Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबईत टोमॅटोच्या दराने गाठला उच्चांक; ग्राहकांची संख्या कमी, अनेक दुकानं बंद

गेल्या काही दिवसांपासून जीवनावश्यक वस्तूंच्या दरात (Essential Product Prices) मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. त्यात टोमॅटोच्या (Tomato Prices) दर गगनाला भिडले आहेत. सध्या मुंबईत टोमॅटोचे दर प्रतिकिलोमागे 200 रुपये इतके झाले आहेत. या वाढत्या दरामुळे ग्राहकांची संख्या कमी झाली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 25, 2023 | 10:59 AM
मुंबईत टोमॅटोच्या दराने गाठला उच्चांक; ग्राहकांची संख्या कमी, अनेक दुकानं बंद
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून जीवनावश्यक वस्तूंच्या दरात (Essential Product Prices) मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. त्यात टोमॅटोचे (Tomato Prices) दर गगनाला भिडले आहेत. सध्या मुंबईत टोमॅटोचे दर प्रतिकिलोमागे 200 रुपये इतके झाले आहेत. या वाढत्या दरामुळे ग्राहकांची संख्या कमी झाली आहे. याचा फटका विक्रेतांना बसत असून, अनेक दुकानं बंद करावी लागत आहे.

पिकांची कमतरता आणि पावसामुळे होणारी नासाडी यामुळे जूनपासून जीवनावश्यक वस्तूंचे दर सातत्याने वाढत आहेत. मे महिन्यात नियमित 30 रुपये किलो दराने विकला जाणारा टोमॅटो 13 जूनला दुप्पट होऊन 50-60 रुपये झाला. त्यानंतर 27 जूनला 100 रुपयांचा टप्पा पार केला आणि 3 जुलैला 160 रुपयांचा नवा विक्रम केला. खार मार्केट, पाली मार्केट वांद्रे, दादर मार्केट, माटुंगा, चार बंगले अंधेरी, मालाड, परळ, घाटकोपर आणि भायखळा येथील विक्रेत्यांनी 200 रुपयांची विक्री केली आहे.

मागणी अधिक, पुरवठा घटला

महाराष्ट्रातून टोमॅटोचा पुरवठा देशभरात केला जातो. व्यापाऱ्यांच्या मते, बाजारात टोमॅटोचा तुटवडा आहे. टोमॅटोची आवक घटली आहे. माल कमी येत आहे. मागणी जास्त असून आवक कमी आहे. तो अवघ्या 20 टक्क्यांवर आला आहे. तर काही ठिकाणी काळाबाजार होत असल्याचा आरोप ग्राहकांकडून करण्यात येत आहे. पण भाव केवळ मेट्रो शहरातच वाढले आहेत, असे नाही. निम शहरात, तालुक्याच्या पातळीवर आणि खेड्यातील बाजारात पण टोमॅटोचे भाव वाढले आहेत.

Web Title: Rs 200 per kg tomato at new high in mumbai few buyers some stalls shut nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2023 | 10:56 AM

Topics:  

  • Maharashtra Inflation

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.