Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“…महाराष्ट्रात हा आत्मा ५६ वर्षांपासून हिंडतोय, पंतप्रधानांकडे कोणतेही मुद्दे नसल्याने अशी विधाने”; शरद पवारांचा पीएम मोदींवर पलटवार

  • By युवराज भगत
Updated On: May 08, 2024 | 02:54 PM
“…महाराष्ट्रात हा आत्मा ५६ वर्षांपासून हिंडतोय, पंतप्रधानांकडे कोणतेही मुद्दे नसल्याने अशी विधाने”; शरद पवारांचा पीएम मोदींवर पलटवार
Follow Us
Close
Follow Us:

अहमदनगर : लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान कालच पार पडले. त्याचबरोबर महाराष्ट्रातील 11 जागांवर काल मतदान झाले. आज अहमदनगरमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारार्थ शरद पवार आले होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींनी केलेल्या टीकेचा चांगलाच समाचार घेत, पंतप्रधानांवर जोरदार हल्ला चढवला. महाराष्ट्रात हा आत्मा शेतकरी, गरिबांसाठी ५० वर्षे नाही तर ५६ वर्षांपासून हिंडतोय, असा जोरदार पलटवार मोदींवर करीत चांगलेच सुनावले.

अतृप्त आत्म्याच्या टीकेवर जोरदार पलटवार

अहमदनगरमध्ये झालेल्या जाहीर सभेत बोलताना शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांच्या अतृप्त आत्म्याच्या टीकेवर जोरदार पलटवार केला. मोदींना उत्तर देताना शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींचं वर्ष मोजण्याची चुकीसुद्धा काढली. दरम्यान, मोदी हे राज्यात प्रचार सभेत बोलताना माझ्यावर किंवा उद्धव ठाकरेंवर टीका करतात. कारण त्यांच्याकडे कोणतेच मुद्दे नाहीत पंतप्रधान मोदींना सांगायचंय, राज्यात हा आत्मा ५० वर्षे नाही तर ५६ वर्षांपासून फिरत आहे. कारण मला राज्यातील विधानसभेत येऊन यंदा ५६ वर्षे झाली आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक प्रचारसभेत बोलतांना शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली होती. गेली पन्नास वर्ष एक आत्मा महाराष्ट्रात फिरत असल्याची टीका मोदींनी केली होती.

Web Title: Sharad pawars counter attack on pm modi this spirit has been roaming in maharashtra for 56 years pm has no issues with such statements nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 08, 2024 | 02:54 PM

Topics:  

  • Lok Sabha Election 2024
  • Prime Minister Modi

संबंधित बातम्या

PM Narendra Modi Birthday: मैं नरेंद्र दामोदरदास मोदी…! RSS स्वयंसेवक ते यशस्वी पंतप्रधान; घेतले ‘हे’ मोठे निर्णय
1

PM Narendra Modi Birthday: मैं नरेंद्र दामोदरदास मोदी…! RSS स्वयंसेवक ते यशस्वी पंतप्रधान; घेतले ‘हे’ मोठे निर्णय

Happy Birthday PM Modi: ‘मी नरेंद्र दामोदरदास मोदी…’; संघर्षातून शिखरावर पोहोचलेल्या भारताच्या पंतप्रधानांचा प्रेरणादायी प्रवास
2

Happy Birthday PM Modi: ‘मी नरेंद्र दामोदरदास मोदी…’; संघर्षातून शिखरावर पोहोचलेल्या भारताच्या पंतप्रधानांचा प्रेरणादायी प्रवास

जपानमध्ये का फेमस आहे दारुमा डॉल? पंतप्रधान मोदींना देण्यात आली आहे भेट; शुभ-अशुभ नक्की कशासाठी होतो या बाहुलीचा वापर…
3

जपानमध्ये का फेमस आहे दारुमा डॉल? पंतप्रधान मोदींना देण्यात आली आहे भेट; शुभ-अशुभ नक्की कशासाठी होतो या बाहुलीचा वापर…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.