Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एप्रिल फूल करायला गेले आणि प्रकरण अंगाशी आलं, अंशुमन विचारेच्या बायकोने माफी मागत केली खास विनंती, वाचा सविस्तर

अंशुमनची पत्नी पल्लवीचा (Pallavi Vichare Request) एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत तिनं एप्रिल फूलचा प्लॅन (Anshuman Vichare April Fool Plan) महागात पडला असे सांगितले.

  • By साधना
Updated On: Apr 06, 2022 | 12:52 PM
pallavi and anvi vichare

pallavi and anvi vichare

Follow Us
Close
Follow Us:

अभिनेता अंशुमन विचारेने (Anhsuman Vichare) गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर त्याला मुलगा झाल्याची बातमी दिली. यासोबतच त्याने एक लिंक शेअर केली, यात त्याची लेक अन्वीनं(Anvi Vichare) बाळाला मांडीवर घेतल्याचं दिसत होतं. त्यानंतर त्याला मुलगा झाल्याची बातमी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल (Anshuman Vichare Viral Story)  झाली. त्यानंतर आता अंशुमनची पत्नी पल्लवीचा (Pallavi Vichare Request) एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत तिनं हा सगळा एप्रिल फूलचा प्लॅन होता आणि त्यांना अन्वी ही एकच मुलगी आहे. एप्रिल फूलचा प्लॅन महागात पडला असे त्याच्या पत्नीने सांगितले.

पल्लवीने युट्यूबवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ती म्हणाली, “१ एप्रिलला मी गंमत म्हणून एक व्हिडिओ शेअर केला होता. अन्वीला भाऊ झाला आहे असं सांगितलं. मात्र यानंतर अंशुला मेसेज, फोन आले. आम्ही अंशुला सांगितलं होतं की, हे एप्रिल फूल आहे म्हणून सांग. यानंतर अंशुमनला खूप कॉल, मेसेज आले त्याचा त्याला खूप त्रास होतोय. त्यामुळे माझी विनंती आहे की, हे सगळं थांबवा. आम्हाला एकच मुलगी आहे. आम्ही आधीच ठरवलं आहे की, जे काही असेल ते आपल्याला एकच असेल मग मुलगा असो किंवा मुलगी.” त्यामुळे हे सगळं थांबवण्याची विनंती पल्लवीने या व्हिडिओच्या माध्यमातून केली आहे.

[read_also content=”अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना फटका, बेदाण्यासाठी ठेवलेल्या द्राक्षांच नुकसान https://www.navarashtra.com/maharashtra/grapes-kept-for-raisins-are-damage-becasuse-of-untimely-rains-in-solapur-nrps-264973/”]

अंशुमनची मुलगी अन्वी सोशल मीडिया चांगलीच लोकप्रिय आहे. तिचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. नुकतचं अंशुमनने नवीन घर घेतलं आहे. ह्या नव्या घराची ओळख अन्वीने तिच्या युट्युबवरील व्हिडिओतून करून दिली होती.

Web Title: Anshuman vichares wife pallavi clarification about baby boy birth nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2022 | 12:47 PM

Topics:  

  • april fool
  • marathi entertainment

संबंधित बातम्या

स्वराज्याचा हुंकार मोठ्या पडद्यावर! ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ प्रेक्षकांच्या भेटीस
1

स्वराज्याचा हुंकार मोठ्या पडद्यावर! ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ प्रेक्षकांच्या भेटीस

गौतमी पाटीलच्या कारने रिक्षाला दिली मोठी धडक; पुण्यामधून अपघाताचे PHOTOS व्हायरल
2

गौतमी पाटीलच्या कारने रिक्षाला दिली मोठी धडक; पुण्यामधून अपघाताचे PHOTOS व्हायरल

‘लास्ट स्टॉप खांदा…’ चित्रपटाचे कलरफुल पोस्टर लाँच, श्रमेश बेटकरसोबत दिसणार ‘ही’ अभिनेत्री
3

‘लास्ट स्टॉप खांदा…’ चित्रपटाचे कलरफुल पोस्टर लाँच, श्रमेश बेटकरसोबत दिसणार ‘ही’ अभिनेत्री

‘.. आणि प्रेक्षकांच्या प्रेमामुळे शंभरावा चित्रपट’, अभिनय कारकिर्दीत प्रसाद ओकची शंभरी; म्हणाला…
4

‘.. आणि प्रेक्षकांच्या प्रेमामुळे शंभरावा चित्रपट’, अभिनय कारकिर्दीत प्रसाद ओकची शंभरी; म्हणाला…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.