Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सुषमा अंधारेंचे सर्व आराेप शंभूराज देसाईनी फेटाळले; ललित पाटील प्रकरणाशी माझा तीळ मात्र संबंध नसल्याचा दावा

  • By युवराज भगत
Updated On: Oct 19, 2023 | 06:34 PM
सुषमा अंधारेंचे सर्व आराेप शंभूराज देसाईनी फेटाळले; ललित पाटील प्रकरणाशी माझा तीळ मात्र संबंध नसल्याचा दावा
Follow Us
Follow Us:
सातारा : ललित पाटील प्रकरणात सुषमा अंधारे यांनी केलेले सर्व आराेप उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी फेटाळून लावले आहेत. अंधारेंनी आपले वक्तव्य २४ तासांत मागे घ्यावे अन्यथा कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जावे, असा इशारा देसाई यांनी अंधारे यांना दिला आहे.
सुषमा अंधारेंचे वक्तव्य हास्यास्पद
शंभूराज देसाई  साताऱ्यात पत्रकारांशी बोलताना म्हणाले, सुषमा अंधारे यांचे वक्तव्य हास्यास्पद आहे. ललित पाटील प्रकरणाशी माझा तीळ मात्र ही संबंध नाही. त्यामुळे बेजबाबदार वक्तव्य करुन त्या समाजात माझी प्रतिमा खराब करण्याचे काम  करीत आहेत.
चर्चा करुन पुढची कायदेशीर कारवाई करणार
माझ्या कायदेशीर सल्लागाराशी चर्चा करुन पुढची कायदेशीर कारवाई करणार असल्याचे शंभूराज देसाई यांनी सांगितले. दरम्यान आम्हांला (दादा भुसे आणि मला) बदनाम करण्याचे काम तात्काळ अंधारेंनी थांबवावे असेही मंत्री देसाईंनी स्पष्ट केले.
आम्हाला बदनाम करण्याचे काम
त्यांचावर लवकरच माझ्या कायदेशीर सल्लागाराशी चर्चा करून पुढची कायदेशीर कारवाई करणार असल्याचे शंभूराज देसाई यांनी सांगितले. मात्र, त्यांनी आम्हाला बदनाम करण्याचे काम तत्काळ थांबवावे, असेही देसाई यांनी सांगितले आहे.
काय म्हणाल्या होत्या अंधारे
ललिल पाटील प्रकरणाचा तपास करायला हवा. या प्रकरणात राजकीय लोक आहेत. दादा भुसे, शंभुराज देसाई यांची नार्को टेस्ट करा, अशी  मागणी  अंधारे यांनी केली. आज देवेंद्र फडणवीस पुण्यात आहेत. ललित पाटील ने ज्या हॉटेलमधून पलायन केले, त्याच लेमन ट्री हॉटेलमध्ये देवेंद्र फडणवीस येणार आहेत. त्या हॉटेलमध्ये बैठक होणार आहे असे त्या म्हणाल्या राज्यात कायदा, सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. त्यामुळे ललित पाटीलचा जय सिंघानिया होऊ नये, असा टोला देखील अंधारे यांनी लगावला होता.

Web Title: Shambhuraj desai refutes all allegations of sushma andhare but my mole has nothing to do with lalit patil case nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2023 | 06:33 PM

Topics:  

  • Lalit Patil case
  • sushma andhare

संबंधित बातम्या

Sushma Andhare : ‘शेतकरी उपाशी मरतोय, नेते काजू-बदामावर ताव मारतायत,’ सुषमा अंधारेंचा सरकारवर हल्लाबोल
1

Sushma Andhare : ‘शेतकरी उपाशी मरतोय, नेते काजू-बदामावर ताव मारतायत,’ सुषमा अंधारेंचा सरकारवर हल्लाबोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.