Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

उमेश कोल्हे हत्या प्रकरण : आरोपी डॉ. युसुफ खान हत्याकांडाचा कर्ताकरविता, राष्ट्रीय तपास यंत्रणेचा सत्र न्यायालयात दावा

भाजप नेत्या नुपूर शर्मा यांना वक्तव्याचे समर्थन करणाऱ्या कोल्हे यांच्या समाजमाध्यमांवरील मेसेजमुळे संतप्त झालेला खान, त्याचा स्क्रीनशॉट घेतला आणि तो 'कलीम इब्राहिम' व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर टाकला ज्यामध्ये सहआरोपी इरफान खान ॲडमिन आहे तसेच भडकावणारा मजकूरही फॉरवर्ड केला. त्यानंतर शर्मा यांना लक्ष्य करण्यासाठी तरूणांना प्रवृत्त केले

  • By Vivek Bhor
Updated On: Mar 15, 2023 | 10:47 PM
umesh kolhe murder case update accused dr yusuf khan murder case national investigation agency claim in sessions court nrvb

umesh kolhe murder case update accused dr yusuf khan murder case national investigation agency claim in sessions court nrvb

Follow Us
Close
Follow Us:

मयुर फडके, मुंबई : अमरावती (Amravati) येथील व्यावसायिक उमेश कोल्हेच्या हत्येप्रकरणी (Businessman Umesh Kolhe Murder Case) अटकेत असलेल्या आरोपी पशुवैद्यकीय डॉक्टर युसुफ खान (Doctor Yusuf Khan) हाच हत्याकांडाचा कर्ताकरविता होता असा दावा राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) बुधवारी जामीनाला विरोध करताना केला आहे.

भाजप नेत्या नुपूर शर्मा यांना वक्तव्याचे समर्थन करणाऱ्या कोल्हे यांच्या समाजमाध्यमांवरील मेसेजमुळे संतप्त झालेला खान, त्याचा स्क्रीनशॉट घेतला आणि तो ‘कलीम इब्राहिम’ व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर टाकला ज्यामध्ये सहआरोपी इरफान खान ॲडमिन आहे तसेच भडकावणारा मजकूरही फॉरवर्ड केला. त्यानंतर शर्मा यांना लक्ष्य करण्यासाठी तरूणांना प्रवृत्त केले, आरोपी प्रेषित पैगंबरांच्या अपमानाचा सूड घेण्याचा प्रयत्न करत होते, कारण, युसूफ खाननेही हाच मेसेच अनेकांना पाठवला त्यातच आणखी एका सहआरोपी अतीब रशीदशी संपर्क साधला आणि त्याला कोल्हेचा बदला घेण्यासाठी प्रवृत्त केले, असा दावाही एनआयएने खान याच्या जामीनाला विरोध करताना केला आहे.

[read_also content=”महालक्ष्मी रेसकोर्स प्रकरण : महापालिकेच्या हस्तक्षेप याचिकेला परवानगी; उच्च न्यायालयात दिलंय आव्हान https://www.navarashtra.com/maharashtra/mahalaxmi-race-course-case-update-bmc-intervention-petition-allowed-the-challenge-was-given-in-the-high-court-nrvb-376379.html”]

मात्र आपल्याविरोधात कोणताही पुरावा नसतानाही सहआरोपी म्हणून या खटल्यात उभे केल्याचा दावा युसुफ खानने याचिकेत केला आहे. खान बरेलवी स्कूल ऑफ थॉटचे अनुसरण करणारा कट्टर सुन्नी मुस्लिम असून “तबलीगी जमात” चा सदस्य नाही. एनआयएच्या आरोपपत्रात या आरोपाला पुष्टी देण्यासाठी कोणतेही दस्तऐवज, पुरावे नाहीत किंवा कोणत्याही साक्षीदाराने खानवर आरोप केलेला नाही. त्यामुळे यूएपीए किंवा आयपीसीच्या तरतुदी लागू करण्यासाठी तसेच खानचा (कोल्हेची) हत्या करण्यामागील हेतू सिद्ध करण्यास एनआयएला यश आलेले नाही, असेही जामीन अर्जात नमूद करण्यात आले आहे.

Web Title: Umesh kolhe murder case update accused dr yusuf khan mastermind national investigation agency claim in sessions court nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 15, 2023 | 10:47 PM

Topics:  

  • Umesh Kolhe murder case

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.