Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोडका हात घेऊन ऐश्वर्यानं कान्समध्ये लावली हजेरी, आता होणार शस्त्रक्रिया

अभिनेत्री ऐश्वर्या रायने नुकतचं कान्स फिल्म फेस्टीवला हजेरी लावली होती. आता ती भारतात परतली असूून तीच्यावर सर्जरी होणार असल्याची बातमी समोर येत आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: May 20, 2024 | 11:28 AM
मोडका हात घेऊन ऐश्वर्यानं कान्समध्ये लावली हजेरी, आता होणार शस्त्रक्रिया
Follow Us
Close
Follow Us:

अभिनत्री ऐश्वर्या राय () सध्या खूप चर्चेत आहे. कान्स फिल्म फेस्टीवल मध्ये तीनं दोनदा हजेरी लावली. तिच्या दोन्ही लूकमुळे  जगभरात तिचं खुप चर्चा होत आहे. काहींनी तिच्या लूकला पसंती दर्शवली तर काहींनी तिला खुप ट्रोल केलं. महत्त्वाचं म्हणजे यावेळी ऐश्वार्याच्या हातावर प्लास्टर बांधला होतं तरीही ट्रोलर्सची पर्वा न करता ऐश्वर्यानं आत्मविश्वासानं कान्समध्ये आपल्या लूकमुळे सर्वांना आपली दखल घेण्यास भाग पाडलं.  आता नुकतीच ती भारतात परतली असून आता तिच्यावर लवकरच शस्त्रक्रिया पार पडणार आहे.

[read_also content=”शाहिद कपूर, जान्हवी कपूर, फरहान अख्तरसह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी मुंबईत केलं मतदान! https://www.navarashtra.com/movies/shahid-kapoor-janhvi-kapoor-rajkumar-rao-cast-their-vote-in-loksabha-election-mumbai-nrps-535473.html”]

रिपोर्ट नुसार, ऐश्वर्याच्या एक आठवड्याआधी ऐश्वर्याच्या हाताला दुखापत झाली. हाताला फ्रॅक्चर असूनही तिने कान्स फिल्म फेस्टीव्हलला हजेरी लावली. ऐश्वर्या गेल्या 20 वर्षापासन ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’ला उपस्थित राहतेय. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही ती कान्समध्ये सहभागी झाली.  हात मोडलेला असतानाहीही तिने आपल्या व्यावसायिक कमिटमेंट्स पूर्ण केल्या.

ऐश्वर्यावर होणार शस्त्रक्रिया

ऐश्वर्या राय आता सध्या कान्स फिल्म फेस्टीवलला हजेरी लावून फान्समधून भारतात परत आली आहे. तिथे ती तिच्या मुलीसोबत गेली होती. आता परत्यानंतर  ऐश्वर्या रायवर शस्त्रक्रिया होणार आहे. तिच्या हाताला नेमकी दुखापत कशी झाली हे अद्याप समोर आलेलं नाही. मात्र, तिची शस्त्रक्रिया या आठवड्याच्या शेवटी पार पडणार आहे.

22 वर्षांपासून कान्सच्या रेड कार्पेटवर हजेरी

गेल्या 22 वर्षांपासून, ऐश्वर्या राय बच्चन सतत कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावत आहेआणि प्रत्येक वेळी ती तिच्या वेगवेगळ्या लूकने चाहत्यांना प्रभावित करते. पहिल्या दिवशी तिने काळ्या आणि सोनेरी रंगाचा लॅांग गाऊन घातला होता तर  दुसऱ्या दिवशी आकाशी सिल्वर कलकचा ड्रेस घातल होता. फ्रान्सच्या फ्रेंच रिव्हिएरामध्ये 14 मे रोजी 77 वा वार्षिक कान चित्रपट महोत्सव सुरू झाला असून हा कार्यक्रम 25 मे पर्यंत चालणार आहे.

ऐश्वर्याचं वर्क फ्रंट

ऐश्वर्याच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, ती नुकतचं ‘पोनीयिन सेल्वन 2’ या चित्रपटात दिसली होती, ज्यामध्ये तिने चियान विक्रम आणि जयम रवी सारख्या स्टार्ससोबत काम केले होते. हा एक पीरियड ड्रामा चित्रपट होता, ज्यामध्ये ऐश्वर्याच्या दमदार अभिनयाचं खूप कौतुक झालं. आता चाहते त्याच्या नव्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Web Title: Aishwarya rai came banck to india after attending cannes film festival now her surgery will be done nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 20, 2024 | 11:28 AM

Topics:  

  • Aishwarya Rai

संबंधित बातम्या

‘तो भिंतीवर डोके आपटायचा’, ऐश्वर्याच्या प्रेमात वेडा होता सलमान? प्रल्हाद कक्कर यांचा शॉकिंग खुलासा
1

‘तो भिंतीवर डोके आपटायचा’, ऐश्वर्याच्या प्रेमात वेडा होता सलमान? प्रल्हाद कक्कर यांचा शॉकिंग खुलासा

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटामागील काय आहे सत्य? प्रल्हाद कक्कर यांनी केला खुलासा
2

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटामागील काय आहे सत्य? प्रल्हाद कक्कर यांनी केला खुलासा

ऐश्वर्याच्या वैयक्तिक हक्कांवर दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, AI जनरेटेड कंटेंटवर केली बंदी
3

ऐश्वर्याच्या वैयक्तिक हक्कांवर दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, AI जनरेटेड कंटेंटवर केली बंदी

ऐश्वर्यानंतर आता अभिषेक बच्चनही उच्च न्यायालयात हजर, बनावट कंटेंट बनली डोकेदुखी; म्हणाला ‘नावाचा गैरवापर…’
4

ऐश्वर्यानंतर आता अभिषेक बच्चनही उच्च न्यायालयात हजर, बनावट कंटेंट बनली डोकेदुखी; म्हणाला ‘नावाचा गैरवापर…’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.