Video : ‘पोरी जरा हळू हळू चाल’; सायकल चालवताना नरगिस फाखरीचा झाला अपघात अन् चाहते…
अभिनेत्री नरगिस फाखरी (Nargis Fakhri) हिचा सायकल चालवताना अनोखा अंदाज तिच्या चाहत्यांना पाहिला मिळाला. पण यातच नरगिसचा अपघात झाला अन् ती सायकलवरून पडली. याचा व्हिडिओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
मुंबई : अभिनेत्री नरगिस फाखरी (Nargis Fakhri) हिचा सायकल चालवताना अनोखा अंदाज तिच्या चाहत्यांना पाहिला मिळाला. पण यातच नरगिसचा अपघात झाला अन् ती सायकलवरून पडली. याचा व्हिडिओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.