Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अमरावतीमध्ये गाईला वाचवताना शिवशाहीचा भीषण अपघात; एकाचा दुर्दैवी मृत्यू

अमरावतीमध्ये बसचा भीषण अपघात झाला आहे. शिवशाही बसचा हा अपघात झाला असून यामध्ये एका नागरिकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे नागपूर महामार्गावर मोठी गर्दी देखील झाली आहे. जखमींना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले.

  • By प्रीति माने
Updated On: Aug 25, 2024 | 01:24 PM
Shivshahi bus accident in Amravati

Shivshahi bus accident in Amravati

Follow Us
Close
Follow Us:

अमरावती : अमरावतीमध्ये भीषण अपघात झाला आहे. अमरावती नागपूर महामार्गावर शिवशाही बसचा अपघात झाला. महामार्गावर आलेल्या गाईला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे हा अपघात झाला. यावेळी गाडीमध्ये एकूण 28 प्रवासी होते. या अपघातामध्ये एका प्रवाशाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, अमरावती-नागपूर महामार्गावर आज एका शिवशाही बसचा अपघात झाला. हा अपघात सकाळच्या सुमारास झाला. अपघाताची भीषणता अधिक होती. यामुळे महामार्गावरुन बस रस्त्याच्या कडेला पलटी झाली. यामुळे बसमधील प्रवासी जखमी झाले आहेत. तर एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. ही बस नागपूरहून अकोल्याच्या दिशेने निघाली होती. यावेळी अमरावती-नागपूर महामार्गावर क्रमांक 6 वर एक गाय बसच्या मध्ये आली. यावेळी बस चालकाने गाईला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचे बसवरील नियंत्रण सुटले आणि अपघात झाला.

अमरावती-नागपूर महामार्गावर या अपघातामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. यातील जखमी झालेल्या प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शिवशाही बसच्या चालकाने अपघाताचा घटनाक्रम सांगितला. ते म्हणाले, मी नागपूरहून अकोल्याकडे बस घेऊन जात होतो. त्यावेळी अचानक एक गाय महामार्गावर धावत आली. मी बसवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. पण माझी गाडी पलटी झाली. माझ्या बसमध्ये एकूण 35 प्रवाशी प्रवास करत होते. त्यातील 28 जण जखमी झाले आहेत, अशी प्रतिक्रिया या अपघातग्रस्त झालेल्या शिवशाही बसच्या चालकाने दिली.

Web Title: Shivshahi bus accident on nagpur highway in amravati one passenger passed away

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2024 | 01:24 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.