Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘डॉक्टर्स डे’ची खास भेट, ‘डॉक्टर जी’ मधला आयुष्मान खुरानाचा लूक आला समोर

आयुष्मान खुरानाने (Ayushman Khurana) त्याच्या चाहत्यांना एक खास सरप्राईज दिले आहे. त्याचा आगामी चित्रपट ‘डॉक्टर जी’ (Doctor G) च्या टीमने चित्रपटातील त्याचा लूक सादर केला आहे.

  • By साधना
Updated On: Jul 01, 2022 | 02:50 PM
ayushman khurana doctor g look

ayushman khurana doctor g look

Follow Us
Close
Follow Us:

डॉक्टर्स दिनानिमित्त (Doctors Day) आयुष्मान खुरानाने (Ayushman Khurana) त्याच्या चाहत्यांना एक खास सरप्राईज दिले आहे. त्याचा आगामी चित्रपट ‘डॉक्टर जी’ (Doctor G) च्या टीमने चित्रपटातील त्याचा लूक सादर केला आहे. जंगली पिक्चर्सने (Junglee Pictures) या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुभूती कश्यप (Anubhuti Kashyap) यांनी केले आहे. या कॅम्पस कॉमेडी ड्रामा चित्रपटात आयुष्मान खुराना पहिल्यांदाच स्त्रीरोग तज्ज्ञाची भूमिका साकारत आहे. तसेच बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंग आणि ज्येष्ठ अभिनेत्री शेफाली शाह त्याच्यासोबत महत्त्वाच्या भूमिकांमध्ये असणार आहेत.

G se Gynecologist ??
G se Gupta✌️
That’s our #DoctorG ?‍⚕️
Doctor Uday Gupta aka #DoctorG and team ki taraf se wishing all the G se Genius doctors a Happy #DoctorsDay ✨@ayushmannk @Rakulpreet @ShefaliShah_ #SheebaChaddha @anubhuti_k#SumitSaxena @SaurabhBharat @vishalwagh21 pic.twitter.com/kQJjgAwEOq — Junglee Pictures (@JungleePictures) July 1, 2022

[read_also content=”सुरक्षिततेच्या कारणास्तव वरंध भोर घाट ‘या’ तारखेपर्यंत वाहतुकीसाठी बंद https://www.navarashtra.com/maharashtra/varandha-bhor-ghat-closed-for-traffic-till-30th-septrmber-nrsr-299282/”]

डॉक्टर्स दिनाच्या या विशेष प्रसंगी आयुष्मान खुराना यांनी सर्व मेहनती डॉक्टर्सना शुभेच्छा दिल्या आहेत. डॉक्टरच्या लूकसोबतच त्याने आपल्या चाहत्यांना डॉक्टर जी मधील ‘जी’ म्हणजे काय? हेदेखील सांगितले आहे.आयुष्मान खुरानाने आपल्या सोशल मीडियावर चित्रपटातील आपल्या लुकची लेटेस्ट झलक शेयर करताना लिहिले की,  जी से गायनॅकोलॉजिस्ट, जीसे गुप्ता हेच आमचे ‘डॉक्टर जी’. डॉक्टर्स डे च्या सगळ्या डॉक्टर्सना शुभेच्छा.

Web Title: Ayushman khuranas doctor g look revealed nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2022 | 02:48 PM

Topics:  

  • Ayushman Khurana
  • Hindi Movie

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.