वाशिमच्या कारंजा शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जन्मदात्या बापानेच आपल्या पोटच्या पोराची हत्या केल्याची घटना उघडकीस आली. ही हत्या किरकोळ कारणावरून करण्यात आल्याचे समोर आले आहे.
वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर येथे बनावट नोटा छापणाऱ्या 4 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांना आरोपींच्या गाडीत एका मोठ्या पिशवीत कागदाचे काही बंडल आणि द्रव असे पदार्थ आढळून आले. ज्याचा वापर…
अनेक वर्षांपासूनपासून प्रतिक्षेत असलेली पाणीपुरवठा योजनेचे काम लवकर सुरू होणार आहे. योजनेला शासनस्तरावर मंजुरात मिळाली असून आता मुंगळा येथील ग्रामस्थांची कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याची समस्या निकाली निघणार आहे, अशी माहिती सरपंच…
रिसोड तालुक्याला लागूनच मेहकर तालुका असल्यामुळे धरणातील पाण्याचा विसर्ग पैनगंगा नदीतून मोठ्या प्रमाणात होते. पाणी नदीपात्राच्या बाहेर जाऊन नदीकाठावरील गावातील जनजीवन प्रभावित होऊ शकते म्हणून प्रशासनाने ८ ऑगस्टला पत्रक काढून…
सुरुवातीचे काही दिवस चांगले गेल्यानंतर श्वेताचा पती प्रेमानंद याने घरच्या व नातेवाईकांच्या सांगण्यावरून श्वेताला माहेरवरून एक लाख रुपये हुंडा आण असा तगादा लावून तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. या…
आष्टी तालुक्यासह (Ashti Taluka) साहूर परिसरामध्ये (Sahoor area) २३ जुलै रोजी संततधार मुसळधार पावसाने थैमान घातले होते. यात शेतक-यांचे प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान झाले असून, अनेक शेतकऱ्यांच्या शेतीचे बांध फोडून शेतातील…
मृतक दोघेही एकमेकांचे शेजारी असून यातील मुलगी विवाहित आहे. तर, मुलगा अविवाहित आहे. दोघांचेही एकमेकांवर प्रेम होते. मुलीचा सहा महिन्यांपूर्वीच विवाह पार पडला होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ती माहेरी…
केंद्र शासन पुरस्कृत जलशक्ती अभियानातंर्गत ‘कॅच द रेन मोहिमेचा आढावा १ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.(Collector Shanmugarajan S.) यांनी घेतला. कॅच द रेन मोहिमेअंतर्गत करण्यात येणाऱ्या…
तालुक्यातील खडकी सदार येथे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील पुलाचा प्रश्न स्वतंत्र काळापासून रखडला आहे. पावसाच्या दिवसांमध्ये मुसळधार पावसामुळे हा रस्ता पाण्याखाली जात असतो. परिणामी, खडकी सदार गावाचा शहरापासून संपर्क तुटतो, गावातील…
धोंडी मागून अंधश्रध्देला खतपाणी घालण्याचा उपक्रम ( An initiative to fertilize superstition) विद्यार्थ्यांना सोबत घेवून बनारसे नावाच्या जि. प. शिक्षकाने केला. सदर उपक्रमाची प्रसिध्दीही देण्यात आली आहे. सदर उपक्रमातून अंधश्रध्देला…
वाशीम आगाराची शिवशाही बस क्रमांक एमएच ०९ ईएम २२५७ ही नागपूरवरून वाशीमकडे जात होती. या दरम्यान बसस्थानक परिसरात उभ्या अवस्थेत असलेल्या ऑटोला शिवशाही बसचा किरकोळ धक्का लागला. त्यामुळे संतप्त होऊन…
मृतक इंदलने आपल्या राहत्या घरी स्लैबच्या कडीला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर घटनेची माहिती मांडवा येथील पोलीस पाटील माणिक गरकळ यांनी रिसोड पोलीसांना कळविली. घटनास्थळी पोलीस दाखल होऊन पंचनामा…
मुलीने २४ जून २०२१ रोजी वडिलांच्या विरोधात तक्रार दिल्यानंतर आरोपीवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती. ५ जुलै रोजी विशेष न्यायालय वाशीम यांनी आरोपी शेख अख्तर शेख…
शेतकऱ्यांना प्रकल्पाअंतर्गत व्यक्तिगत लाभ देण्यासाठी पोक्रा प्रकल्पातील ५ हेक्टर पर्यंतच्या पात्र लाभार्थ्याची संख्या ४०० हजार ५१५ असून ३३ हजार ९३९ शेतकऱ्याची डिबीटी पोर्टलवर नोंदणी केली आहे. नोंदणीची टक्केवारी ८३.७७ टक्के…
तहसीलदार धीरज मांजरे (Tehsildar Dheeraj Manjre ) यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात येऊन 'मिशन झिरो ड्रॉप आउट मोहीम' राबविण्यात येणार आहे. मोहिमेअंतर्गत कुटुंबातील ३ ते १८ वयोगटातील मुलांचे सर्वेक्षण ५…
१५ दिवसाचा कालावधी गेल्याने वातावरणात अधिक गर्मी वाढली. त्यामुळे शेतातील पिके अखेरच्या घटका मोजत होते. तापमान कमी होण्याऐवजी उन्हाळया प्रमाणे अंगाची लाही लाही. एवढे गर्मीचे वातावरण घरातून निघणे कठीण झाले…
आरोपीने त्या निष्पाप मुलीसोबत अश्लील वर्तन केले. मुलगी कशीतरी आरोपीच्या तावडीतून सुटून घरी पोहोचली. घरी पोहोचलेल्या मुलीची अवस्था पाहून तिच्या आईने मुलीच्या आजीला आणि आपल्या नणंदेल याची माहिती दिली. तिघींनी…
सर्व सुरळीत सुरू होताच कोरोनाने पुन्हा डोकेवर काढले असून २९ जून रोजी जिल्ह्यात एकाच दिवशी तब्बल ८३ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे पुन्हा कोरोनाची भीती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली…
या स्पर्धेत महाराष्ट्र संघाने व्दितीय स्थान पटकाविले आहे. त्यात कारंजा येथील गौरी तायडे हिने महाराष्ट्र संघाकडून सहभाग नोंदवत उत्कृष्ठ कामगिरी बजावली आहे. गौरी येथील भरारी स्पोर्टस फाउंडेशनची खेळाडू असून ती…
जल जीवन मिशन अंतर्गत सन २०२२-२३ चा प्रस्तावित आराखडा तयार करण्यात आला असून यामध्ये रेट्रो फिटिंगच्या अ आणि ब वर्गवारीच्या कामांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या २८६ योजना २८८ गावांसाठी असून…