Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अनंत अंबानी राधिका मर्चंटच्या लग्नाची पत्रिका Leaked, असा रंगणार शाही विवाहसोहळा

मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी याचा विवाह विवाह सोहळा राधिका मर्चंटसोबत पार पडणार आहे. या सोहळ्याची लग्नपत्रिका सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. चला तर जाणून घेऊया कशी आहे अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाह सोहळ्याची पत्रिका.

  • By सुरुची कदम
Updated On: May 30, 2024 | 02:06 PM
अनंत अंबानी राधिका मर्चंटच्या लग्नाची पत्रिका Leaked, असा रंगणार शाही विवाहसोहळा
Follow Us
Close
Follow Us:

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी(Mukesh ambani)यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी (Anant ambani) याचा विवाह सोहळा राधिका मर्चंटसोबत (Radhika merchant) पार पडणार आहे. त्यांच्या विवाह सोहळ्याची जोरदार तयारी करण्यात आली आहे. राधिका आणि अनंत यांचा विवाह सोहळा १२ जुलैला पार पडणार असून त्यांची लग्नपत्रिका समोर आली आहे. (फोटो सौजन्य – ANI)

१२ जुलैपासून विवाह सोहळ्याला सुरुवात होणार असून १३ जुलै रोजी शुभ आर्शिवाद होणार आहेत. तर १४ जुलैला लग्नाचे रिशेप्शन पार पडणार आहे.गुजरातमधील जामनगरमध्ये मार्च महिन्यात अनंत आणि राधिका यांचे भव्य प्री – वेडिंग पार पडले. या सोहळ्याला अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. यावेळी इंटरनॅशनल कलाकारांनाही खास आमंत्रण देण्यात आले होते. तर अनेक विदेशी पाहुण्यांनी या सोहळ्याला उपस्थिती लावली होती.

कशी आहे शाही पत्रिका

विवाह सोहळ्यासाठी तयार करण्यात आलेल्या पत्रिकेचा रंग लाल आणि सोनेरी आहे. यामध्ये विवाह सोहळ्यातील संपूर्ण कार्यक्रमांची माहिती देण्यात आली आहे. राधिका अनंतचा विवाह सोहळा मुंबईमधील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पार पडणार आहे. हा विवाह अंबानी यांच्या कुटुंबातील अगदी खास ठरणार आहे.

पाहा पत्रिकेची झलक 

Anant Ambani and Radhika’s Wedding to be held in Mumbai on 12th July at the Jio World Convention Centre in BKC. Wedding to be performed in accordance with the traditional Hindu Vedic way. The main wedding ceremonies will start on Friday, 12th July with the auspicious Shubh… pic.twitter.com/YKnaAIAs7o — ANI (@ANI) May 30, 2024

उत्साही अंबानी कुटुंब

मुकेश अंबानी यांच्या घरातील शेवटचे लग्न असल्याने सगळीकडे मोठा उत्साह आहे. मार्च महिन्यात पार पडलेल्या प्री वेडिंग सोहळ्याला करोडो रुपयांचा खर्च करण्यात आला होता. त्यानंतर २९ मे पासून पुन्हा एका राधिका आणि अनंत यांच्या प्री वेडिंग सोहळ्याला सुरुवात झाली आहे. त्यांचे प्री वेडिंग इटलीमधील ७००० करोड रुपयांच्या सगळ्यात महागड्या क्रूझ वर पार पडणार आहे.

करोडोंची उलाढाल

अनंत आणि राधिकाचा दुसरा प्री-वेडिंग सोहळा सध्या इटलीत चालू आहे. या प्री वेडिंग सोहळ्याला देशभरातील आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय उद्योगपती, नेते मंडळी, अनेक दिग्गज सेलिब्रिटी उपस्थित राहिले आहेत. मुकेश अंबानी यांच्या घरात पार पडलेले सर्वच सोहळे अगदी थाटामाटात पार पडले आहेत.  इतर उद्योगपती आणि सेलिब्रिटींच्या तुलनेत मुकेश अंबानी यांनी आपल्या मुलांच्या विवाह सोहळ्यात करोडो रुपयांचा खर्च केला आहे.

Web Title: Anant ambani radhika merchants wedding card leaked

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2024 | 01:56 PM

Topics:  

  • Royal Wedding

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.