Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

माझे पती हिंदुत्वासाठी काम करीत असल्याने त्यांच्यावर असा हल्ला झाला, शरद मोहोळ यांच्या पत्नी स्वाती मोहोळ यांचे आरोप

  • By युवराज भगत
Updated On: Jan 08, 2024 | 09:31 PM
माझे पती हिंदुत्वासाठी काम करीत असल्याने त्यांच्यावर असा हल्ला झाला, शरद मोहोळ यांच्या पत्नी स्वाती मोहोळ यांचे आरोप
Follow Us
Close
Follow Us:
पुणे : पुण्यातील सुतारदरा परिसरात शरद मोहोळ याच्यावर शुक्रवारी दुपार दीड वाजण्याच्या सुमारास साहिल उर्फ मुन्ना पोळेकर याने गोळ्या घालून हत्या केल्याची घटना घडली होती. या घटनेतील आठ आरोपींना अटक करण्यात पुणे पोलिसांना यश आले. या घटनेची पुणे शहरात एकच चर्चा सुरू असताना. काल दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास डीपी रोडवरील पुणे शहर भाजपच्या नव्या कार्यालयास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली. त्यावेळी शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ यांनी भेट घेऊन दोन दिवसांपूर्वी झालेल्या घटनेबाबत तुम्हाला भेटून सविस्तर सांगायचे असल्याची मागणी केली होती. त्यासाठी तुम्हाला वेळ दिली जाईल, असे आश्वासन स्वाती मोहोळ यांना दिले.
आमदार नितेश राणे यांनी घेतली मोहोळ कुटुंबीयांची भेट
या सर्व घडामोडी दरम्यान आज भाजपचे नेते आमदार नितेश राणे यांनी सुतारदारा येथील शरद मोहोळ यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी स्वाती मोहोळ यांच्याशी त्यांनी चर्चा देखील केली.
तसेच मला जोपर्यंत मरण येत नाही
त्यावेळी स्वाती मोहोळ म्हणल्या की, माझ्या राज्य सरकार आणि प्रशासनावर पूर्णपणे विश्वास आहे. माझी पती हिंदुत्ववादाच काम करतात. त्यामुळे ही घटना घडली आहे. समोरच्याला जर वाटत असेल की, असे करून मी खचून जाईल. त्यामुळे मी त्यांना एकच सांगू इच्छिते की, मी हिंदुत्ववाद्याची बायको आहे. माझा नवरा वाघ होता आणि मी त्याची वाघीण आहे. तसेच मला जोपर्यंत मरण येत नाही. तो पर्यंत हिंदुत्ववादासाठी लढत राहणार असल्याची भूमिका यावेळी त्यांनी मांडली.

Web Title: Sharad mohol wife swati mohol said until i died will continue to fight for hindutva until then nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 08, 2024 | 09:22 PM

Topics:  

  • Deputy Chief Minister Devendra Fadnavis

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.