Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऑटो चालकाकडून शिवशाही बसची तोडफोड, चालक जखमी तर बसचे ५० हजार रुपयांचे नुकसान

वाशीम आगाराची शिवशाही बस क्रमांक एमएच ०९ ईएम २२५७ ही नागपूरवरून वाशीमकडे जात होती. या दरम्यान बसस्थानक परिसरात उभ्या अवस्थेत असलेल्या ऑटोला शिवशाही बसचा किरकोळ धक्का लागला. त्यामुळे संतप्त होऊन ऑटो चालकाने बस चालकाला शिवीगाळ केली. प्रकरण एवढ्यावरच न थांबता ऑटो चालकाने शिवशाही बसचा समोरील काच दगड मारून फोडला.

  • By Anjali Awari
Updated On: Jul 10, 2022 | 03:34 PM
Shivshahi bus vandalized by auto driver, driver injured and bus worth Rs 50,000

Shivshahi bus vandalized by auto driver, driver injured and bus worth Rs 50,000

Follow Us
Close
Follow Us:

कारंजा : धक्का लागल्याच्या रागातून एका ऑटो चालकाने शिवशाही एसटी बसची तोडफोड (Demolition of Shivshahi ST bus) केली. यात चालक किरकोळ जखमी झाला. तर, बसचे सुमारे ५० हजार रुपयाचे नुकसान झाले. ही घटना ९ जुलै रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास स्थानिक बस स्थानक परिसरात घडली. प्राप्त माहितीनुसार, वाशीम आगाराची शिवशाही बस क्रमांक एमएच ०९ ईएम २२५७ ही नागपूरवरून वाशीमकडे जात होती. या दरम्यान बसस्थानक परिसरात उभ्या अवस्थेत असलेल्या ऑटोला शिवशाही बसचा किरकोळ धक्का (Minor push of Shivshahi bus to Auto) लागला. त्यामुळे संतप्त होऊन ऑटो चालकाने बस चालकाला शिवीगाळ केली.

[read_also content=”आगळ्यावेगळ्या चिखलफेक आंदोलनानंतर १२ तासात काम सुरू, रखडलेल्या कामासाठी युवा संघर्ष मोर्चाचे आंदोलन https://www.navarashtra.com/maharashtra/work-started-in-12-hours-after-a-separate-mudslinging-agitation-agitation-of-yuva-sangharsh-morcha-for-stalled-work-nraa-302634.html”]

प्रकरण एवढ्यावरच न थांबता ऑटो चालकाने शिवशाही बसचा समोरील काच दगड मारून फोडला. या घटनेत बसचे सुमारे ५० हजार रुपयाचे नुकसान झाले. तसेच काच पायाला लागल्याने बस चालक दिलीप काळबांडे जखमी झाले. दरम्यान, यावेळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती. वाहतूक सुरळीत करण्यासाठी ठाणेदार आधरसिंग सोनोने ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले होते.

Web Title: Shivshahi bus vandalized by auto driver driver injured and bus worth rs 50 000 nraa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2022 | 03:34 PM

Topics:  

  • vashim news

संबंधित बातम्या

वाशीम हादरलं! किरकोळ वाद अन् जन्मदात्या बापानेच केली पोटच्या मुलाची हत्या
1

वाशीम हादरलं! किरकोळ वाद अन् जन्मदात्या बापानेच केली पोटच्या मुलाची हत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.