Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कर्नाटक काही ऐकेना! महाराष्ट्र सरकारचा विरोध न जुमानता आता अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा निर्णय

अलमट्टी धरणाची उंची ५१९.६ मीटरवरून ५२४ मीटरपर्यंत वाढवण्याचा कर्नाटक सरकारने निर्णय घेतला आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Dec 20, 2022 | 08:58 AM
कर्नाटक काही ऐकेना! महाराष्ट्र सरकारचा विरोध न जुमानता आता अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा निर्णय
Follow Us
Close
Follow Us:

गेल्या काही दिवसापासून कर्नाटक महराष्ट्र सीमावाद सुुरू आहे. काल बेळगावात जाऊ पाहणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समीतीच्या नेत्यांना कर्नाटक पोलिसांनी जाण्यापासून रोखले. तो वाज अजून शमला नसताना कर्नाटकने पुन्हा एकदा महाराष्ट्राला डिवचण्याचा प्रकार केला आहे. आता महाराष्ट्र सरकारचा विरोध डावलून कर्नाटक शासनाने कृष्णा नदीवरील अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

[read_also content=”गुन्हे मागे घेतले नाहीतर आम्हाला सत्याग्रह करून आंदोलन करावं लागेल; बाबा आढाव यांचा इशारा https://www.navarashtra.com/maharashtra/withdraw-the-crimes-or-else-we-will-have-to-protest-by-satyagraha-baba-adhavs-warning-nrdm-354963.html”]

अलमट्टी धरण हे कर्नाटकातील एक महत्वाच धरण आहे. त्याची उंची ५१९.६ मीटरवरून ५२४ मीटरपर्यंत वाढवण्याचा कर्नाटकचा सरकारचा विचार आहे. आता कर्नाटकने उंची ५२४.२५ मीटरपर्यंत वाढवल्यास या पावसाळ्यात अतिवृष्टीत जर तेथे पूर्ण क्षमतेने पाणी अडविले गेले, तर महत्वाच्या नद्यांना पुन्हा महाभयंकर पूर येऊ शकतो. त्यामुुळे 2005 मध्ये सांगली आणि कोल्हापुरातील महापुरासारखी स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. धरणातून पाणी सोडल्यानंतर खोऱ्यातील सर्वच नद्या धोक्याच्या पातळीपेक्षा अधिक उंचीने वाहून सांगली व कोल्हापुरातील हजारो हेक्टरवरची पिके वाहून जातात. सुमारे दीड ते दोन लाख लोकांना फटका बसतो. हा धोका  लक्षात घेता धरणाची उंची वाढवण्याला विरोध होत आहे. अशा परिस्थितीतही कर्नाटक सरकार आपल्या निर्णयावर ठाम राहिले तर नवा वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तरीही  कृष्णा नदीवरील कर्नाटक सरकारने कृष्णा नदीवरील अलमट्टी धरणाची उंची 524.256 मीटर इतकी वाढविण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. अलमट्टी धरणावर 26 अतिरिक्त दरवाजे बसवले जाणार आहेत. हे दरवाजे बसवण्यासाठी तांत्रिक सल्लागार नियुक्त करण्यासाठी निविदा काढण्यात आली आहे. आधीच सिमावादामुळे दोन्ही राज्याच वातावरण बिघडलं असतानाही कर्नाटक सरकार नव्या काय खुरापती करणार याचा नेम राहिलेला नाही.

Web Title: The decision to increase the height of almatti dam is now in spite of opposition from the maharashtra government nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 20, 2022 | 08:41 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.