बॉलिवूड अभिनेत्री नर्गिस फाखरीने गुपचूप लग्न केले आहे. लग्नानंतर स्वित्झर्लंडमधून तिच्या सुट्टीचे फोटो अभिनेत्रीने शेअर केले आहेत. तसेच तिच्या या फोटोने चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे.
बॉलिवूडमधील अनेक दिग्गज चित्रपटांमध्ये दिसलेली नर्गिस फाखरीच्या बहिणीबाबत आज सकाळी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अभिनेत्रीची बहीण आलिया फाखरीला न्यूयॉर्क पोलिसांनी तिच्या प्रियकराच्या हत्येच्या आरोपाखाली अटक केली आहे.
न्यूयॉर्कमधील क्वीन्स येथे झालेल्या दुहेरी हत्याकांडप्रकरणी नर्गिसची बहीण आलिया फाखरी हिला अटक करण्यात आली आहे. आलिया हिने तिच्या एक्स-बॉयफ्रेंडची हत्या केल्याचा आरोप आहे. ति
बॉलीवूड अभिनेत्री नर्गिस फाखरी नेहमीच तिच्या अभिनयासह फॅशनसाठीही चर्चेत असते. अभिनेत्रीच्या फिटनेटनेसवरही चाहते फिदा आहेत. तसेच नर्गिस फाखरीचा चाहता वर्ग देखील सोशल मीडियावर जास्त आहे. ती सतत सोशल मीडियावर सक्रिय…
बॉलीवूड अभिनेत्री नर्गिस फाखरीने तिच्या महिला चाहत्यांसाठी कॅलरी इनटेक हायड्रेशन बद्दल खास टिप्स दिल्या आहेत. ज्या त्यांच्या आरोग्यावर शरीरावर उपयोगी पडतील.
बॉलीवूड अभिनेत्री नर्गिस फाखरीने अनेक हिंदी चित्रपटामध्ये काम केले असून, तिच्या अभिनय कौशल्यासाठी ती ओळखली जाते. तसेच तिने अनेक बॉलीवूड अभिनेत्यांसह काम केले आहे. याचदरम्यान तिला एका मुलाखतीत विचारण्यात आले…
बॉलीवूड अभिनेत्री नर्गिस फाखरीने दिग्दर्शक शूजित सरकारसोबत पुन्हा एकदा काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. जॉन अब्राहमसोबत 'मद्रास कॅफे' या चित्रपटामध्ये नर्गिस फाखरीदेखील मुख्यभूमिकेत दिसली होती. आता या चित्रपटाचे दिग्दर्शन…
बॉलीवूड अभिनेत्री नर्गिस फाखरी ही तिच्या अभिनयामुळे सतत चर्चेत असते. आणि त्याच दरम्यान ती तिच्या सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. नर्गिस नेहमी कुठे ना कुठे परदेशी फिरताना दिसत असते. तिचे…
बॉलीवूड अभिनेत्री नर्गिस फाखरीने तिचे काही फोटोज सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या फोटोजमध्ये तिच्या नव्यानव्या अंदाजात ती खूप सुंदर दिसत आहे. नर्गिसने शेअर केले हे फोटोज पाहून चाहते थक्क…
अभिनेत्री नरगिस फाखरी (Nargis Fakhri) हिचा सायकल चालवताना अनोखा अंदाज तिच्या चाहत्यांना पाहिला मिळाला. पण यातच नरगिसचा अपघात झाला अन् ती सायकलवरून पडली. याचा व्हिडिओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.