि प्रदेश उपाध्यक्ष राजीव देशमुख यांनी वयाच्या 55 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांना अचानक अस्वस्थता जाणवल्यामुळे धुळे येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, परंतु उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात त्यांनी आपल्या नेतृत्वामुळे एक वेगळं स्थान निर्माण केले होते. राजीव देशमुख हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष होते आणि 2009 ते 2014 या कार्यकाळात ते चाळीसगाव विधानसभेचे सदस्य देखील होते.

 अजित पवार यांनी  बंडखोरी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली होती. अनेक बड्या नेत्यांनी शरद पवार यांची साथ सोडून अजित पवार यांना पाठिंबा दिला. मात्र, राजीव देशमुख यांनी शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. शरद पवार यांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जाणारे राजीव देशमुख पक्षात महत्त्वपूर्ण स्थान राखत होते. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने त्यांच्यावर प्रदेश उपाध्यक्ष पदासारखी मोठी जबाबदारी देखील सोपवली होती, जी त्यांच्या राजकीय भूमिकेची साक्ष आहे.

Donald Trump on Hamas: युद्धविरामानंतरही संघर्ष थांबेना! ट्रम्प यांची हमासला थेट धमकी; “चांगले वागा,

2009 ते 2014 या कालावधीत राजीव देशमुख यांनी चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले.  आपल्या आमदारकीच्या कार्य काळात त्यांनी चाळीसगाव आणि परिसरातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी अनेक  महत्त्वाचे उपक्रम राबवले. त्याआधी, त्यांनी चाळीसगाव नगरपरिषदेचे नगराध्यक्ष म्हणून मोलाची कामगिरी केली. राजीव देशमुख हे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या प्रदेश नेतृत्वात उपाध्यक्ष पदावर कार्यरत होते.

पण  2014 आणि 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत  राजू देशमुख यांना पराभवाचा सामना करावा लागला.  तरीही, कार्यकर्त्यांमध्ये त्याचा प्रभाव कायम होता. अलीकडेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत, विशेषतः लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी, महाविकास आघाडीकडून राजू देशमुख यांच्या नावाची चर्चा होती. पक्षात त्यांचा अनुभव, जनसंपर्क आणि प्रशासकीय जाण लक्षात घेता, त्यांना महत्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. पण त्यापूर्वीच त्यांनी जगाचा निरोप घेतला.

Web Title: Rajiv deshmukh passes away sharad pawars ncp leader rajiv deshmukh passes away

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 21, 2025 | 03:52 PM

Topics:  

  • Nationalist Congress Party
  • Sharad Pawar

संबंधित बातम्या

Ratnagiri : रत्नागिरी राष्ट्रवादीच्या(अ.प) दोन पदाधिकाऱ्यांचा तडकाफडकी राजीनामा
1

Ratnagiri : रत्नागिरी राष्ट्रवादीच्या(अ.प) दोन पदाधिकाऱ्यांचा तडकाफडकी राजीनामा

पुण्यात पुन्हा राजकीय हालचालींना वेग! काका-पुतणे पुन्हा एकत्र; राष्ट्रवादीच्या इच्छुकांची अजित पवारांनी घेतली परीक्षा
2

पुण्यात पुन्हा राजकीय हालचालींना वेग! काका-पुतणे पुन्हा एकत्र; राष्ट्रवादीच्या इच्छुकांची अजित पवारांनी घेतली परीक्षा

बारामतीतील कृषी प्रदर्शनात गर्दी; तरुण शेतकरी, महिला वर्गांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
3

बारामतीतील कृषी प्रदर्शनात गर्दी; तरुण शेतकरी, महिला वर्गांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

‘एआय’साठी शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आश्वासन
4

‘एआय’साठी शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आश्वासन

ताज्या बातम्या

पुढे वाचा
PUNE NEWS : अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद; वर्षभरात ३४ लाख ज्येष्ठांनी केला प्रवास

PUNE NEWS : अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद; वर्षभरात ३४ लाख ज्येष्ठांनी केला प्रवास

Jan 21, 2026 | 11:45 PM
IND vs NZ 1st T20I Result: भारताने न्यूझीलंडचा घेतला बदला, 48 धावांनी केली मात; सिरीजमध्ये 1-0 ची आघाडी

IND vs NZ 1st T20I Result: भारताने न्यूझीलंडचा घेतला बदला, 48 धावांनी केली मात; सिरीजमध्ये 1-0 ची आघाडी

Jan 21, 2026 | 11:36 PM
World War 3 : तिसरं महायुद्ध अटळ? नॉर्वेने नागरिकांना पाठवला जप्तीचा आदेश; पोलंडमध्येही सर्वाइव्हल बुक, युरोपमध्ये घबराट!

