Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शाळेतील विद्यार्थ्यांना मिळाला लोकशाहीचा अनुभव! एक अनोखी संकल्पना… मुख्यमंत्री मुलीचा आनंद पहाच!

शाळेतील विद्यार्थ्यांना लोकशाहीचा अनुभव मिळाला आहे. तो मिळवण्यासाठी एक अनोखी संकप्लना आयोजित करण्यात आली होती. पहा, कसे होते संपूर्ण वातावरण?

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 27, 2025 | 02:26 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

लोकशाही जाणीव असणे काळाची गरज आहे. लोकशाहीची जाणीव नसली तर देशाचा कारोभार हळूहळू हिटलरशाहीकडे जाण्यास वेळ लागत नाही. त्यामुळे लोकशाही कशी असते? याची जाणीव प्रत्येकाला असली पाहिजे. अगदी लहान मुलांनाही लोकशाही कशी असते? काय असते? आपला नेता कसा निवडला जातो? याची एकंदरीत ओळख असणे आवश्यक आहे. यासाठी बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा अंभोराने पाऊल उचलले आहे. या शाळेतील मुलांना लोकशाहीची याख्या समजावण्यासाठी चक्क निवडणुकीचे आयोजन करण्यात आले होते.

शेअर मार्केटमध्ये १२वी नंतर करा करिअर! बना एक्सपर्ट; लाखांची रक्कम येईल खिशात

मुळात, या संबंधित व्हिडीओ @ajay.ghodake111 ने इंस्टाग्रामवर अपलोड केले आहे. शाळेत निवडणुकीचे आयोजन करण्यात आले होते. उमेदवारीचे आयोजन करण्यात आले होते. ४ विद्यार्थ्यांनी उमेदवारीसाठी अर्ज केले होते. अर्जाची छाननी करत उमेदवारांचे अर्ज स्वीकारले होते. यानंतर निवडणुका झाल्या. शाळेतील विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी तसेच इतर कर्मचाऱ्यांनी या निवडणुकीत सहभाग घेतला. तसेच बहुतमताने ‘जानवी आमले’ या विद्यार्थिनीचा विजय झाला. शाळेच्या मुख्यमंत्री पदासाठी जानवी आमलेची बहुमताने निवड करण्यात आली. दरम्यान, या निवडणुकीत मतदान कक्ष, मतदान प्रतिनिधी आणि मतदान अधिकारीही उपस्थित ठेवण्यात आले होते. निवड होताच विद्यार्थ्यांमध्ये जल्लोष पाहिला गेला.

जास्त पगाराच्या नोकऱ्या मिळवण्याची निंजा टेक्निक! १२वी झाली तर ‘या’ क्षेत्रांवर लक्ष द्या

विद्यार्थ्यांमध्ये लोकशाहीसारखा उमेदवारांचा प्रचार करण्यात आला. विजयी झालेल्या उमेदवाराच्या डोळ्यामध्ये आनंदा अश्रू पाहिले गेले आहे. नंतर विद्यार्थ्यांनी मिळून केलेला जल्लोष अगदी पाहण्यासारखा होता.

Web Title: School students got to experience democracy in zp school of beed ambhora

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2025 | 02:26 PM

Topics:  

  • Beed
  • democracy
  • ZP School

संबंधित बातम्या

Beed Crime : आईवरील छळाचा संताप अनावर; 19 वर्षीय मुलाकडून वडिलांची दगडाने हत्या
1

Beed Crime : आईवरील छळाचा संताप अनावर; 19 वर्षीय मुलाकडून वडिलांची दगडाने हत्या

Beed Crime: प्रेमप्रकरणातून तरुणाची आत्महत्या; मुलीच्या घरच्यांकडून मारहाण व बदनामीमुळे टोकाचा निर्णय, सुसाईड नोट सापडली
2

Beed Crime: प्रेमप्रकरणातून तरुणाची आत्महत्या; मुलीच्या घरच्यांकडून मारहाण व बदनामीमुळे टोकाचा निर्णय, सुसाईड नोट सापडली

Beed Crime: वाद सोडवायला गेले, पण झाले बळी; विहिरीच्या वादातून एकावर चाकूने हल्ला; आरोपी ताब्यात
3

Beed Crime: वाद सोडवायला गेले, पण झाले बळी; विहिरीच्या वादातून एकावर चाकूने हल्ला; आरोपी ताब्यात

Beed Crime: बीडमध्ये तारा चोरीचा प्रयत्न जीवावर, टॉवर कोसळून 2 ठार; नंतर अपघाताचा बनाव मात्र…, काय नेमकं प्रकरण?
4

Beed Crime: बीडमध्ये तारा चोरीचा प्रयत्न जीवावर, टॉवर कोसळून 2 ठार; नंतर अपघाताचा बनाव मात्र…, काय नेमकं प्रकरण?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.