Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अनाधिकृत मेल आयडीवरून आला होता प्रस्ताव म्हणून फेटाळला, नरहरी झिरवाळ यांचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र

मेलला उत्तर देताना नरहरी झिरवाळ यांनी हा प्रस्ताव नाकारत असल्याचे लिहिले आहे. याचिकाकर्त्यांनी त्यांच्या याचिकेत याचा उल्लेख का केला नाही हे मला समजत नाही असे म्हणत एकनाथ शिंदे गटाच्या याचिकेला त्यांनी विरोध केला.

  • By Sunil Chavan
Updated On: Jul 10, 2022 | 09:55 PM
अनाधिकृत मेल आयडीवरून आला होता प्रस्ताव म्हणून फेटाळला, नरहरी झिरवाळ यांचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई – सर्वोच्च न्यायालयात सोमवारी महाराष्ट्रातील बंडखोर आमदारांच्या खटल्याची सुनावणी होणार आहे. या प्रकरणी राज्याचे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी सर्वोच्च न्यायालयात उत्तर दाखल केले. ‘मला अविश्वास ठरावातून हटवता येणार नाही, कारण हा प्रस्ताव सध्या सुरू असलेल्या विधानसभेच्या अधिवेशनातच आणता येईल. विधानसभेचे सदस्य नसलेल्या व्यक्तीच्या आयडीवरून मला अविश्वास प्रस्तावाचा मेल आला होता. या मेलवर संशय घेतला आणि त्याला रेकॉर्डवर घेण्यास नकार दिला असे त्यांनी आपल्या उत्तरात म्हटले आहे.

मेलला उत्तर देताना नरहरी झिरवाळ यांनी हा प्रस्ताव नाकारत असल्याचे लिहिले आहे. याचिकाकर्त्यांनी त्यांच्या याचिकेत याचा उल्लेख का केला नाही हे मला समजत नाही असे म्हणत एकनाथ शिंदे गटाच्या याचिकेला त्यांनी विरोध केला. अपात्रतेची कारवाई पूर्ण होईपर्यंत बंडखोर आमदारांना विधानसभेत येण्यापासून आणि सभागृहाच्या कामकाजात भाग घेण्यापासून रोखावे असे प्रतिज्ञापत्रात झिरवाळ यांनी म्हट​​​​​ले आहे.

सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात झिरवाळ म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या आमदारांच्या पक्षासह उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील त्यांचेच महाविकास आघाडी सरकार पाडले हे निर्लज्ज वर्तन आहे. अशा पक्षविरोधी कारवायांचे बक्षीस म्हणून त्यांना मुख्यमंत्री करण्यात आले आहे. आमदारांच्या या कृतीमुळे ते संविधानानुसार अपात्र ठरतात. बंडखोरांचे वर्तन इतके घृणास्पद आणि स्पष्ट आहे की त्यासाठी कोणत्याही स्पष्टीकरणाची आवश्यकता नाही.

Web Title: Unauthorized mail was received from id rejected as no confidence motion

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2022 | 09:55 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.