माजी नगरसेविका लक्ष्मी दुधाने आणि स्वप्निल दुधाने यांच्या पुढाकाराने महापालिकेच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या धनुर्विद्या क्रीडा संकुलाचे भूमिपूजन व कोनशिला समारंभ खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते पार पडला.
Pawar Family not celebrating Diwali: यंदाच्या वर्षी पवार कुटुंब दिवाळी साजरी करणार नसल्याची माहिती समोर आली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी याबाबत पोस्ट करत माहिती दिली.
Kafanchori in mumbai : कोरोना काळामध्ये मुंबईमध्ये कफनचोरी झाली असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. यावर खासदार सुप्रिया सुळेंनी चौकशीची मागणी केली आहे.
हिंजवडीकडे हाय प्रायोरिटीने लक्ष घालावे. अन्यथा गणपतीनंतर आम्ही नागरिकांसोबत रस्त्यावर उतरून आंदोलन करू,” असा इशारा खासदार सुळे यांनी राज्य सरकारला दिला आहे.
खसादार सुप्रिया सुळे यांनी पांडुरंगाचे नाव घेत मटणाचा उल्लेख केला आहे. यावरुन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. वारकरी सांप्रदायाने आंदोलनाचा इशारा दिला आहे.
Supriya Sule mutton statement : खासदार सुप्रिया सुळे यांनी मासांहाराबाबत वक्तव्य केले आहे. यामध्ये त्यांनी पांडुरंगाचा उल्लेख केल्यामुळे नवीन वाद सुरु होण्याची शक्यता आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खास पत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांनी पुण्यामध्ये उच्च न्यायालयाचे खंडपीठ तयार व्हावे अशी मागणी केली आहे. हे पत्र त्यांनी सोशल मीडियावर शेअर…
बारामती शहरामध्ये रविवारी हायवा ट्रकच्या धडकेत मुलासह दोन लहान नातींचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान रात्री या धक्क्याने आजोबाचेही निधन झाल्याची हृदयद्रावक घटना बारामती शहरात घडली आहे.
रेल्वेच्या कामकाजातील बेफिकिरी, लोकप्रतिनिधींशी संपर्क टाळण्याची सवय आणि कामांबाबतची गोपनीयता यामुळे संतप्त झालेल्या खासदारांनी रेल्वे अधिकाऱ्यांना पुण्यात भर बैठकीत झोडपलं.
पुण्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचा मेळावा पार पडला आहे. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्यासोबत होणाऱ्या युतीबाबत स्पष्ट भूमिका मांडली आहे.
Shashi Tharoor US visit : ऑपरेशन सिंदूर आणि पाकिस्तानकडून सुरू असलेल्या कटकारस्थानांविरोधात जागतिक स्तरावर भारताची भूमिका प्रभावीपणे मांडण्यासाठी विविध सर्वपक्षीय शिष्टमंडळे जगभरात पाठवली जात आहेत.
Sansad Ratna 2025 : दिल्लीतील संसदीय कामकाजावरुन संसदरत्न 2025 जाहीर करण्यात आले आहे. 17 खासदारांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. यामध्ये सात महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे.
दोन्ही पक्ष एकत्रित येण्यासंदर्भात सध्या माध्यमात चर्चा सुरु आहे. कार्यकर्ता यामुळे संभ्रमावस्थेत असून, पक्षाची सद्यस्थिती काय, कार्यकर्त्यांचे मनोगत काय हे सांगण्याचे कर्तव्य मी पार पाडले आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा भूकंप होण्याची शक्यता आहे. शरद पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र येण्याबाबत सूचक विधान केले. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.
शरद पवार यांनी राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत सूचक विधान केले आहे. यानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सूचक विधान केले आहे. तसेच अनेक नेत्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
मुळशीमधील पौडमधील मंदिरामध्ये अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीची विटंबना करण्यात आली आहे. यामुळे जोरदार रोष व्यक्त करण्यात येत असून यावरुन चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळेंवर निशाणा साधला आहे.