• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Supriya Sule Has Demanded The Removal Of Dhananjay Munde From The Party

धनंजय मुंडेंना पक्षातून काढून टाकलं पाहिजे; सुप्रिया सुळे संतापल्या

धनंजय मुंडे यांच्यावर विधानानंतर विरोधकांनी जोरदार निशाणा साधला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनीही संताप व्यक्त केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 25, 2025 | 05:34 PM
धनंजय मुंडेंना पक्षातून काढून टाकलं पाहिजे; सुप्रिया सुळे संतापल्या

संग्रहित फोटो

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • धनंजय मुंडेंना वाल्मिक कराडची आठवण
  • खाससदार सुप्रिया सुळे चांगल्याच संतापल्या
  • पक्षातून काढण्याची केली मागणी
कराड : मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडसह संपूर्ण राज्यभरातून रोष व्यक्त करण्यात आला. या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड याच्यावर मुख्य आरोपी म्हणून आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणावरुन वाल्मिक कराड हा सध्या जेलची हवा खात आहे. मात्र अशातच आता निवडणुकीच्या प्रचारादरम्यान धनंजय मुंडे यांना वाल्मिक कराड याची आठवण झाली आहे. धनंजय मुंडे यांच्यावर विधानानंतर विरोधकांनी जोरदार निशाणा साधला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनीही संताप व्यक्त केला आहे.

परळीतील सभेत धनंजय मुंडेंनी आरोपी वाल्मिक कराडची आठवण काढल्याबाबत विचारले असता खासदार सुळे म्हणाल्या, ज्या व्यक्तींनी कोणाच्या तरी वडिलांची क्रूर हत्या केली, अशा लोकांची आठवण एखाद्या नेत्याला होत असेल, तर त्याचा जाहीर निषेधच केला पाहिजे. तसेच अशा प्रवृत्तींचे समर्थन करणारे नेते कोणत्याही पक्षातील असोत, त्यांना पक्षातून बाहेर काढले पाहिजे, अशा विधानांनी महाराष्ट्राच्या ऐक्यास बाधा पोहोचते, असा संताप सुळे यांनी व्यक्त केला आहे.

प्रीतिसंगमावरील समाधीस्थळास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन

यशवंतराव चव्हाण यांच्या ४१ व्या पुण्यतिथीनिमित्त प्रीतिसंगमावरील समाधीस्थळी त्यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री अभिवादनाच्या कार्यक्रमाला अनुपस्थित राहिल्याबाबत विचारले असता सुळे म्हणाल्या, ते कामात व्यस्त असतील, याबाबत माहिती नाही. परंतु प्रशासन मात्र वर्षानुवर्षे चालत आलेल्या परंपरा पाळण्यास बांधील आहे. यावेळी प्रशासनाकडून झालेली चूक प्रकर्षाने जाणवते.

टीका करणारे आधी कोणत्या पक्षात होते, हे त्यांनाच आठवत नाही

साताऱ्यात भाजपकडून उमेदवार ‘आयात’ करावा लागला, या शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या टीकेवर प्रतिक्रिया देताना  सुळे म्हणाल्या, टीका करणारे आधी कोणत्या पक्षात होते, हे त्यांनाच आठवत नाही. त्यांचा मूळ पक्ष मलाही नीट आठवत नाही, अशी खोचक टिपण्णीही त्यांनी केली. माथाडी नेते शशिकांत शिंदे यांनीही या पार्श्वभूमीवर विधान करत म्हटले, दोन्ही राजांच्या भूमिकेबद्दल मी बोलत नाही. पण एक महिला सक्षमपणे उभी असून, त्यांचे कर्तृत्व मोठे आहे. त्यामुळे जनताच योग्य कोण ते ठरवेल, असे मत व्यक्त केले.

यशवंतराव चव्हाण यांचे योगदान कोणी विसरू शकत नाही

सुळे म्हणाल्या, हिमालय अडचणीत असताना सह्याद्री धावून गेला होता. देशाचे माजी उपपंतप्रधान, संरक्षणमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांचे योगदान कोणी विसरू शकत नाही. परंतु त्यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमाकडे प्रशासनाने यावर्षी केलेले दुर्लक्ष अत्यंत दुर्दैवी आहे. त्या पुढे म्हणाल्या, या संदर्भात मी स्वतः मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे. सरकारे येतात-जातात, पण काही परंपरा पाळायलाच हव्यात. चव्हाण साहेबांचा योग्य मानसन्मान राखणे ही राज्याची जबाबदारी आहे.

