मुंबई : राज्यातील देवस्थानांच्या इनाम जमिनी ताब्यात असणाऱ्या कुळांच्या बाबतचा प्रश्न खूप जुना आहे त्यामुळे हा प्रश्न निकाली काढण्यासाठी गुजरात राज्याच्या धर्तीवर देवस्थान इनाम जमिनी रद्द करण्याचा निर्णय घेण्याचा विचार राज्य सरकार करीत आहे अशी माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेत दिली(Will legislate by making strategic decisions to abolish the reward lands of temples; Big announcement by Revenue Minister Balasaheb Thorat).
याबाबत अभ्यास करण्यासाठी अतिरिक्त मुख्य सचिव यांची समिती नेमली असून येत्या महिनाभरात त्याचा अहवाल घेतला जाईल असेही त्यांनी सांगितले. ही लक्षवेधी सूचना सरोज अहिरे यांनी उपस्थित केली होती, त्यावर आशिष शेलार, प्रकाश आबिटकर यांनी उपप्रश्र्न विचारले होते.
सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात वाळू तस्करी प्रकरणी विभागीय आयुक्तांकडून चौकशी केली जाईल आणि लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची चौकशी सुरू असल्यास संबधित तहसीलदाराला निलंबित केले जाईल अशी घोषणा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी याबाबतच्या लक्षवेधी सूचनेवर केली, जयकुमार गोरे, राहुल कुल, योगेश सागर यांनी याबाबत प्रश्न विचारून आक्रमक भूमिका घेतली होती, यात सहभागी असणाऱ्या वाळू तस्कराच्या संभाषणाचा पेन ड्राईव्ह गोरे यांनी पिठासीन अधिकाऱ्यांकडे सोपवला.
[read_also content=”घरात-दुकानात, वाहनांना ‘लिंबू-मिरची’च का बांधतात? अध्यात्म आणि विज्ञान काय सांगते? https://www.navarashtra.com/religion/religion/nimbu-mirchi-totka-nrvk-257586.html”]
[read_also content=”येथे लग्नानंतर नविन नवरा-नवरीच्या प्रायव्हेट पार्टची पूजा करतात; पूजेच्या नावावर होतात वधू-वरावर अत्याचार https://www.navarashtra.com/viral/here-after-the-wedding-the-newlyweds-worship-the-private-part-of-the-bride-the-bride-and-groom-are-tortured-in-the-name-of-worship-256616.html”]
[read_also content=”रशिया-युक्रेननंतर आता जपानमध्ये घडला गूड प्रकार; 1000 वर्षांपासून दगडात कैद असलेला राक्षस आला बाहेर https://www.navarashtra.com/latest-news/japans-killing-stone-cracked-nrvk-251491.html”]
[read_also content=”एकदम भयानक डिश! नाव ऐकून पण अंगावर काटा येईल; विंचू आणि सापाचे सूप https://www.navarashtra.com/viral/scorpion-and-snake-soup-famous-in-china-nrvk-241966.html”]
[read_also content=”भारतात सर्वात प्रथम ‘या’ गावावर पडतात पहिली सूर्यकिरणे! पहाटे 3 वाजता डोंगरावर सूर्य उगवतो; दुपारी चार वाजताच पडतो अंधार https://www.navarashtra.com/travel/travel/dong-valley-the-land-of-indias-first-sunlight-nrvk-248724.html”]
[read_also content=”हिंदू धर्मीय 33 कोटी देवतांना मानतात; पण हिंदूंना सर्वाधिक आवडणारा देव कोणता? कोणत्या देवावर आहे जास्त श्रद्धा? https://www.navarashtra.com/latest-news/hindus-worship-33-crore-deities-but-what-is-the-favorite-deity-of-hindus-which-god-do-you-have-more-faith-in-248711.html”]
[read_also content=”घरातील एक वास्तू दोष संपूर्ण कुटुंबाला बर्बाद करु शकतो; शेकडो वास्तू दोषांवर एकच जालीम उपाय https://www.navarashtra.com/latest-news/an-architectural-defect-in-a-home-can-ruin-an-entire-family-a-single-solution-to-hundreds-of-architectural-defects-nrvk-247553.html”]