आमदार सुनील कांबळे यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून ससून रुग्णालयातील गैरसोयींना वाचा फोडली. ससूनमध्ये डॉक्टर, नर्सेस, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची कमतरता आहे, औषधे उपलब्ध नसतात, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,31 जुलै 2023 ते 24 जानेवारी 2024 या काळात हा आर्थिक घोटाळा झाला. अनिल माने हा ससून रुग्णालयात अकाऊटंट आणि चाबुकस्वार हा रोखपाल म्हणून काम करतात.
पुण्यातील ससून रुग्णालयामध्ये नवीन कारनामे समोर आले आहे. बेवारस रुग्णांबाबत डॉक्टर काळीमा फासणारे कृत्य करत असल्याचे समोर आले आहे. यावर अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार यांनी कारवाईचे आश्वासन दिले आहे.
आता पुन्हा एकदा ससून रुग्णालयातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रुग्णालयातील डॉक्टर बेवारस रुग्णांवर उपचार करून त्यांना रात्रीच्या वेळी निर्जनस्थळी सोडून येत असल्याचा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.…
ससून रुग्णालयात एका तरुणाला नवजीवन मिळाले आहे. कणीक मळण्याच्या यंत्रामध्ये अडकून तुटलेला त्याचा हात मनगटापासून पूर्णपणे बाजूला झाला होता. त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी पुनर्रोपण शस्त्रक्रिया करून त्याचा…
आता ससून रुग्णालयात खळबळजनक प्रकार घडला असल्याचे समोर आले आहे. चाचणी करण्यास अल्पवयीन कार चालकाला ससून रुग्णालयात आणल्यानंतर खासगी व्यक्तींनी येथे येत प्रेशर करून रक्त बदलले. तर या व्यक्तींनी 'सोबत'…
बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय तथा ससून सर्वोपचार रुग्णालयातील अधीक्षकपुराण लांबत चालले आहे. गेल्या वर्षभरात पाच अधीक्षक नेमण्याचा विक्रम रुग्णालयाच्या नावावर नोंद आहे. सध्या रुग्णालयात अंतर्गत राजकारणाने जोर धरला आहे. याचवेळी रुग्णांचे…
पुणे : शहर पोलीस दलातील एका पोलीस अधिकाऱ्यासह पाच पोलिसांचे निलंबन करण्यात आले आहे. पोलीस आयुक्तांच्या या धडक कारवाईने पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. ससून रुग्णालयातून आरोपीचे पलायन तसेच…
Sassoon Hospital : पुण्याच्या सर्वात मोठे जिल्हा रुग्णालय असलेल्या ससून हाॅस्पिटलला आग लागल्याची माहिती मिळाली आहे. ससून हाॅस्पिटलच्या नवव्या मजल्यावर आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. यामध्ये नवव्या मजल्यावरील एक पेशंटच्या वार्डमधील डक्टमध्ये…
पुणे : ड्रग्ज माफिया ललित पाटीलचा मुक्का जाणीवपूर्वक वाढविण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली असून, डॉ. संजीव ठाकूर यांनी त्याच्यावरील उपचाराला जाणीवपूर्वक विलंब करत त्याचा मुक्काम त्यांनी वाढविला आहे. ठाकूर…
पुणे शहरातील ससून रुग्णालयातील आयोजित कार्यक्रमामध्ये भाजप आमदार सुनील कांबळे यांच्या पोलीसांना केलेल्या मारहाणीवर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मत व्यक्त केले. याबाबत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कारवाईचे आवाहन केले…
पुणे : ससून रुग्णालयातील कार्यक्रमात शहर पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्याला केलेल्या मारहाण प्रकरणात पुणे पोलिसांनी भाजप आमदार सुनिल कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा नोंद…
आमदार सुनील कांबळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये हात उचलल्यामुळे मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त केला जात होता. आता या प्रकरणी भाजप आमदार सुनील कांबळे यांच्या विरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यामध्ये…
ससून सर्वोपचार रुग्णालयात सध्या वैद्यकीय अधीक्षक पदाची ‘संगीत खुर्ची’ सुरू आहे. विद्यमान अधीक्षक डॉ.किरणकुमार जाधव यांना हटवून आता त्यांच्या जागी डॉ.अजय तावरे यांची तडकाफडकी नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे सहा…
ससून रुग्णालयातून वैद्यकीय अधीक्षक आणि डॉक्टरांचे शिक्के चोरुन बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र तयार करणाऱ्या एकास अटक करण्यात आली. ससून रुग्णालयातील वैद्यकीय तज्ज्ञांनी पाळत ठेऊन आरोपीला पकडले. आरोपीला बंडगार्डन पोलिसांनी अटक केली…
Lalit Patil Case : ड्रग माफिया ललित पाटीलला १५ दिवस ससून रुग्णालयात ठेवून घेण्यासाठी दिलेले कारागृह अधीक्षकांचे पत्र आता समोर आले आहे. यामुळे ड्रग माफिया ललित पाटीलला मदत करण्यात येरवडा कारागृह…
पुणे : ललित पाटील ड्रग्जप्रकरणात पुणे पोलिसांनी आज न्यायालयात गोपनीय अहवाल सादर केला आहे. दरम्यान, आज ललित पाटीलसह 8 जणांना न्यायालयात हजर केले असता त्यांच्या पोलीस कोठडीत पाच दिवसांनी वाढ …
पुणे : ससून रुग्णालयात उपचार घेत असलेला आरोपी ललित अनिल पाटील (वय ३४) याने पोलिसांना चकवा देऊन पलायन केले होते. ही घटना सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी…