Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्याच्या ससूनच्या नवव्या मजल्यावर आग; तत्काळ रुग्णालय प्रशासनाकडून आग आटोक्यात, कोणतीही जीवितहानी नाही

  • By युवराज भगत
Updated On: Feb 09, 2024 | 09:12 PM
Sassoon Hospital

Sassoon Hospital

Follow Us
Close
Follow Us:

Sassoon Hospital : पुण्याच्या सर्वात मोठे जिल्हा रुग्णालय असलेल्या ससून हाॅस्पिटलला आग लागल्याची माहिती मिळाली आहे. ससून हाॅस्पिटलच्या नवव्या मजल्यावर आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. यामध्ये नवव्या मजल्यावरील एक पेशंटच्या वार्डमधील डक्टमध्ये ठेवण्यात आलेल्या कपड्यांवर कोणीतरी जळीत सिगारेट टाकल्याने ही आग लागल्याचे प्राथमिक माहितीत कळून आले. परंतु, तत्काळ ही आग विझवण्या आल्याची माहिती आहे. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. तसेच, कोणत्याही रुग्णाला त्रास झाला नसल्याची माहिती ससून हाॅस्पिटलचे अधीक्षक विनायक काळे यांनी दिली.

मागील काही दिवसांपासून ससून हाॅस्पिटल चांगलेच चर्चेत आहे. यामध्ये ड्रग्ज प्रकरण चांगलेच गाजले आहे. ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणात येरवडा कारागृहाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना अटक केल्यानंतर आता पोलिसांनी ससून रुग्णालयातील निलंबित वैद्यकीय अधिकारी डॉ. समीर देवकाते यांना अटक केली आहे. प्रमुख डॉक्टरांमधील दोघांना अटक झाल्याने खळबळ उडाली आहे. देवकाते यांनी ससूनमध्ये उपचारासाठी दाखल झालेल्या ललितला मदत केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या घटनेने वैद्यकीय क्षेत्रासह पुण्यात चांगलीच खळबळ उडाली आहे.

डॉ. प्रवीण दादासाहेब देवकाते यांना अटक
वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण दादासाहेब देवकाते (वय ४०) याना अटक केली असून, बंडगार्डन पोलिसांत दाखल असलेल्या गुन्ह्यात त्यांना अटक केली आहे. डॉ. देवकातेंना सोमवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली. त्यांना मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. तत्पूर्वी चाकणमध्ये मेफेड्रोन बाळगताना ललित पाटील याला अटक केली होती. याप्रकरणी अटक केल्यानंतर तो येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत होता.

एक कर्मचारी आणि ससून रुग्णालयातील शिपायाला अटक

आजारी असल्याचा बहाणा करून ललित ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला. त्याला कारागृहातून ससूनमध्ये पाठविण्यासाठी हेतूपरस्परमदत केल्याच्या संशयातून आणि आरोपींच्या संपर्कात असल्याने नुकतीच येरवडा कारागृहाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय मरसाळे यांना अटक केली. त्यापूर्वी येरवडा कारागृहातील कौन्सिलर तसेच एक कर्मचारी आणि ससून रुग्णालयातील शिपायाला अटक केली होती.

Web Title: Sassoon ninth floor fire the fire was immediately brought under control by hospital administration there was no casualty nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2024 | 09:08 PM

Topics:  

  • Sassoon Hospital

संबंधित बातम्या

पुण्यातील ससून हॉस्पिटलध्ये रुग्णाची आत्महत्या; गच्चीवरून उडी मारुन संपवले जिवन
1

पुण्यातील ससून हॉस्पिटलध्ये रुग्णाची आत्महत्या; गच्चीवरून उडी मारुन संपवले जिवन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.