World War 3 : तिसरं महायुद्ध अटळ? नॉर्वेने नागरिकांना पाठवला जप्तीचा आदेश; पोलंडमध्येही सर्वाइव्हल बुक, युरोपमध्ये घबराट!

Jan 21, 2026 | 11:23 PM
ग्राहकांची ‘या’ कारवरून नजरच हटेना! 28 किमी मायलेज, ॲडव्हान्स फीचर्स आणि किंमत 8 लाखांपेक्षा कमी

ग्राहकांची ‘या’ कारवरून नजरच हटेना! 28 किमी मायलेज, ॲडव्हान्स फीचर्स आणि किंमत 8 लाखांपेक्षा कमी

Jan 21, 2026 | 10:09 PM
‘ही’ ऑटो कंपनी भारतात अजून खोलवर पाय रोवण्याच्या तयारीत, एकापाठोपाठ अशा 4 मॉडर्न कार लाँच करणार

‘ही’ ऑटो कंपनी भारतात अजून खोलवर पाय रोवण्याच्या तयारीत, एकापाठोपाठ अशा 4 मॉडर्न कार लाँच करणार

Jan 21, 2026 | 09:50 PM
West Bengal Politics: “दीदींना पश्चिम बंगालचं ‘पश्चिम बांगलादेश’ करायचंय…”, मिथुन चक्रवर्तींचा ममता बॅनर्जींवर घणाघात

West Bengal Politics: “दीदींना पश्चिम बंगालचं ‘पश्चिम बांगलादेश’ करायचंय…”, मिथुन चक्रवर्तींचा ममता बॅनर्जींवर घणाघात

Jan 21, 2026 | 09:50 PM
IND vs NZ 1st T20I : अभिषेक शर्माने रचला विक्रम! T20 मध्ये ‘हा’ भीम पराक्रम करणारा जगातील ठरला पहिलाच फलंदाज

IND vs NZ 1st T20I : अभिषेक शर्माने रचला विक्रम! T20 मध्ये ‘हा’ भीम पराक्रम करणारा जगातील ठरला पहिलाच फलंदाज

Jan 21, 2026 | 09:44 PM

व्हिडिओ

पुढे बघा
RAIGAD :  खालापुरात महायुतीचे शक्तिप्रदर्शन, आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल

RAIGAD : खालापुरात महायुतीचे शक्तिप्रदर्शन, आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल

Jan 21, 2026 | 02:13 PM
Ratnagiri : राजापूरमध्ये उद्योगाच्या नावाखाली मोठा घोटाळा; महिलांचा उपोषणाचा इशारा

Ratnagiri : राजापूरमध्ये उद्योगाच्या नावाखाली मोठा घोटाळा; महिलांचा उपोषणाचा इशारा

Jan 21, 2026 | 02:10 PM
Sindhudurg : संजय पडते यांनी महायुतीकडून दाखल केला उमेदवारी अर्ज

Sindhudurg : संजय पडते यांनी महायुतीकडून दाखल केला उमेदवारी अर्ज

Jan 21, 2026 | 02:08 PM
Mira Bhaindar : मराठी महापौर पदावरून मराठी एकीकरण समिती आक्रमक

Mira Bhaindar : मराठी महापौर पदावरून मराठी एकीकरण समिती आक्रमक

Jan 21, 2026 | 01:39 PM
Kalyan : माऊली आरंभ इमारतीसमोर जागा मालकाचा हट्ट, नागरिकांचे दैनंदिन जीवन ठप्प

Kalyan : माऊली आरंभ इमारतीसमोर जागा मालकाचा हट्ट, नागरिकांचे दैनंदिन जीवन ठप्प

Jan 21, 2026 | 12:17 PM
Kolhapur Election Results : कोल्हापूरात 23 वर्षीय ॲड. मानसी लोळगे बनली कमी वयाची नगरसेविका

Kolhapur Election Results : कोल्हापूरात 23 वर्षीय ॲड. मानसी लोळगे बनली कमी वयाची नगरसेविका

Jan 20, 2026 | 08:20 PM
Sunil Shelke Vs Bala Bhegade : ZP व पंचायत समिती निवडणुकीच्या युतीवरुन मामा भाच्यांत युद्ध

Sunil Shelke Vs Bala Bhegade : ZP व पंचायत समिती निवडणुकीच्या युतीवरुन मामा भाच्यांत युद्ध

Jan 20, 2026 | 08:10 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.