Web Title: Supriya sule has demanded the removal of dhananjay munde from the party

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 25, 2025 | 05:34 PM

Topics:  

  • dhananjay munde
  • MP Supriya Sule
  • Walmik Karad

संबंधित बातम्या

Beed Crime News:’धनंजय मुंडेंच्या केसाला धक्का लागला तर खेळ खल्लास..’; सुरेश धस, जरांगेंना कुणी दिली धमकी?
1

Beed Crime News:’धनंजय मुंडेंच्या केसाला धक्का लागला तर खेळ खल्लास..’; सुरेश धस, जरांगेंना कुणी दिली धमकी?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
पुण्यातील ज्येष्ठ वकिलाची सायबर चोरट्यांकडून फसवणूक; तब्बल 14 कोटींना घातला गंडा

पुण्यातील ज्येष्ठ वकिलाची सायबर चोरट्यांकडून फसवणूक; तब्बल 14 कोटींना घातला गंडा

Mar 04, 2026 | 12:30 AM
RTE प्रवेश प्रक्रियेत गोंधळ! अर्जांचा आकडा ३ लाखांवरून थेट १ लाखावर; पालकांमध्ये प्रचंड नाराजी

RTE प्रवेश प्रक्रियेत गोंधळ! अर्जांचा आकडा ३ लाखांवरून थेट १ लाखावर; पालकांमध्ये प्रचंड नाराजी

Mar 03, 2026 | 09:46 PM
Maharashtra Politics: राजकारणात मोठा भूकंप होणार? ‘हा’ बडा नेता ठाकरेंची साथ सोडणार?

Maharashtra Politics: राजकारणात मोठा भूकंप होणार? ‘हा’ बडा नेता ठाकरेंची साथ सोडणार?

Mar 03, 2026 | 09:43 PM
186 मिसाइल्स, 812 ड्रोन, 172 बॅलिस्टिक मिसाइल्स.. इराणच्या महासुडाच्या वादळाचा सामना UAE ने कसा केला?

186 मिसाइल्स, 812 ड्रोन, 172 बॅलिस्टिक मिसाइल्स.. इराणच्या महासुडाच्या वादळाचा सामना UAE ने कसा केला?

Mar 03, 2026 | 09:21 PM
Iran Israel War: ‘नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी…’; काय म्हणाले प्रकाश आबिटकर?

Iran Israel War: ‘नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी…’; काय म्हणाले प्रकाश आबिटकर?

Mar 03, 2026 | 09:19 PM
NZ vs SA Semi-Final: पावसाचे सावट की धावांचा पाऊस? पहिल्या उपांत्य फेरीपूर्वी पाहा पिच आणि वेदर रिपोर्ट

NZ vs SA Semi-Final: पावसाचे सावट की धावांचा पाऊस? पहिल्या उपांत्य फेरीपूर्वी पाहा पिच आणि वेदर रिपोर्ट

Mar 03, 2026 | 09:17 PM
US-Israel Iran War: “इराणला आता चर्चा करायचीय, पण आता…”, युद्धाच्या पार्श्वभूमीवर Donald Trump यांचा स्पष्ट इशारा; म्हणाले….

US-Israel Iran War: “इराणला आता चर्चा करायचीय, पण आता…”, युद्धाच्या पार्श्वभूमीवर Donald Trump यांचा स्पष्ट इशारा; म्हणाले….

Mar 03, 2026 | 08:35 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Mar 03, 2026 | 07:38 PM
Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Mar 03, 2026 | 07:25 PM
Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Mar 03, 2026 | 07:13 PM
Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Mar 03, 2026 | 07:07 PM
Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Mar 03, 2026 | 06:44 PM
Jalgaon : युद्ध संपताच सोन्याचे दर उतरणार? आकाश भंगाळे यांचे गुंतवणूकदारांना मोठे आवाहन

Jalgaon : युद्ध संपताच सोन्याचे दर उतरणार? आकाश भंगाळे यांचे गुंतवणूकदारांना मोठे आवाहन

Mar 03, 2026 | 06:39 PM
Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

Mar 03, 2026 | 03:37 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.