Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आगामी निवडणुकीत यश मिळवण्यासाठी ठाकरे गटाची धडपड; पंकज भोयरांची खोचक टीका

भाजपचे कार्यकर्ते केंद्र सरकारच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवत आहेत. त्यामुळे लोकांचा कल भारतीय जनता पक्षाकडे वाढत आहे. या वाढत्या लोकप्रियतेवर पडदा टाकण्यासाठी राहुल गांधी अशा प्रकारची विधाने करतात.”

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Aug 11, 2025 | 05:15 PM
आगामी निवडणुकीत यश मिळवण्यासाठी ठाकरे गटाची धडपड; पंकज भोयरांची खोचक टीका
Follow Us
Close
Follow Us:

Gondia News:  राज्यभरात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून महायुतीतील काही मंत्र्यांच्या हकालपट्टीची मागणी करत सोमवारी आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या आंदोलनावर टीका करताना राज्याचे राज्यमंत्री पंकज भोयर यांनी ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधला.

भोयर म्हणाले, “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काही यश मिळवता येईल का, यासाठी अशा प्रकारची आंदोलने केली जात आहेत. मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली देशात विकासाच्या योजना राबवल्या जात आहेत. त्यावरून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी राहुल गांधी आणि त्यांच्या पक्षाकडून वारंवार खोटे आरोप केले जातात.”

शेअर बाजाराला हरित झळाळी! सेन्सेक्स ७४६ अंकांनी वधारला, निफ्टीने गाठला नवा टप्पा

इंडिया आघाडीच्या आंदोलनावर प्रतिक्रिया

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी अलीकडेच निवडणूक प्रक्रियेत ‘वोट चोरी’ झाल्याचा आरोप केला होता. या आरोपांच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीच्या वतीने राज्यभर आंदोलन होत आहे. या संदर्भात विचारणा केल्यावर पंकज भोयर म्हणाले, “भाजपचे कार्यकर्ते केंद्र सरकारच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवत आहेत. त्यामुळे लोकांचा कल भारतीय जनता पक्षाकडे वाढत आहे. या वाढत्या लोकप्रियतेवर पडदा टाकण्यासाठी राहुल गांधी अशा प्रकारची विधाने करतात.”

मुंबईतील कल्याण-डोंबिवली भागात १५ ऑगस्टला मांसाहार विक्रीवरील बंदीबाबत जितेंद्र आव्हाड यांनी “मी त्या दिवशी मटन पार्टी करणार” असे विधान केले होते. या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत भोयर म्हणाले, “हजारो लोकांच्या बलिदानातून आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आहे. स्वातंत्र्यदिनासारख्या पवित्र दिवशी अशा प्रकारचे वक्तव्य करून आव्हाड यांनी त्यांच्या वैचारिक पातळीचे दर्शन घडवले आहे.”

Mira Bhayandar Crime : धक्कादायक! 12 वर्षीय मुलीवर 200 जणांकडून लैंगिक अत्याचार, मानवी तस्करीचे

राज्यमंत्री अधिकार प्रकरण

अलीकडेच काही वृत्तपत्रांमध्ये ‘राज्यमंत्र्यांना विशिष्ट अधिकार देण्याची मागणी’ केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. या संदर्भात विचारले असता, “राज्यमंत्र्यांचे कोणतेही शिष्टमंडळ मुख्यमंत्री यांना भेटलेले नाही. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सर्व आवश्यक अधिकार दिल्याचे भोयर यांनी स्पष्ट केले.

Web Title: Thackeray groups struggle to achieve success in the upcoming elections pankaj bhoyars harsh criticism

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2025 | 05:15 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.