Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News: सातारा भाजपमध्ये नवे चेहरे; संघटन विस्तारासाठी मोठी फेररचना

मिलिंद खामकर, डॉ विरेंद्र घड्याळे, बबनराव कांबळे, विलास आटोळे, विवेक कदम, संजय घारगे, हृदयनाथ पार्टी यांसारख्या कार्यकर्त्यांवर विविध जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: May 05, 2026 | 02:02 PM
Satara BJP, Dr Atul Bhosale, Harshal Chikne, BJP Yuva Morcha,

Satara BJP, Dr Atul Bhosale, Harshal Chikne, BJP Yuva Morcha,

Follow Us
Close
Follow Us:

Satara News: भारतीय जनता पक्षाने सातारा जिल्ह्यात संघटनात्मक पातळीवर मोठे बदल करत पक्षरचनेला नवे बळ देण्याचा प्रयत्न केला आहे. जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुलबाबा सुरेश भोसले यांनी तीन महत्त्वाच्या मोर्चांच्या अध्यक्षांसह विविध आघाड्या व प्रकोष्ठांच्या संयोजकांची घोषणा केली आहे. या बदलांमुळे पक्षकार्य अधिक वेगाने आणि प्रभावीपणे राबवण्याचा उद्देश असल्याचे सांगितले जात आहे.

यामध्ये युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी हर्षल चिकणे, किसान मोर्चासाठी सूर्यकांत पडवळ (कराड उत्तर) आणि कामगार मोर्चाच्या अध्यक्षपदी अनिल महादेव कुदळे (वाई) यांची निवड करण्यात आली आहे. या तिन्ही मोर्चांना जिल्ह्यातील संघटन विस्तारात महत्त्वाची भूमिका बजावण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

आधुनिक उपकरणांद्वारे वृक्षगणना! मुंबईत लोकसहभाग वाढण्यासाठी पालिकेचे प्रशिक्षण शिबिरांवर भर

याशिवाय, समाजातील विविध घटकांशी संपर्क मजबूत करण्यासाठी अठरा आघाड्या आणि प्रकोष्ठांना नवे संयोजक देण्यात आले आहेत. व्यापारी, वैद्यकीय, ज्येष्ठ नागरिक, भटके-विमुक्त, आरोग्यसेवा, आयटी तसेच उद्योग क्षेत्रातील आघाड्यांमध्ये नव्या पदाधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. मिलिंद खामकर, डॉ विरेंद्र घड्याळे, बबनराव कांबळे, विलास आटोळे, विवेक कदम, संजय घारगे, हृदयनाथ पार्टी यांसारख्या कार्यकर्त्यांवर विविध जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत.

या फेरबदलात नव्या आणि अनुभवी कार्यकर्त्यांचा समतोल राखत सर्व विधानसभा मतदारसंघांना प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे जिल्हाध्यक्ष भोसले यांनी स्पष्ट केले. उर्वरित नियुक्त्याही लवकरच जाहीर होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Who is Next CM of West Bengal; भाजपच्या ऐतिहासिक विजयानंतर मुख्यमंत्रीपदासाठी ५ दिग्गज शर्यतीत !

ही संपूर्ण प्रक्रिया प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. नव्या रचनेमुळे जिल्ह्यात भाजपचा विस्तार अधिक गतीने होईल, असा विश्वास पक्षनेत्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, विविध वरिष्ठ नेते व लोकप्रतिनिधींनी नव्याने निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

 

Web Title: Satara news major organizational changes in satara bjp mla dr atul bhosale announces new chiefs for key wings

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 05, 2026 | 02:02 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.