जिल्हा परिषदेच्या वडगावमधील शाळेचे शिक्षक उपक्रमशील शिक्षक म्हणून ओळखले जातात.शाळेच्या आवारात असलेल्या भिंती वारली पेंटिंग करून सजवणे,माझा कोपरा माझी कला असे अनेकविध उपक्रम या शाळेच्या विद्यार्थ्यांनी केले आहेत.
बाळापूरच्या विद्यार्थ्यांची मोठी भरारी! जि.प. शाळा हाता येथील ५ विद्यार्थ्यांनी इस्रो विमान वारीच्या जिल्हास्तरीय निवड चाचणीत यश मिळवले. विमानाने इस्रोला भेट देण्याचा मान.
राज्य सरकारने 20 पेक्षा कमी विद्यार्थी असलेल्या जिल्हा परिषद शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अमरावती विभागातील जिल्हा परिषदेच्या 1068 शाळा बंद होण्याची शक्यता आहे.
शाळेच्या निकृष्ट दर्जाच्या इमारतीचे कामकाज समोर आले आहे. या घटनेला जबाबद्र असणाऱ्या कंत्राटदार तसेच संबंधित अधिकाऱ्यांना आयुक्त शिंदे पाठीशी घालणार की कारवाई करणार ? असा प्रश्न विचारण्यात येत आहे.
उन्हाच्या तडाख्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणारा गंभीर परिणाम लक्षात घेता ठाणे जिल्हा परिषद शाळांच्या वेळेत महत्वपूर्ण बदल करण्यात आला आहे.शाळेच्या नवीन वेळा काय असणार आहे, जाणून घ्या?