Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गेल्या वर्षभरात दहा हजार महिलांची प्रसूती घरीच, काय आहे कारण ? कुणाची जबाबदारी ?    

एप्रिल २०२१ ते फेब्रुवारी २०२२ या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रात १४ लाख ५७ हजार ३५ महिलांची प्रसूती झाली. यातील १० हजार ३५ प्रसूती घरी झाल्यामुळे कुटुंब कल्याण आरोग्य सेवा अतिरिक्त संचालकांनी घरीच प्रसूती अधिक होणाऱ्या जिल्ह्यांना समज दिली आहे.

  • By Anjali Awari
Updated On: Apr 08, 2022 | 04:55 PM
Tens of thousands of women have given birth at home in the last one year, what is the reason? Whose responsibility?

Tens of thousands of women have given birth at home in the last one year, what is the reason? Whose responsibility?

Follow Us
Close
Follow Us:

गोंदिया : जास्तीत जास्त प्रसूती शासकीय संस्थांमध्ये व्हावे, यासाठी आरोग्य विभागाकडून विविध कार्यक्रमांची अंमलबजावणी केली जाते. शिवाय आर्थिक मोबदलाही दिल्या जातो. यानंतरही घरीच प्रसूतीचे प्रकार सुरूच आहेत. वर्षभरात दहा हजार महिलांची प्रसूती घरीच झाली. यात गोंदिया जिल्ह्यातील ११ महिलांचा समावेश आहे. याविषयी आरोग्य विभागाने चिंता व्यक्त केली आहे.

[read_also content=”यवतमाळात शेतकऱ्याची आत्महत्या, सततच्या नापिकीला कंटाळून संपविली जीवनयात्रा https://www.navarashtra.com/maharashtra/suicide-of-a-farmer-in-yavatmal-nraa-266128.html”]

एप्रिल २०२१ ते फेब्रुवारी २०२२ या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रात १४ लाख ५७ हजार ३५ महिलांची प्रसूती झाली. यातील १० हजार ३५ प्रसूती घरी झाल्यामुळे कुटुंब कल्याण आरोग्य सेवा अतिरिक्त संचालकांनी घरीच प्रसूती अधिक होणाऱ्या जिल्ह्यांना समज दिली आहे. शासकीय संस्थांमध्ये जास्तीत जास्त प्रसूती होण्याच्या दृष्टीने शासनाकडून जननी शिशू सुरक्षा योजना, जननी सुरक्षा योजना या कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्यात आली आहे. या अंतर्गत विविध सुविधा आणि लाभ पुरविला जात असतानाही घरीच प्रसूती करण्यात येत असल्याने आरोग्य विभागाने चिंता व्यक्त केली आहे. प्रसूती शासकीय संस्थांमध्ये व्हावी, यासाठी आशा वर्कर यांनी पाठपुरावा करावा, यासाठी त्यांना प्रोत्साहन भत्ता देण्यात येतो. यानंतरही प्रसूती घरीच    का केल्या जातात, अशीही विचारणा करण्यात येत आहे.

Web Title: Tens of thousands of women have given birth at home in the last one year what is the reason whose responsibility nraa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2022 | 04:55 PM

Topics:  

  • gondia news

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.