Ramdas Kadam On Balasaheb Thackeray Dead body : बाळासाहेब ठाकरे यांच्या मृतदेहावर देखील राज्यामध्ये राजकारण सुरु झाले असून हे अतिशय दुर्दैवी आहे. रामदास कदम यांच्यावर ठाकरे गटाच्या नेत्यांनी जोरदार टीका…
शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी महायुतीमधील कलंकित मंत्र्यांच्या नावाची यादी जाहीर केली आहे.
आता या गुन्हेगारांवर जन सुरक्षा कायदा (MPDA) लावणार का?" असा सवाल त्यांनी केला. "राज्यात कुठेही, कुणालाही मारलं जातंय. सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्यांना बाहेर पडतानाही भीती वाटते. असही त्यांनी म्हटलं आहे
प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा आणि शिवसेना (ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या हक्कभंग प्रस्तावाला अखेर विधिमंडळात मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
महाविकास आघाडीच्या महिला शिष्टमंडळाने राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची भेट घेत राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष बदलण्याची मागणी केली. याबाबत रुपाली चाकणकर यांनी मत मांडले.
भाजप नेते व मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणावर शिवसेना सुषमा अंधारेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
तीन सदस्य आयोग असताना चौथी प्रतिनियुक्ती श्रीमती पाटील यांची बहुजन कल्याण विभागाच्या उपसचिव पदी करण्यात आली. ही नियुक्ती ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या नोटिंग ने कशी होऊ शकते? असा प्रश्न…
वक्फ कायद्यातील दोन कलमांना सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. हा मोदी सरकारला मोठा धक्का मानला जात आहे. याबाबत केंद्र सरकारला सात दिवसांमध्ये उत्तर देण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.
या विधानातील 'समाधी' या शब्दामुळे निर्माण झालेल्या वादामुळे राजकीय वातावरण तापले असून, विरोधकांकडून शहांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरणाची मागणी केली जात आहे.
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये गर्भवती महिलेचा मृत्यू झाला आहे. यावरुन आता ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सोशल मीडिया पोस्ट करुन महायुतीवर निशाणा साधला आहे.
शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे या नेहमी त्यांच्या आक्रमक पवित्र्यासाठी ओळखल्या जातात. पण त्यांच्या निकटवर्तीयाचे निधन झाले आहे. याबाबत त्यांनी दुखद पोस्ट केली आहे.
सुषमा अंधारे यांनी कुणाल कामरा याची बाजू घेत एकनाथ शिंदेंवरची विडंबनात्मक कविता पुन्हा एकदा गायली होती. यावरुन आता दोघांवर विधीमंडळात हक्कभंग दाखल करण्यात आला आहे.
शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे गटातील महिला नेत्यांवर आणि चित्रा वाघ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. कधीकाळी या बाई उद्धव ठाकरेंकडे लोळत आल्या होत्या, अशा शब्दात त्यांनी निशाणा साधला…
उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये महाकुंभमेळा पार पडला आहे. यावेळी गंगेच्या पाण्याच्या शुद्धतेवरुन आता राजकारण रंगले आहे. यावरुन राज ठाकरेंनी केलेल्या विधानावर सुषमा अंधारेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
शास्त्रीनगर चौकात (पुणे नगर रोड) एका मद्यधुंद तरुण आणि त्याच्या मित्राने भरधाव गाडी चालवत महिलांसमोर अश्लील वर्तन केले. यावर आता ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी नीलम गोऱ्हे यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा केला आहे. त्यांनी शिवसेनेमध्ये पद मिळवण्याबाबत वक्तव्य केल्यामुळे राजकारण रंगले आहे.
राज्यातील पुलवामा जिल्ह्यात जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याने स्फोटकांनी भरलेले वाहन सीआरपीएफ जवानांना घेऊन जाणाऱ्या बसवर आदळल्याने किमान ३९ जवान शहीद झाले आणि अनेक जण गंभीर जखमी झाले.