Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ अभिनेत्रीसोबत होते अक्षय कुमारचे एक्सट्रा मॅरिटल अफेर? रागात पत्नीने सोडले होते घर

बॉलिवूडमधील या अभिनेत्रीसोबत अक्षय कुमार याचे अफेअर असल्याचे सर्वत्र चर्चा होत होती. या दरम्यान, अक्षय कुमार याची पत्नी ट्वीनकल खन्नाने या कारणाने घर ही सोडले होते. याबाबत दिग्दर्शक सुनील दर्शनने खुलासा केला आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Oct 20, 2024 | 09:50 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

अभिनेता अक्षय कुमार एका चित्रपटामध्ये वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. महत्वाचे म्हणजे हा वाद घरगुती होता. हा वाद इतका शिघेला पोहचला होता कि अक्षय कुमारची पत्नी अभिनेत्री ट्वीनकलने घर सोडले होते. ही त्या कालची घटना आहे, ज्यावेळी बरसात या चित्रपटाचे प्री प्रोडक्शन होत होते. दिग्दर्शक सुनील दर्शनने याबद्दल एका मुलाखतीत सांगितले आहे. बरसात हा सिनेमा २००५ साली प्रदर्शित करण्यात आला होता. या सिनेमात अभिनेता बॉबी देओल लीड ऍक्टर होता. तर प्रियांका चोप्रा आणि बिपाशा बासू देखील या सिनेमात दिसून आले होते. बरसात या चित्रपटासाठी आधी अक्षय कुमारला साइन केले गेले होते. पण नंतर एका वादामुळे अक्षयला हा चित्रपट सोडावा लागला होता.

हे देखील वाचा : करवाचौथ साजरा करण्यासाठी ‘या’ बॉलिवूड अभिनेत्री दिल्लीला रवाना

बरसात या चित्रपटासाठी अक्षयने प्रियांका चोप्रासोबत एक गाणेही शूट केले होते. त्याकाळात, दोघांच्या अफेअरबद्दल अफवेने वेग धरला होता. हा वेग इतका होता कि ती अफवा स्वतः अक्षय कुमारच्या घरापर्यंत आली. या गोष्टीच्या रागाने एकवेळ अशी आली कि अक्षय कुमारच्या पत्नीने घर सोडले. या अफवेचा परिणाम अक्षयच्या वैवाहिक जीवनावर होऊ लागला. परिणामी, त्याला हा चित्रपट सोडवा लागला होता. महत्वाची बाब अशी आहे कि, या नंतर अक्षय कुमार यांनी कधीच प्रियांका सोबत काम केले नाही.

दिग्दर्शन सुनील दर्शन ‘फ्राइडे टॉकीज’ ला मुलाखत देताना म्हणाले कि,” अक्षय कुमार ‘बरसात’ या सिनेमाचा हिरो होता. शूटिंगला सुरुवात होताच त्याच्या घरामध्ये काही विचित्र घटना घडायला लागल्या. चित्रपटाचे शूटिंग अगदी शेड्युलमध्ये होणार होते. शेड्युलच्या पाच दिवसांआधी अक्षयने मला फोन करून भेटायला बोलवले. जेव्हा मी अक्षयला भेटायला जात होतो, तेव्हा बॉबीच्या मॅनेजरने मला फोन केला आणि हा चित्रपट बॉबीसोबत करावा असे सांगितले. तेव्हा मी त्याला जरा वेळ धीर धरायला सांगितले होते.” सुनील दर्शन म्हणतो कि अक्षय कुमार याची पत्नी ट्वीनकल खन्ना स्वतः एक अभिनेत्री आहे. त्यामुळे तिला इंडस्ट्रीमध्ये घडणाऱ्या गोष्टींविषयी ठाऊक आहे.

हे देखील वाचा : ‘मी, पप्पा आणि ओंकार पुन्हा भेटू नव्याने….’; अपूर्वा नेमळेकरची Emotional पोस्ट

पूढे अक्षय कुमारने सिनेमा करण्यास नकार दिल्याने बॉबी देओलला सिनेमामध्ये अक्षयच्या जागी रिप्लेस केले गेले. तसेच त्याच्यासोबत आणखीन ३ सिनेमांचे डील करण्यात आले.

Web Title: Akshay kumar had an extramarital affair with one popular actress from bollywood

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 20, 2024 | 09:00 PM

Topics:  

  • Akshay Kumar
  • Priyanka chopra
  • Twinkle Khanna

संबंधित बातम्या

‘हे’ काय म्हणाला अक्षर कोठारी! आदेश बांदेकर म्हणाले होते की,”डबक्याच्या बाहेर…”
1

‘हे’ काय म्हणाला अक्षर कोठारी! आदेश बांदेकर म्हणाले होते की,”डबक्याच्या बाहेर…”

Jolly LLB 3: अक्षय कुमार आणि अर्शद वारसीच्या केमिस्ट्रीने केला धमाका! चित्रपटाच्या टीझरने मिळवले मिलियन व्ह्यूज
2

Jolly LLB 3: अक्षय कुमार आणि अर्शद वारसीच्या केमिस्ट्रीने केला धमाका! चित्रपटाच्या टीझरने मिळवले मिलियन व्ह्यूज

कोटींचं बजेट आणि मोठा गाजावाजा, तरी देखील Raksha Bandhan च्या दिवशी रिलीज झालेले ‘हे’ 2 चित्रपट ठरले सुपर फ्लॉप
3

कोटींचं बजेट आणि मोठा गाजावाजा, तरी देखील Raksha Bandhan च्या दिवशी रिलीज झालेले ‘हे’ 2 चित्रपट ठरले सुपर फ्लॉप

प्रियांकाच्या त्या पोस्टमध्ये अभिनेत्री रेखा होती का? असं काय लिहलंय पोस्टमध्ये की सर्वत्र होतेय चर्चा
4

प्रियांकाच्या त्या पोस्टमध्ये अभिनेत्री रेखा होती का? असं काय लिहलंय पोस्टमध्ये की सर्वत्र होतेय चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.