Sharad Pawar meet CM Uddhav Thackeray
महाविकास आघाडीच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. गुरुवारी झालेल्या पक्षाच्या महत्त्वाच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता गमावणार असल्याचे संकेत दिले. गुरुवारी झालेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीत शरद पवार यांनी पुढील संघर्षासाठी सज्ज राहा, असा संदेश दिला. यासोबतच त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठिंबा असल्याचेही ते म्हणाले(Sharad Pawar finally conceded defeat; Indications that he will lose power given at an important meeting of the NCP).
तसेच सध्याची राजकीय परिस्थिती पाहता मुख्यमंत्र्यांनी देखील कठोर भूमिका घ्यायला हवी, अशी भूमिकाही मांडली.
पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या या चर्चेला उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, मंत्री जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, नेते सुनील तटकरे उपस्थित होते.
[read_also content=”या असल्या बाईला आई म्हणायच? पोटच्या मुलाला विकून खरेदी केला टीव्ही, फ्रीझ, वॉशिंग मशीन; पोलिसांनी अटक केल्यावर म्हणाली… https://www.navarashtra.com/crime/the-mother-sold-her-child-and-bought-a-tv-freezer-cooler-nrvk-290262.html”]
[read_also content=”जगातील सर्वात मोठं रहस्य उलगडलं; बर्म्युडा ट्रँगलमध्ये विमाने, जहाजे का गायब का होतात याचा खुलासा अखेर झाला https://www.navarashtra.com/viral/bermuda-triangle-mystery-solved-nrvk-278192.html”]
[read_also content=”‘येथे’ आजही धडधडते भगवान कृष्णाचे हृदय! वैज्ञानिकांनाही याचे रहस्य उमगले नाही https://www.navarashtra.com/viral/the-story-of-lord-jagannath-and-krishnas-heart-nrvk-280509.html”]
[read_also content=”एक महिला तब्बल 36 वर्षांपासून पुरुष म्हणून वावरली पण शेवटी… https://www.navarashtra.com/viral/woman-lives-in-the-guise-of-man-for-36-years-nrvk-280502.html”]