लक्ष्मी निवास ही मराठी मालिका सध्या चर्चेत आहे. या मालिकेला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे. तसेच नुकताच या मालिकेत लक्ष्मीच्या ६० व्या वाढदिवशी साजरा करण्यात आला आहे. तसेच या मालिकेमध्ये…
"सुभेदार गेस्ट हाऊस" हे मराठी नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर परतले आहे. तसेच या नाटकाचे प्रयोग कुठे आणि कधी आहे? तसेच हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीस कधी येणार आहे जाणून घेऊयात.
सोशल मिडियावर अनेकदा अभिनेते सचिन पिळगावकर यांना ट्रोल करताना 'महागुरु' हा शब्द वापरला जातो. मात्र, त्याना हे नाव पडलं तरी कसं? चला याबद्दल जाणून घेऊयात.
राज्यरक्षक संभाजी फेम अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड अखेर लग्नबंधनात अडकली आहे. अभिनेत्रीच्या नुकतेच लग्नाचे फोटो समोर आले आहेत. त्यामध्ये दोघेही खूप आनंदी दिसत आहेत.
श्रीलंकेत आलेल्या पुरामुळे अनेक लोकांची तारांबळ उडाली आणि खूप लोक विमानतळावर अडकून पडले. याचाच वाईट अनुभव मराठी अभिनेता सुयश टिळकने आता सोशल मीडियावर शेअर केला आहे, चला जाणून घेऊ.
मराठी अभिनेता अक्षय वाघमारे आणि अरुण गवळींची लेक योगिता गवळी यांच्या घरी 28 नोव्हेंबर 2025 रोजी चिमुकल्या गोड मुलीचं स्वागत झालं आहे. अभिनेत्याने पोस्ट शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली…
अखेर 'बिग बॉस' १९ हिंदी संपल्यानंतर मराठी 'बिग बॉस' लवकरच सुरु होत असल्याचे समजले आहे. 'उद्या संध्याकाळी काहीतरी धमाकेदार येतंय!' असं शीर्षक टाकत कलर्स मराठीने नवीन प्रोमो शेअर केला आहे.
महेश मांजरेकर यांचा 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली आहे. त्याबद्दल आपण जाणून घेऊयात.
कवीश शेट्टी आणि शिवानी सुर्वेचा ॲक्शन पॅक्ड मराठी सिनेमा ‘OLC : आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे’ येत्या २८ नोव्हेंबरला सिनेमागृहात दाखल होणार आहे. नुकतेच चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे.
'चिरंजीव परफेक्ट बिघडलाय!’ हे नवीन नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 'चिरंजीव परफेक्ट बिघडलाय' या नाटकाद्वारे नवीन पिढी नवा विषय घेऊन रंगमंचावर प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करणार आहे.
नुकताच सोशल मीडिया इन्फ्ल्यूएंसर आणि कॉमेडियन सायली राऊतचा साखरपुडा पार पडला. याबाबत माहिती देताना तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर साखरपुड्यातील काही सुंदर फोटोज शेअर केले आहेत.
‘प्रेमाची गोष्ट २’ चित्रपटामधून एका लव्ह स्टोरीच्या अरेंज मॅरेजची गोष्ट उलगडणार असून चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांना खूप आवडला आहे.
'कुर्ला टू वेंगुर्ला' हा मराठी चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटामध्ये अनेक मराठी कलाकार प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसणार आहेत. तसेच चित्रपटाला थिएटर नसल्यामुळे नाट्यगृहात शो लागले आहेत.
‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाचा नुकताच टीझर रिलीज झाला आहे. ज्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
स्टेज असोत किवा अल्बम गाणी आपल्या अदाने घायाळ करणारी गौतमी पाटील नेहमीच चर्चेत असते. परंतु आता ती वेगळ्याच कारणामुळे पुन्हा चर्चेत आली आहे. आणि ते म्हणजे गौतमीच्या ड्रायव्हरने पहाटे एका…
हास्य जत्रा फेम अभिनेता श्रमेश बेटकर सध्या चर्चेत आला आहे. अभिनेत्याचा नवाकोरा चित्रपट 'लास्ट स्टॉप खांदा...' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अभिनेत्यासोबत जुईली टेमकर ही अभिनेत्री देखील दिसणार आहे.
मराठी चित्रपटसृष्टीत अनेक कलाकारांनी आपले अभिनय कौशल्य दाखवून त्यांचे अव्वल स्थान निर्माण केले आहे. यामध्ये आणखी एका नावाचा समावेश आहे ते म्हणजे प्रसाद ओक. प्रसाद ओकने चित्रपट कारकिर्दीत शंभरी गाठली…