Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 11 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hanuman Ansh OTT: सिनेमागृहांनंतर आता ओटीटीवर धुमाकूळ घालणार ‘हनुमान अंश’; कधी आणि कुठे पाहता येणार चित्रपट?

Hanuman Ansh OTT: ‘हनुमान अंश’ चित्रपटाने अवघ्या २ कोटींच्या बजेटमध्ये ३४२ कोटींची कमाई केल्याचा दावा आहे. शोभिनव सत्याच्या अभिनयाचं कौतुक होत असून, चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Nov 11, 2026 | 03:02 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Hanuman Ansh OTT: चित्रपटसृष्टीत असे अनेक चित्रपट आहेत, जे कमी बजेटमध्ये तयार झाले, मात्र बॉक्स ऑफिसवर त्यांनी कोट्यवधींची कमाई करत सर्वांनाच आश्चर्यचकित केलं. अशाच चित्रपटांपैकी एक म्हणजे ‘हनुमान अंश’. अवघ्या २ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तब्बल ३४२ कोटी रुपयांची कमाई केली. चित्रपटगृहांमध्ये यश मिळवल्यानंतर आता हा चित्रपट ओटीटीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे ज्यांनी हा चित्रपट थिएटरमध्ये पाहिला नाही, त्यांना आता घरबसल्या कुटुंबासोबत त्याचा आनंद घेता येणार आहे.

कधी आणि कुठे पाहता येणार ‘हनुमान अंश’?

‘हनुमान अंश’च्या निर्मात्यांनी चित्रपटाच्या ओटीटी प्रदर्शनाची अधिकृत घोषणा केली आहे. विशाल चतुर्वेदी दिग्दर्शित हा चित्रपट २७ नोव्हेंबर रोजी सोनी लिव्हवर प्रदर्शित होणार आहे. सोनी लिव्हने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली. या घोषणेनंतर चित्रपटाच्या चाहत्यांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे.

अवघ्या २ कोटींच्या बजेटमध्ये ३४२ कोटींची कमाई

‘हनुमान अंश’ हा चित्रपट कमी बजेटमध्ये तयार होऊनही बॉक्स ऑफिसवर मोठं यश मिळवणाऱ्या चित्रपटांपैकी एक ठरला आहे. अवघ्या २ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने तब्बल ३४२ कोटी रुपयांचा व्यवसाय केला. या दमदार कमाईमुळे यंदाच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीतही त्याचा समावेश झाला आहे.

Salman Khan Maatrubhumi Trailer: सलमान खानच्या ‘मातृभूमी’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित; देशभक्ती आणि युद्धाची भावनिक कहाणी

नीम करोली बाबांच्या जीवनावर आधारित आहे कथा

या चित्रपटात शोभिनव सत्याने मुख्य भूमिका साकारली आहे. चित्रपटाची कथा नीम करोली बाबांच्या जीवनावर आधारित असून, शोभिनव सत्याने त्यांची भूमिका साकारली आहे. त्याच्या अभिनयाचं प्रेक्षकांकडून आणि चाहत्यांकडून कौतुक होत आहे. आता थिएटरमध्ये यशस्वी ठरल्यानंतर ‘हनुमान अंश’ ओटीटीवर किती प्रतिसाद मिळवतो, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

 

Bigg Boss 20: ‘त्याला मी ठार मारेन..’, जय भानुशालीचं नाव घेताच माही विजचा चढला पारा, लव गिलला दिला थेट इशारा; नेमकं काय घडलं?

Web Title: Hanuman ansh ott release shobhinav satya box office collection ay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 11, 2026 | 03:02 PM

Topics:  

  • entertainment
  • Hindi Movie
  • OTT

संबंधित बातम्या

Salman Khan Maatrubhumi Trailer: सलमान खानच्या ‘मातृभूमी’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित; देशभक्ती आणि युद्धाची भावनिक कहाणी
1

Salman Khan Maatrubhumi Trailer: सलमान खानच्या ‘मातृभूमी’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित; देशभक्ती आणि युद्धाची भावनिक कहाणी

Bigg Boss 20: ‘त्याला मी ठार मारेन..’, जय भानुशालीचं नाव घेताच माही विजचा चढला पारा, लव गिलला दिला थेट इशारा; नेमकं काय घडलं?
2

Bigg Boss 20: ‘त्याला मी ठार मारेन..’, जय भानुशालीचं नाव घेताच माही विजचा चढला पारा, लव गिलला दिला थेट इशारा; नेमकं काय घडलं?

Gokul Election: ‘तुमचं पण दूध जातं का गोकुळात?’ पिट्याभाईचा राजकुमार तांगडेंना सवाल; सोशल मीडियावर रंगली जुगलबंदी
3

Gokul Election: ‘तुमचं पण दूध जातं का गोकुळात?’ पिट्याभाईचा राजकुमार तांगडेंना सवाल; सोशल मीडियावर रंगली जुगलबंदी

Sonia Gandhi: पहिल्यांदा भारतात आलेल्या सोनिया गांधींच्या स्वागतासाठी पोहोचले होते अमिताभ बच्चन; राजीव गांधींशी होती खास मैत्री
4

Sonia Gandhi: पहिल्यांदा भारतात आलेल्या सोनिया गांधींच्या स्वागतासाठी पोहोचले होते अमिताभ बच्चन; राजीव गांधींशी होती खास मैत्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.