Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

घरगडयाच्या वडीलांच निधन झाल्यानं अभिनेता जॅकी श्रॅाफनं केलं कुटुंबियांचं सात्वनंं, जग्गूदादाची नम्रता आणि प्रामाणिकपणा पाहून भारावले नेटकरी

पुण्यातल्या (Pune) चांदखेडमध्ये जॅकीचं फार्महाऊस आहे आणि या फार्महाऊसच्या देखरेखीचं काम घरगड्या करतो. दरम्यान जॅकी यांना त्याच्या वडिलांच्या निधनाचं वृत्त कळताच त्यांनी माणुसकीचं दर्शन घडवतं घरगड्याच्या घरी जाऊन त्याच्या कुटुंबीयांचं सांत्वन केलं.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Mar 30, 2022 | 02:13 PM
घरगडयाच्या वडीलांच निधन झाल्यानं अभिनेता जॅकी श्रॅाफनं केलं कुटुंबियांचं सात्वनंं, जग्गूदादाची नम्रता आणि प्रामाणिकपणा पाहून भारावले नेटकरी
Follow Us
Close
Follow Us:

पुणे : बॅालिवूड (Bollywood) अभेिनेता जॅकी श्रॅाफ (Jackie Shroff) हे नेहमीचं त्यांच्या साधेपणासाठी ओळखले जातात. त्यांच्या याचं साधेपणाचं रूप पुन्हा एकदा पाहायला मिळालं आहे. जॅकी श्रॅाफ यांच्या पुण्यातील फार्महाऊसमध्ये देखरेखीचं काम करणाऱ्या घरगड्याच्या वडिलांच निधन झालं. याबद्दल माहिती होताचं जग्गूदादानं सरळ पुणे गाठलं आणि तातडीने घरगड्याच्या घरी भेट देत घरगड्याच्या कुटुंबीयांचं त्याने सांत्वन केलं.

पुण्यातल्याच (Pune) चांदखेडमध्ये जॅकीचं फार्महाऊस आहे आणि या फार्महाऊसच्या देखरेखीचं काम घरगड्या करतो. दरम्यान जॅकी यांना त्याच्या वडिलांच्या निधनाचं वृत्त कळताच त्यांनी माणुसकीचं दर्शन घडवतं घरगड्याच्या घरी जाऊन त्याच्या कुटुंबीयांचं सांत्वन केलं. सध्या सोशल मीडियावर जॅकी यांचे हे फोटो व्हायरल होत आहेत. घरगड्याच्या कुटुंबीयांसोबत जॅकी जमिनीवर बसल्याचं या फोटोंमध्ये पहायला मिळतंय. जॅकी यांची नम्रता आणि प्रामाणिकपणा पाहून नेटकरी भारावले आहेत. जॅकी यांचा जीवनाकडे पाहण्याचा एक स्पष्ट दृष्टीकोन आहे आणि विविधप्रसंगी ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल, अनुभवांबद्दल मोकळेपणे इतरांसमोर व्यक्त होतात.

[read_also content=”राज्यात 1 एप्रिलपासून कोरोना निर्बंध शिथील होण्याची शक्यता, मात्र मास्कचा वापर बंधनकारक https://www.navarashtra.com/maharashtra/corona-restrictions-are-likely-to-be-relaxed-in-the-state-from-april-1-nrps-261657.html”]

बॉलिवूडच्या झगमगाटात असे अनेक कलाकार आहेत, ज्यांना ग्लॅमर, स्टेटस, प्रसिद्धी, फॅनफॉलोइंग यांची विशेष चिंता असते किंवा त्यांच्यामागेच पळणारे काही कलाकार आपल्याला पहायला मिळतात. मात्र लोकप्रियता, प्रसिद्धी आणि पैसा मिळाल्यानंतरही सामान्य माणूस म्हणून इतरांसोबत वागता यावं, यासाठीही काही कलाकारांची धडपड असते. जॅकी हे अशाच कलाकारांपैकी एक आहेत. गेलेल्या माणसाची सल भरून काढता येत नाही, मात्र सांत्वनाने दु:खाचा डोंगर कोसळलेल्या कुटुंबाला थोडंफार सावरण्यास नक्कीच मदत होते. हीच गोष्ट लक्षात घेऊन जॅकी श्रॉफ यांनी घरगड्याच्या कुटुंबीयांना भेट दिली.

Web Title: Actor jackie shroff reached to employees home in pune after employees father death nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 30, 2022 | 01:06 PM

Topics:  

  • Entertainment News
  • Jackie Shroff
  • Pune

संबंधित बातम्या

Pune Crime: पुण्यात लग्न जमवण्याचा प्रकार पडला महागात; २६ लाख ५० हजारला घातला गंडा
1

Pune Crime: पुण्यात लग्न जमवण्याचा प्रकार पडला महागात; २६ लाख ५० हजारला घातला गंडा

घटस्फोटाच्या जखमाही अजून ताज्या मात्र माही विज प्रेमात? ‘I Love You’ म्हणत वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा
2

घटस्फोटाच्या जखमाही अजून ताज्या मात्र माही विज प्रेमात? ‘I Love You’ म्हणत वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा

‘तू अनोळखी तरी सोबती’ मालिकेवर National Crush गिरीजा ओक फिदा, सोशल मीडियावर केले कौतुक
3

‘तू अनोळखी तरी सोबती’ मालिकेवर National Crush गिरीजा ओक फिदा, सोशल मीडियावर केले कौतुक

हे फक्त पुण्यातच घडू शकते! बाल्कनीत अडकलेल्या मुलाचा भन्नाट जुगाड; मदतीसाठी थेट ‘Blinkit’वर दिली ऑर्डर अन्…, घटनेचा Video Viral
4

हे फक्त पुण्यातच घडू शकते! बाल्कनीत अडकलेल्या मुलाचा भन्नाट जुगाड; मदतीसाठी थेट ‘Blinkit’वर दिली ऑर्डर अन्…, घटनेचा Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.