Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सूर्या हॉस्पिटल्स तर्फे बालदिनानिमित्त मुलांसाठी सर्वात मोठ्या सायक्लोथॉनचे आयोजन

सूर्या हॉस्पिटल्सने मुलांमध्ये गॅझेटच्या वापरातील धोक्यांविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी आणि त्यांच्याशी संबंधित समस्यांबद्दल त्यांना शिक्षित करण्यासाठी हा पुढाकार घेतला आहे. १५० हून अधिक सहभागींसह हे सर्वात मोठे उपनगरीय मुलांचे सायक्लोथॉन आहे.

  • By Vivek Bhor
Updated On: Nov 14, 2022 | 03:32 PM
सूर्या हॉस्पिटल्स तर्फे बालदिनानिमित्त मुलांसाठी सर्वात मोठ्या सायक्लोथॉनचे आयोजन
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : मुंबईतील सूर्या हॉस्पिटल्सने (Surya Hospitals, Mumbai) बालदिनानिमित्त (Childrens Day) सायकलिंग इव्हेंटचे (Cycling Event) आयोजन केले होते, निरोगी जीवनाविषयी जागरुकता निर्माण व्हावी आणि मुलांना त्यांचा गॅझेट वेळ कमी करण्यास प्रोत्साहन द्यावे ह्या हेतूने. सायक्लोथॉनमध्ये (Cyclothon), १५० हून अधिक मुलांनी भाग घेतला होता, हया वेळी २ ते १७ वर्षे वयोगटातील मुलांनी गॅझेट वापरणे सोडून देण्याचे वचन दिले. सूर्या हॉस्पिटल्सचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. भूपेंद्र अवस्थी यांनी या कार्यक्रमाला हिरवा झेंडा दाखवला.

सायक्लोथॉन सकाळी ६.३० वाजता सूर्या हॉस्पिटल्स पासून सुरु झाली ती जुहू बीच आणि सूर्या हॉस्पिटलमध्ये परतली होती.
यावर बोलताना सूर्या हॉस्पिटल्सचे व्यवस्थापकीय संचालक डॉ भूपेंद्र अवस्थी म्हणाले, “महामारीच्या काळात गॅजेट्स वापरण्याचा परिणाम मुलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर मोठ्या प्रमाणावर झाला आहे.

सूर्या हॉस्पिटल्सने मुलांमध्ये गॅझेटच्या वापरातील धोक्यांविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी आणि त्यांच्याशी संबंधित समस्यांबद्दल त्यांना शिक्षित करण्यासाठी हा पुढाकार घेतला आहे. १५० हून अधिक सहभागींसह हे सर्वात मोठे उपनगरीय मुलांचे सायक्लोथॉन आहे. सायक्लोथॉन स्पर्धेदरम्यान मुलांचा उत्साह पाहून आम्हाला आनंद झाला.”

सूर्या हॉस्पिटल्स मुंबईचे फैसिलिटी डायरेक्टर, डॉ भूवन डी. पुढे म्हणाले, “आमच्याकडे मुंबई, पुणे आणि जयपूरमध्ये दर्जेदार आरोग्य सेवा पुरवून जागतिक दर्जाच्या बालरोग सेवेचा वारसा आहे. आमचा विश्वास आहे की प्रत्येक मूल मौल्यवान आहे आणि सर्वोत्तम काळजी घेण्यास पात्र आहे आणि आम्ही डॉक्टर, परिचारिका आणि सपोर्ट स्टाफच्या आमच्या उत्साही टीममुळे हे शक्य केले.

ही सायक्लोथॉन मुलांच्या निरोगी भविष्यासाठी बाल आरोग्याच्या दिशेने टाकलेले आणखी एक पाऊल आहे.मी सर्व मुलांना बालदिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि प्रत्येक मुलाने निरोगी जीवन जगावे आणि त्यांच्या पालकांना अभिमान वाटावा असे त्यांचे स्वप्न पूर्ण करावे अशी मी प्रार्थना करतो.”

सहभागी झालेला युवान शाह म्हणाला, “मुंबईतील या सायक्लोथॉनचा एक भाग बनून मजा आली. सायकलिंग हा एक चांगला व्यायाम आहे आणि गॅजेट्ससोबत वेळ घालवण्याच्या तुलनेत तो मला तंदुरुस्त ठेवेल. आम्हाला ही संधी दिल्याबद्दल मी सूर्या हॉस्पिटल्सचा आभारी आहे.” बालदिन आणि सायकलिंगचे आरोग्यासाठी किती फायदे आहेत ते ही आम्हाला कळाले.आज मी प्रतिज्ञा करतो की मी दररोज सायकल चालवीन आणि स्क्रीनवर कमीत कमी वेळ घालवीन.”

Web Title: Surya hospitals organized the largest cyclothon for children on childrens day nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 14, 2022 | 03:32 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.